Shravani Somvari Mahilani Karu Naye 1 Chuk | KA3 |
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये | Shravani Somvari Mahilani Karu Naye 1 Chuk
असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो. तसेच पैशांशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते. म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे. तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये.
#shravansomvar #shravansomvarupay #shravansomvartips #shravansomvarpooja #shravansomvarpuja #lokmatbhakti
शिवामूठ पूजा संपूर्ण विधी
• श्रावणी सोमवारी शिवपूज...
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/c...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com
ओम नमः शिवाय🙏🙏🙏
Amavasya la dokela tel lavtet ka saga madam
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
Madam dokela tel konkontya vari lavave tyacha pn saga plz
आता sunday ला नॉन व्हेज खाल्ल मग काय करायचं
❤❤
मग दुवावे की नाही
Aata udya 1st somvar aahe..mg tyat amvasya che 2days gele....tyat upwas pakdaycha mg kes tr dhuvave lagtin na..ky karav plz tell me
आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि कच्च दुध टाकुन केस धुतले तरी चालते या दिवशी
Ho na.. Kahitarich..roj ek navin niyam sangtat.. As 50 varshat kadhi eiklya nahi😡
Amavasya sampli ki dhuvu shkta tumhe kes...😊
Somvar 4th divas aasel tar. Mag kay to pan 1st shravantil aasel tar.
केसांना Oil lavnachi pan kahi niyam astat ka pls त्यावर एक व्हिडिओ बनवा 🙏
😂😂😂
या विषयावर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद
@@LokmatBhakti धन्यवाद 🙏🙏😊
@@LokmatBhakti धन्यवाद 🙏🙏😊