🙏 नमस्कार रसिक मायबाप, तुमच्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे कमेंट्स ला उत्तर देणे शक्य होत नाही त्याबद्दल क्षमस्व🙏 description मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल🙏 Facebook page वर kokani karti फॉलो करून इतर छोट्या व्हिडिओज पाहू शकता🙏
Tumchya ya gavakadchya video s pahun kharch aplya guhagar chi athvan yete.duty varun thakun alyavr video pahili ki man mill hot ani khup sara anand milto.cheryavrcha divas bharacha thakva dur hoto
अप्रतिम सादरीकरण मला नाव माहीत नाही पण चष्मे वाला आणि त्याच्या बाजूचा.... जबरदस्त....एका दिवसात चार वेळा भाग पाहिला.... माझ्या वाडीची आठवण आली...एकदम भारी... खऱ्या परिस्थिती वर आहे.
गावकावर बाजू आल्यावर कसे वाटले सामान्य माणसाला न्याय देताना वाडीतील पोर आपलीच स्वतःवर आले तेव्हा पण खूप छान वाटले मनापासून धन्यवाद खूप हसलो राजानें आपली बाजू काढून घेतली
1 no kadak भरपूर हसलो...😂🤣🤣aamhi मे महिन्यात गावाला गेल्यानंतर जी आम्ही नारळची चोरी करतो ती पण रात्रीची...खूप एन्जॉय करतो ते दिवस आठवले..हा विडिओ पाहून....या वर्षी गावाला जायला नाहि भेटले ..i miss u चोरी.......😂🤣🤣🤣😂🤣🤣
🙏 नमस्कार रसिक मायबाप, तुमच्या सर्वांच्या उदंड प्रतिसादामुळे कमेंट्स ला उत्तर देणे शक्य होत नाही त्याबद्दल क्षमस्व🙏 description मध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल🙏 Facebook page वर kokani karti फॉलो करून इतर छोट्या व्हिडिओज पाहू शकता🙏
Tumchya ya gavakadchya video s pahun kharch aplya guhagar chi athvan yete.duty varun thakun alyavr video pahili ki man mill hot ani khup sara anand milto.cheryavrcha divas bharacha thakva dur hoto
dada videos aankhi havet yarr
खुप छान आणि सुंदर व्हिडिओ आपले
Hi
लय भारी प्रितेश दादा खरच
😂🤣😂😂😂🤣😂🤣
जाम म्हणजे जामच भारी...हसून हसून डोळ्यातून पाणीच काढलाव झो..😂🤣😂🤣
10 वेळा बघितला तरी समाधान होणार नाही असा एपिसोड...100 पैकी 100 मार्क👍
Ho na
होना भाऊ मी.पन लय हासलो 5 वेळा बघीतला विडिओ 😂😂😂
कोरोना झालेल्या लोकांना द्या एकेक चिबडा..जाईल लवकर कोरोना.....😂😂😁😁😁😁😂दादा खतरनाक.....हसून हसून मेली मी 😂😂😂😂
Nice
दादा खुप छान, ही तर कोकणातील reality आहे . तुमच्या नव नविन संकल्पनेतून आमच्या सारख्या कोकणवासियाना बालपणीच्या आठवनी ना उजाळा मिळतो.
अमित च विनोदच टायमिंग मस्त वाटलं...👍🏻
Karishma chavan
Ek number pitya Dada masat. 👌👌👌👌👌👌👌
लय भारी व्हिडिओ जॅम हसलो अध्यक्ष🤣🤣🤣🤣🤣🤣
Hi vedio saglya vediomdhe lai bhari vatli mla me 3vela pahili ending khup bhari keliy hya vediomdhe bhannat ekdam
आपलीच पोरा....
पण दरवर्षी माझीच चिबडा🤣🤣🤣🤣
खरं आहे मनापासून शुभेच्छा देतो
खरच गावाला आल्यासारखं वाटलं... अप्रतिम भाषा
खूप मज्या आली यार मित्रानो.हसून मेलो .. आपल नशीब खूप चांगल आहे किं आपला जन्म कोकणात झाला.. ♥️♥️🥰🥰..
😂😂😂🤣🤣jam bhari pritesh bhava,Ani to chota mulga konacha re,Cchan bolala to. ..............apali pn chibada khallin
जाम भारी प्रितेश भावा मस्त . अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओ अजून बनवत रहा
जय आपलं कोकण
आपली कोकणी भाषा ही. बरका फणसासारखी आहे. आपला हा.कार्यक्रम खूप छान आहे
दुसऱ्याची चिबडा खालीन तर जाउदे आणि स्वतःची खालीन तेव्हा मज्जा आली चूप छान दादा सलाम तुमाला😂😂🤣🤣🤣😂😂🤣🤣
नादच नाही तुमचा,,,लवकरच 1 million subscribers होणार तुमचे
All the best
अप्रतिम सादरीकरण मला नाव माहीत नाही पण चष्मे वाला आणि त्याच्या बाजूचा.... जबरदस्त....एका दिवसात चार वेळा भाग पाहिला.... माझ्या वाडीची आठवण आली...एकदम भारी... खऱ्या परिस्थिती वर आहे.
Dada bharich ha tumchasathi shabd apure padtil
Bhavano bhari video banvta na....ekdam zakas
Jaam hasto hi tumchi comedy baghun....asch continuously theva......subhechya
खूप छान करताय सर्व तुम्ही
भावांनो तुमचा नादच खुळा....१ नंबर कॉमेडी..
Naad nahi tumcha bhavanno 1no.
Bhai ....मारो मुझे मारो🤣🤣🤣😂😂 चोरा झो अजून चीबडा......😂
😂😂 एक नंबर मित्रानो असेच छान व्हिडिओ बनवा
😂😂 👌 लयभारी, 1 नंबर छोट्या च्या एन्ट्री नन्तर खूप हसू आलं,😂😂😂
शेवट मस्त केला
😂🤣😂😄😂🤣😂😄
दादा भारी झो बा झकलं आम्ही पण झो करताव असं🤣🤣 मस्तं दादा keep it up 👍
खरा फैसला,,,,, शेवटी लागलाच
Nice विडिओ,,,,,, अप्रतिम
प्रितेश दादा छान 😄😄 खूपच छान
Khup ch mast yar Gavchi aathvan aali
भावानों लयच भारी.. 👌👌😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Navin video kada bhavano
Dada khup mast ahe video tumchi sagle video ahami bagto
अरे गाबडा.....
का खाली चिबडा😑😋😋😋😋
गावकावर बाजू आल्यावर कसे वाटले सामान्य माणसाला न्याय देताना वाडीतील पोर आपलीच स्वतःवर आले तेव्हा पण खूप छान वाटले मनापासून धन्यवाद खूप हसलो राजानें आपली बाजू काढून घेतली
आमचां बाळु आजोबा...
प्रीतेश दादा...jsk...🙏
Kdk video banawaliy pritesh sir
1no. mi jevde episode pahile tumche ekdum hasvanare ho 😂😂😂😂😂
नाद खुळा आणि गणपती पुळा एपिसोड😂😜😂😜😂😂😜😜
Amhi pan ashich chibada choraycho khup chan video
Tumcha Comedycha नाद कोणीही करू शकत नाही👑😂🙌
🤣❤🤭😂
End kahrch chan hota yrr chan सुचलं तुम्हाला
आडज...दिवसाची सुरुवात हसुन झाली..❤❤
लय भारी मित्रांनो.
एक फणसावर पण हौंदेत.
फणस चोरीची गम्मत.
आपण लहान असतानाची
Garam goshti kha 🤣🤣🤣👌👌👌
भाऊ खूप छान मिटींग झाली कडक
खुपचं छान न्याय दिला......
असंच तुम्ही स्वत: हसत रहा आणि हसवत रहा..
आणि काळजी घ्या.....
एक कोकणीकर..
...
1 no kadak भरपूर हसलो...😂🤣🤣aamhi मे महिन्यात गावाला गेल्यानंतर जी आम्ही नारळची चोरी करतो ती पण रात्रीची...खूप एन्जॉय करतो ते दिवस आठवले..हा विडिओ पाहून....या वर्षी गावाला जायला नाहि भेटले ..i miss u चोरी.......😂🤣🤣🤣😂🤣🤣
एक नंबर रे भावांनो,खूपच मज्जा आली❤️
#आम्ही_कोकण_कलाप्रेमी
Pritesh bhava lay bhari acting
१ नंबर व्हिडिओ भावांनो खरच खूप छान कॉमेडी
एक नंबर video... अजून खूप videos करा..... अभिमान आहे आपण कोकणकर आहोत त्याच... 💪...
Ek no.....pritesh....nd amit...
तुमच्या मुळे माझं लहान पण आठवलं खुप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अध्यक्षा चीच चीबडा खळलीन🤣🤣🤣👌
आपल्या कोंकणात मजाच काही वेगळी असते भावनो 😂😂😍😍
मस्त पोर कडक लय जाम भारी चिबडा कोरोना जातो आम्ही पण खातो आता चिबडा
बारक्याची entry lay भारी झाली.
1 number Pritya ani sudip
Kokan kharach ratnanchi khan ahe,mstch mjja aanliv r mitrano..... Khare kalakar
कोकणी कार्टी यांनी फायनली कोरोनवर लस शोधली 😜😜🤣🤣🤣👍👍👍🔥🔥🔥
मस्त 🤣🤣🤣अध्यक्षाची पण chibada खालीन
खूपच छान आणि खूप सुंदर अभिनय... भावांनो ❤️
Ek nooo 😂😂😂😂 kamal .. khup avdle ha...ast karat rha... 👍👍👍👍
Tumachi Chibda rahudet bajula pan tumchi comedy baghun nakki corona janar
FULL BHARI HASUN HASUN RADLE.. 1 no .
जबरजस्ट परफॉमन्स अम्या भाई ,पण तो चिंबडाचा विषय भारी होता आग लावलाव😆😆😆
Last seen ekdam majja aali
Nice video bhai ek number 😍👍😇😘🔥🔥🔥🔥🔥🔥
😀😀😀lay bhari prityaaa darlooo 😀😀😀😀
गाव वाले लय भारी👌
Ek number
नाद नाय तुमचा 😂😂
एकदम भारी कडक कॉमेडी सर्वात भारी राव लय भारी ,😀😀😁😁 हसून हसून मेलो आम्ही world best comedy
एक नंबर👌👌👌👌👍
Kadk dada tumch gaav kont
जगात भारी आपली कोकणातली कार्टी. (संगमेश्वर , साखरपा)
Fan krun takalt bhavano
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣नाद खुळा भावांनो
एक नंबर
Bhava ek no.
Chaan, mastach agadi natural.
Jikadchi tikadchi tich tarah
✌😄👌
लयभारी मित्रांनो
parat mitting zali pahije nyay bhetala nhi 😂😂😂😂 nice comedy bhavano
Khup chhan 1no
खुपच भारी आहे....🤣🤣🤣😄😅😀😀
अमित दादा💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
खतरनाक भावा
Yek number अध्यक्ष👌😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kadakkkkk...
भारीच...😂😂😂 वाटोला लवलीन झो चीबडानचा 😆👌
Soham Mahadik 1 number 👌👌👌
Khup Bhari vedio aahe dada🤞😍
Maza kaa hasu tambe naai bhavanu
मानल भावांनो तुम्हाला मानल.....असच हसवत रहा.....😀😀
Hieee dada mi pn rahatech
Dada tumchi team kharch Bhari aahe ek no. Full on 🔥😁♥💯Asch nehmi grow krt ♥
Adhyaksh lay bhari .. Randchyani tumchi pn chibda khallin zouu ..
खुप भारी कोकणी कट्टा फुल्ल कॉमेडी