हे भगवंता दिन दयाळा याच क्षणी तू पाव सत्य नारायणा माझी नवका किनाऱ्याला लाव || आज भयानक सुटला वारा सुटला वारा देवा नाही निवारा नावका माझी हातून निघाली याच क्षणीं तू धाव || तुज चिंता या दिन जनाची कशी दया नाही देवा भोळ्या जीवाची नवका माझी पार बुडाली तुजला नाही ठाव || तुझ्या पामराला नको दूर लोटू सांग किनारा देवा कैसा मी गाठू भय नाही चिंता तुमचे असता हृदय पता वर नाव ||
हे भगवंता दिन दयाळा
याच क्षणी तू पाव
सत्य नारायणा माझी नवका किनाऱ्याला लाव ||
आज भयानक सुटला वारा
सुटला वारा देवा नाही निवारा
नावका माझी हातून निघाली
याच क्षणीं तू धाव ||
तुज चिंता या दिन जनाची
कशी दया नाही देवा भोळ्या जीवाची
नवका माझी पार बुडाली
तुजला नाही ठाव ||
तुझ्या पामराला नको दूर लोटू
सांग किनारा देवा कैसा मी गाठू
भय नाही चिंता तुमचे असता
हृदय पता वर नाव ||
खुपच छान
बुवा छान गाता. 1980च्या दशका त गुरुवर्य गजानन पोळे यांचे शिष्य कै. शंकर गिरकर बुवा, काळा चौकी, मुंबई येही हा अभंग तुमच्या सारखे गायाचे. फार छान.
गजानन पोळ बुवांच्या गवळणी कोणाकडे असतील किवा कोणी शिष्य असेल तर कॉन्टॅक्ट नं पाठवा
अप्रतिम भक्तीगीत ❤
अप्रतिम ताईने गायलं भजन 🙏👌🚩❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान मॅडम (बुवा )
फार सुंदर अभंग सुरेख आवाज
नाव किनारी लावायची असेल तर सत्य satguru जीवनामध्ये असेल तरच सत्य म्हणजे खरे देवाचे स्वरूप प्राप्त होते. आज संत निरंकारी मिशन हे कार्य करते
🙏खुप सुंदर ताई अभंग 🌹👌
अप्रतिम आवाज❤❤❤
खुप सुंदर आवाजात सादर केला आहे अभंग 👌👌🙏🙏👍👍
Khup Mast avaj ❤
सुंदर. आवाज. ताई चे.हार्दिक स्वागत
खूप छान आवाज
सुंदर आवाज खूप गोड आवाज ताई
खुप गोड आवाज
Khup chann
खूप छान ताई 🎉
Khup sudar sadarikaran❤
खुपच सुदर ताई
एक नंबर ताई
Nice
खुप सुंदर अप्रतिम नाव ठेवायला जागा नाही धन्यवाद
सुंदर, अप्रतिम सादरीकरण
कृपया राग कोणता आहे सांगाल का
Superb avaj❤
खूप सुदंर गायन
Tai notation milel ka?
खूप सुंदर
खूप सुंदर ताई
खूप छान ताई
खूप छान ताई.