NCP Ajit Pawar Dindori Sabha LIVE : दिंडोरीतून अजित पवार गटाची सभा LIVE | NCP Jansanman Yatra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 21

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 месяца назад +8

    सर्वच बायांना 1500रू, मिळणारं नाही हे ध्यानात ठेवावे पवार साहेब होते म्हणुन झिरवाळ निवडुन येत होते आता नाही झीरवळचा निवडणुकीत झीरो झाल्या शिवाय रहाणार नाही

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 16 дней назад +1

    Ajit dada age badho
    Dada shivay paryay nahi
    Konihi aso fakt dada
    Kalachi garaj

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 месяца назад +3

    आडीच महिन्याचे सरकार आहे फक्त घोषणा करा मतासाठी काहीच होणार नाही लिहुन देतो एकही काम होणारं नाहीं

  • @कोकणीकोकणायश
    @कोकणीकोकणायश 2 месяца назад +1

    नो झिरवाळ

  • @manoharpadvi-rt8ym
    @manoharpadvi-rt8ym 2 месяца назад +2

    शेतीसाठी लाईट विकत द्या पण दिवसा द्या.

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhad 2 месяца назад

    बरोबर आहे झिरवाळ साहेब दादा बोलतात ते सत्य आणि करतात ते सत्य

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 месяца назад +1

    काही योजना करा लोकांना जमा करुन सभा घ्या पण येथे पवारसाहेब यांच्या विचारांचा आमदार निवडुन येणार आणी आजीत पवार बारामतीतुन100%पडणार

  • @VijayDeshmukh-z6q
    @VijayDeshmukh-z6q Месяц назад

    आदा पादा दादा

  • @AmolDeore-ms1ct
    @AmolDeore-ms1ct 2 месяца назад +2

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhad 2 месяца назад

    दादा तुमचा दिंडोरी मध्ये 100% विजयी होणार आहे

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 2 месяца назад +1

    झिरवळ टोपि का काढली पडायची नांदी

  • @baskarkushare2079
    @baskarkushare2079 2 месяца назад

    कांदा निर्यातबंदी करणारनाही असे तुम्ही दिलेलें आश्वासन कडय कामाचे? कारण ही बाब तुमच्या अधिकाराबाहैरील आहे. असे आश्वासन केंद्र सरकारने दिले पाहिजे.तुमची नरेंद्र मोदींकडे वट असेल तर एवढे काम करा आम्ही आपले रूणी राहू.

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 2 месяца назад +1

    Pahile nahi samajjle. Aata lai kalwala aalay khota manus 72000 hajar. Kotiche nahi bolat

  • @dilipauti6525
    @dilipauti6525 2 месяца назад

    Pahile nahi samajjle. Aata lai kalwala aalay khota manus 72000 hajar. Kotiche nahi bolat