Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Colocasia plant ahe ! tyala (ELEPHANT EAR PLANT) pan boltat , ornamental means garden landscape sathi use karatat
याला खुळा अळू असे म्हणतात
Aaluvadich pan aahe aamcya pan ghari aahe
मी पहिल्याच वेळ बघितल एवढ मोठ पान अळूवडीच असणार
अरे मंदार आमच्याकडे pGavala pangrad मध्ये pan अशी पान आहे गणपती मध्ये आम्ही गावाला आलो की त्यांची अळू vadi करतो
मी वेंगुर्ल्यात पण बघितले आहे....एवढे मोठे अळूचे पान...
Dp दादा आज गोव्यात आहेत ms
👍👍
Tumche aai baba
Ankita di sobat vlog kr na dada
माझा आई च गाव अहे भोगवा
मी हाच व्हिडिओ पाहिला अमोल सावंत चा तुम्ही पण जरा फिशिंग शिका ना राव मजा येईल तुमचा फिशिंगचा व्हिडिओ पाहायला
ते आळुचे पान नाहीये खायचं नाही ते कारण शक्यतो एवढं मोठं पान तर खायच्या अळूचं नसतं
Hyachi bhaji kartat
@ShreyaNaik-l5n पण प्रश्न असा आहे की ते अळूचं पान आहे का? ते महत्त्वाचं
@@PvaishalisVlogs ho ahe
@ShreyaNaik-l5n नाही आमच्याकडे एवढं मोठं पान नसतं अळूचं
@@PvaishalisVlogs tumchyakade nasel pan amchyakde ahet mi kokanatalich ahe amchyakde 3-4 prakarchi alu ahet
त्याला अळुवडीचे. पान. असे म्हणतात
Hi
पावसाळ्यात होतात मोठी पान एका पानाची एक वडी होते
तू मयुरीला बनवतो आहेस.
हे अळुचे पान कोणी ही खात नाही रानटी आहे खाले तर तारस होईल वडीपण करू नका खाज येते
हे अळूवडीचे पाण नाही ती लाहान असतात कृपया ती खाऊ नका
Areeee naka khau te khayche nahiye....
Colocasia plant ahe ! tyala (ELEPHANT EAR PLANT) pan boltat , ornamental means garden landscape sathi use karatat
याला खुळा अळू असे म्हणतात
Aaluvadich pan aahe aamcya pan ghari aahe
मी पहिल्याच वेळ बघितल एवढ मोठ पान अळूवडीच असणार
अरे मंदार आमच्याकडे p
Gavala pangrad मध्ये pan अशी पान आहे गणपती मध्ये आम्ही गावाला आलो की त्यांची अळू vadi करतो