"मनोज जरांगे यांच्या येवला भेटीनंतर मंत्री छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 324

  • @BharatarinathSalbande
    @BharatarinathSalbande 3 часа назад +72

    भुजबळ साहेब तसे ग्रेट आहेत परंतु यावेळी मराठ्यांना आपापसात भादरायला सांगायचे विसरून गेले
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

    • @ADK226
      @ADK226 2 часа назад +2

      @@BharatarinathSalbande जरांग्याने पण लायकी काढली त्याच काय

  • @DeshmukhVinod-kh6ed
    @DeshmukhVinod-kh6ed 3 часа назад +77

    वाघाची शेळी झाली

  • @ramharimundhe8605
    @ramharimundhe8605 3 часа назад +97

    आवाज बसलाय याचा माराठ्यामुळे ओन्ली जारंगे पाटील ❤

    • @amolnagare3951
      @amolnagare3951 3 часа назад

      @@ramharimundhe8605 येवला मध्ये फक्त भुजबळ निवडून येणार 🔥

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 2 часа назад

      Mundhe cha vadhala kay...😂

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 3 часа назад +59

    आता कसं मा जरांगे पाटील साहेब म्हणतील तसं एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @shyamraoghumare9268
    @shyamraoghumare9268 3 часа назад +28

    भादरायला घरी ठेवा लागेल त्याला त्याचीच

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 часа назад +70

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम

  • @HappyGamingHeadset-eg6qt
    @HappyGamingHeadset-eg6qt 3 часа назад +44

    साहेब ओबीसी मराठा वाद निर्माण करणाऱ्याची गरज नव्हती ते तुम्हीं केली आम्ही मराठे ओबीसी एक आहोत तुम्हीं वाद निर्माण केला

    • @Aryan-z5x7f
      @Aryan-z5x7f Час назад

      तुम्ही मराठा 6 कके आहेत obc नाही

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 Час назад +1

      जरांगे काय वसुधैव कुटुंबकम चा सल्ला देत होता का? जरांगेने महाराष्ट्र नासवला .राजकारणासाठी पार इतिहास विसरला.

    • @क्रांती-सुर्य-न्युज-सातारा
      @क्रांती-सुर्य-न्युज-सातारा 58 минут назад

      जरांगेनी सुरुवात केली

  • @ganeshchavhan758
    @ganeshchavhan758 3 часа назад +44

    जरांगे पाटील म्हणतील तसं

  • @uttamshinde335
    @uttamshinde335 2 часа назад +8

    अडचणीत सापडलेला आणि अडगळीत पडलेला माणूस कधीही आक्रमक होत नाही.पण
    एकदाची ही वेळ गेली की,पुन्हा भादराभादरीची भाषा करायला मोकळीक....

  • @JotiramGore-g9r
    @JotiramGore-g9r 4 часа назад +19

    लईच शांत बोलतो आक्रमकपणा कुठे गेला झाला बाबा झाला बाबा तुझा मराठी आणि कार्यक्रम लावला आणि आता कशी तुझी भादरून टाकते ते पहा फक्त मराठा या निवडणुकीत नावेची भूमिका मराठा समाज कसा घेऊन तुझी राहिलेली सर्व केस कशी काढतोय ते पहा

  • @sandipkshirsagar4987
    @sandipkshirsagar4987 2 часа назад +22

    आरे तुरे बंद केले भुजबळ साहेब. शेळी सारखा आवाज झाला तुमचा 😂😂😅

  • @antresanjay359
    @antresanjay359 4 часа назад +21

    Only Bhujbal Saheb ❤❤❤

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 50 минут назад +2

    Only one buzbal saheb

  • @DineshBochare
    @DineshBochare 4 часа назад +54

    चेर्‍यावर बारा वाजले समजुन जा😅

    • @HaribhauRuthe
      @HaribhauRuthe 4 часа назад +5

      आरे भुजबळ एनाराच घाबरु नको

    • @jaymaharashtra767
      @jaymaharashtra767 3 часа назад +1

      😂😂 jam zala bhujbal

  • @Hams-dr4ph
    @Hams-dr4ph 2 часа назад +21

    येणार तर भुजबळ साहेब

  • @shardachemistry791
    @shardachemistry791 2 часа назад +16

    भुजबळ एक वेळेस म्हण 7/12 तुमच्या..... आता कसं वाटतंय...! प्रत्येक शब्दाचा हिशोब घेईल मराठा समाज..

  • @deepakgaikwad521
    @deepakgaikwad521 3 часа назад +13

    एक मराठा लाख मराठा पण मग नक्कीच विकास पुरुष भुजबळ साहेबांना मत देवू

  • @RekhaSode-gs8eh
    @RekhaSode-gs8eh 4 часа назад +72

    म्हातारे एवढ्यात थंड कसा काय झालं कोणी दम तर तिला नाही ना देव जाणे 😁😁😁😁😁😁😁😁😁😁

    • @GokulMhalskar
      @GokulMhalskar 4 часа назад +5

      यदाकदाचित अजित दादा

    • @amolnagare3951
      @amolnagare3951 4 часа назад +15

      म्हातारं तुजा बाप. येवला मध्ये फक्त भुजबळ साहेब निवडून येणार 🔥

    • @AtmaramKolhe-gj6ug
      @AtmaramKolhe-gj6ug 3 часа назад +1

      आपण काय बोलतो याच भान ठेवले पाहिजे याने आणखी लोक विरोधात जातात आणि जातीवाद होतों ​@@amolnagare3951

    • @beingpravin007
      @beingpravin007 3 часа назад +7

      Only jarange patil.... 🚩

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 2 часа назад +2

      Jarange cha konta jorat hota...ala hota sline laun. ...90 marun

  • @vilasdarekar
    @vilasdarekar 3 часа назад +10

    शांत भूमिका election झाल्यावर भाषेत बदल होईल.... सध्या स्वार्थ आहे म्हणून शांत आहे.... इतर वेळी समजा समाजा मध्ये भांडण झालं तरी काही फरक पडत नाही..... हीच राजकारणाची जात...... मराठा ओबीसीवाद नाही च.....

  • @vachisthkathmore509
    @vachisthkathmore509 3 часа назад +34

    याला पाडा महाराष्ट्र राज्यत याला फीरू नका देउ 😅😅😅

    • @Hams-dr4ph
      @Hams-dr4ph 2 часа назад

      हलवा आहेः का

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 3 часа назад +6

    बोलने सोपे आहे हो निसतारणे आवघड आहे करेक्ट कार्यक्रम

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 часа назад +12

    Ek maratha lakh maratha ❤

  • @shivajisanapofficial4605
    @shivajisanapofficial4605 2 часа назад +9

    भुजबळ यांना निवडून दिले नाही तर ती सर्वांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल येवला शहर पुन्हा वीस वर्षे मागे जाईल

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 4 часа назад +41

    तुतारी वाला आरक्षण देणार आहे का

    • @shi8112
      @shi8112 3 часа назад +5

      देणार

    • @बोलाजोरात
      @बोलाजोरात 3 часа назад

      ​@@shi8112 लाउडा देणार

    • @siddheshwarkothimbire6194
      @siddheshwarkothimbire6194 3 часа назад

      तुझा बाप छगन देणार का आरक्षण😂

    • @dnynobakute6723
      @dnynobakute6723 2 часа назад +6

      ते देवो की न देवो पण फडणवीस ची जिरवयची

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 2 часа назад

      सगळे गप्प होतें मग भुजबळ याला काय किडा उठला होता.. नाभिक समाजला सांगत होता मराठयांची भादरू नका.. आता कसं वाटतंय... पाटील म्हणतील तस

  • @musiclovers........5429
    @musiclovers........5429 2 часа назад +12

    bhujbal saheb❤💪💪king yeola❤

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 3 часа назад +11

    बारामती च घरी बसणार तर येवल्यातील मुबई त जाणार

  • @BhagwanDarwante
    @BhagwanDarwante 3 часа назад +7

    Saheb🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinmagar719
    @sachinmagar719 3 часа назад +30

    विश्वास जुना भुजबळ साहेब पुन्हा ⏰

  • @pramodgondkar99
    @pramodgondkar99 2 часа назад +3

    आता कसे काय सुधारले पण हे फक्त 20 तारखे पर्यंतच हे आम्हाला माहीत आहे.. तुम्ही 20 नंतर पडल्यानंतर परत कोब्रा सारखे फुत्कार मारणार हे नक्कीच..
    आता मराठा काय आहे ते कळेल..
    जय जिजाऊ जय मराठा.. जय महाराष्ट्र

  • @ambadasraut5743
    @ambadasraut5743 3 часа назад +13

    भुजबळ साहेब याची जागा फिक्स आहे

  • @balajitalekar3364
    @balajitalekar3364 Час назад +2

    Only Bhujbal Sahib

  • @Vilas-v4t
    @Vilas-v4t 3 часа назад +14

    भुजबळ वडी गोदरी च्या सभांमध्ये नाही नाही देणार मराठा आरक्षण नाही देणार लय आवडत होता आता कसा गार झाला

  • @ADK226
    @ADK226 4 часа назад +58

    भुजबळ साहेब तुमच्या साठी जीव देऊ मत काय चीज आहे ... तुम्ही फिक्स MLA आहेत आमचे असे 10000000000 जातीवादी आले तरी तुम्हाला हरवू शकत नहीं❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @shi8112
      @shi8112 3 часа назад

      तुतारी येणारं 23 तारीख तुझी आयुष्यातील शेवटची तारीख. तुला भाव पुर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉

    • @BabasahebGorde-i7v
      @BabasahebGorde-i7v 3 часа назад +1

      Mat dya..

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 2 часа назад +2

      म्हणजे मराठा निवडूण दिला तर जातीवादी, मग आम्ही काय ठेका घेतला का प्रत्येक वेळी याला निवडूण द्यायचा..एक एमआयडीसी आणली नाही.. स्वतः हजारो कोटींचा मालक.

    • @sandipmandlik5317
      @sandipmandlik5317 2 часа назад

      100%❤

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 2 часа назад +1

      ​@@satishtakalkar7578bhujble chya gharat tevali kay MIDC TO rohit pawar MIDC sathi alndolan karto tari tyala bhetana ...kontya gostichi process asate...

  • @ramdaskadam4851
    @ramdaskadam4851 3 часа назад +8

    वाचाळवीर पणा थांबवा....निवडणूक निकालाचा जनमत कौल भुजबळांच्या बाजुनेच लागेल, शिवाय राज्यात महायुतीचे स्थिर सरकार पाच वर्ष कारभार मागील अडीच वर्षांपेक्षा तिप्पट गतीने काम करेल.....

    • @amolghanghav6514
      @amolghanghav6514 2 часа назад

      😂

    • @shivajisanapofficial4605
      @shivajisanapofficial4605 2 часа назад

      ​@@amolghanghav6514 भुजबळ यांना निवडून नाही दिले तर ती आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल

  • @sambhaji.jadhav
    @sambhaji.jadhav 4 часа назад +16

    करेक्ट कार्यक्रम

  • @vaibhavsurve2177
    @vaibhavsurve2177 2 часа назад +15

    १००% fix सीट only भुजबळ साहेब

    • @Sp71407
      @Sp71407 Час назад

      100 टक्के पडणार 😂

  • @GokulMhalskar
    @GokulMhalskar 4 часа назад +14

    निवडणूक की च्या आधी हे महाशय लय आक्रमक होते
    सरडा रंग बदलतो खरच 💯💯पण लढाई अस्मितेची आहे 🚩🚩जय शिवराय

  • @pravinbhodar9906
    @pravinbhodar9906 3 часа назад +21

    जरंग्या तर एक पण उमेदवार उभा karu शकला नाही पळकुटा

    • @PravinPravin-ow8gu
      @PravinPravin-ow8gu 3 часа назад +3

      भाजपचा फायदा करायला का?

    • @subhashjogdand8825
      @subhashjogdand8825 3 часа назад +2

      बापालाही असच बोलतो का

    • @AjinathDandekar
      @AjinathDandekar 2 часа назад +1

      भान ठेवून बोलायच

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 2 часа назад

      अगातं नाही बळ
      चिमटा काढुण पळ,कवी ,मैनैजं जरागें
      1 मराठा 0 मराठा,माघार घेणारा मराठा, मैनैजं दादा डरांगै

    • @Vireshkhairnar
      @Vireshkhairnar 2 часа назад

      Barobar tumhi dhamki deta ka bakiche lokshahi aahe

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 3 часа назад +8

    छगन भुजबळ साहेब तुम्ही मोठे नेते आहात.
    समाजाबद्दल तुमच्या मनात आस्था पाहिजे.
    समाजा समाजामध्ये भांडणे लावून काही साध्य होणार नाही. जसे तुम्हाला आरक्षण पाहिजे तसे दुसऱ्या समाजाला हि आरक्षण पाहिजे भावना मनात ठेवून राजकारण करा.

  • @rahulbagul6745
    @rahulbagul6745 2 часа назад +3

    छगू 6 टेन्शन पॅनिक मोडमध्ये 😂😂😂😂

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 2 часа назад +7

    आता येवल्यात जरांगे पॅटर्न चालणार 😅😂❤

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 Час назад

      सज्जाद नोमाणीच्या मागणीशी जरांगे पाटील सहमत आहे . भावांनो तयार रहा लवकरच लव जिहाद व वोट जिहाद साठी तसेच हिरवे सगेसोयरे करुण घेणेसाठी .कारण नोमाणी जरांगे पाटलाचा आजही मित्र व उदयाही मित्र अभिनंदन तुमचे भावानो .जरांगेने राजकारणासाठी इतिहास विसरले.

    • @tusharmandlik8427
      @tusharmandlik8427 58 минут назад +1

      येवल्याचा खूप विकास होईल. भारतातील 1 नंबर शेहर होईल. त्यात तुझा सत्कार होईल.तुमच्या सर्वांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील. जरंगे येवल्यात येऊन राहतील. खूप चांगलं होईल. 👍 अभिनंदन

  • @amolnagare3951
    @amolnagare3951 3 часа назад +33

    भुजबळ साहेब 💯टके निवडून येणार❤❤❤

  • @BaburavDhage-d9q
    @BaburavDhage-d9q 3 часа назад +17

    छगन चा आवाज म्हातारा झाला

  • @rameshkdhatriya4143
    @rameshkdhatriya4143 2 часа назад +10

    भुजबळ साहेब ❤

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 3 часа назад +4

    वाघाचा फार ससा झाला

  • @keshavsambherao8458
    @keshavsambherao8458 4 часа назад +21

    तु तुझी भादरून घे आता

  • @babasahebdhokchaule2130
    @babasahebdhokchaule2130 Час назад +1

    मतदानासाठी हा शांत आहे पण निवडून आला तर पुन्हा माज करणार,तेव्हा याला घरी बसवा

  • @yogeshsose6125
    @yogeshsose6125 4 часа назад +19

    Bhujbal saheb obc king

  • @p....k5248
    @p....k5248 3 часа назад +12

    फिक्स आमदार भुजबळ साहेब

  • @ashokthapade4948
    @ashokthapade4948 Час назад +1

    घर का घाटका आशी गत झाली, जेलमधे गेलेले साहेब आपली, भादरा, सातबार, बापाचा, गोरगरीब ओबिसी गरजवंत मराठा समाजात भाडण लावून काय मिळवायचे होते, वस्तादाच्या डावात आडकले.

  • @saurabhpunde7708
    @saurabhpunde7708 Час назад +1

    भुजबळ साहेब तुम्ही OBC नेते कधी पासून झाले नांदगाव मतदार संघात वंजारी समाजाचे सुहास कांदे यांना पाडण्यासाठी पुतण्या ला उभं केलं आहे.वंजारी समाज हा OBC नाही का.

  • @Hindu-Patil
    @Hindu-Patil 2 часа назад +6

    आरे तुरे हून डायरेक्ट आवजब वर आला ना भाऊ छगन तू,त्याहून च कळते तुझी हातभार फाटली ते.
    पाटील बोलते सबको कोलते..😂😂😂😂

  • @jayvantgaikwad6875
    @jayvantgaikwad6875 Час назад +1

    Only Aarm Strong 💪

  • @suniljadhav6423
    @suniljadhav6423 4 часа назад +25

    बारामती चा कोतवाल येवल्यात 😅

    • @shi8112
      @shi8112 3 часа назад

      भुजबळांचा बाप येवल्यात

    • @rajendralabhade2482
      @rajendralabhade2482 Час назад

      आणि हा नागपूरचा 🐕🐕🐕

  • @krushnajagtap4143
    @krushnajagtap4143 3 часа назад +8

    साहेब 100./. गुलाल तुमच्या वरच पडणार आहे कारणं 80./. मराठा समाज तुमच्या सोबत आहोत.
    .

    • @vikasmokate4167
      @vikasmokate4167 2 часа назад

      मराठा समाज अजिबात नाही छगन भुजबळ पडलाच पाहीजे

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 Час назад +1

    छगन मराठे आ गये...

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 Час назад +1

    आरक्षणाचा 🐅 आला याची हवाच गेली आता फक्त पाडा

  • @gajananrokade
    @gajananrokade 2 часа назад +2

    गाला बसला वाटतंय ....😂😊

  • @somnathbhujade212
    @somnathbhujade212 3 часа назад +24

    कसा म्हणत होता सातबारा बापाचा आहे काय रे

  • @DineshBochare
    @DineshBochare 4 часа назад +48

    पडणार 🎉🔥

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 2 часа назад +2

    शेट्ट भाद्रा आता घरी बसून.

  • @narayandane1793
    @narayandane1793 4 часа назад +30

    Only jarange dada

  • @sanjaysakhare4431
    @sanjaysakhare4431 3 часа назад +4

    एकेरी बोलनारा अहो काहो करतोय आता

    • @amolahire1920
      @amolahire1920 Час назад

      तुझ्या नेत्याचे व्हिडिओ बघ आधी

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 2 часа назад +5

    मराठा समाज मनोजभाऊ जरांगे पाटील सोबत आहे सुपडा साफ होणारच हम सब जरांगे एकच मिशन मराठा आरक्षण

  • @sarikapaithankar2861
    @sarikapaithankar2861 Час назад +1

    भुजबळ साहेब🎉🎉

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 49 минут назад

    भुजबळ साहेबांसमोर निवडणूक लढवायला दम लागतो. तुमचा नेता घाबरला. ओन्ली भुजबळ साहेब किंग ✌️

  • @swapniljagtap5920
    @swapniljagtap5920 2 часа назад +1

    Bhujbal saheb tum aage badho

  • @dinanathsangle7385
    @dinanathsangle7385 2 часа назад +6

    भुजबळ साहेब वाघ होयर

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 3 часа назад +22

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...

  • @Sgi8272
    @Sgi8272 2 часа назад +1

    Sufada साफ होणार

  • @vilasbankar
    @vilasbankar 3 часа назад +4

    Only Bhujbal saheb bandagi🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @vilasbankar
      @vilasbankar 3 часа назад

      Only Bhujbal saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 2 часа назад +3

    योग्य उमेदवाराच्या पाठीमागे राहून मतदान केले तर देशाची जिल्ह्याची गावाची प्रतिष्ठा किंमत वाढते प्रगती होते अयोग्य माणसाचे पुढे राहून पुढे राहून काम करणे म्हणजेच अधोगतीचे लक्षण आहे जय भुजबळ साहेब

  • @ShamkantPatil-t1l
    @ShamkantPatil-t1l 2 часа назад +1

    Only jarange patil

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 3 часа назад +2

    बंजारा रांगेचा काय खर आहे पक्का तू तरी चा माणूस

  • @allworld9257
    @allworld9257 Час назад +5

    फक्त भुजबळ साहेबच येणार.

  • @Tanajiborhade7368
    @Tanajiborhade7368 3 часа назад +2

    विरोध कशाला करतो

  • @SumitShinde-tp1ei
    @SumitShinde-tp1ei Час назад +3

    Only Saheb ❤

  • @santoshgarude1637
    @santoshgarude1637 3 часа назад +4

    Only Bhujbal Saheb

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 3 часа назад +13

    भुजबळ जोश मध्ये येऊन बोला

  • @ajitbhalerao8888
    @ajitbhalerao8888 3 часа назад +6

    ❤ only bujbal sahab ❤🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    हा येत्या दोन तीन दिवसांत काही बोलला तर महायुतीला फटका बसणार त्यामुळे याला शांत केलाय

  • @sureshhengade7488
    @sureshhengade7488 3 часа назад +2

    ऐक मराठा लाख मराठा

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 часа назад +1

    बसा आता आप आपसात भद्रत.

  • @sandeepmhaskesandeepmhaske8287

    येवल्यात जरांगे पॅटन चालनार 100%

  • @khairnararun7090
    @khairnararun7090 4 часа назад +21

    पाणीदार नेता

  • @SachinPatil-fy6mz
    @SachinPatil-fy6mz Час назад

    शांत तर पाटिल पण झाला. आज भुजबल झाला तस दिवस प्रतेकाचे येतात. तमाशा फक्त एका रात्रि चा असतो.

  • @KIRANSHENDE-b5d
    @KIRANSHENDE-b5d 2 часа назад +1

    Great saheb ❤❤

  • @pramodsalmuthe3633
    @pramodsalmuthe3633 3 часа назад +10

    आवाज आज मांजरीचा झाला 🔥

    • @amolahire1920
      @amolahire1920 Час назад

      जबाबदार पदावर आहेत आणि आचार संहिता आहे

  • @starsb505
    @starsb505 45 минут назад

    मुलगा आमदार बाप आमदार किला उभा आणि पुतण्या भी आमदार कीला उभा मी काय म्हणतो आजून कोण्ही घरी राहील असेल तर त्यांना भी उभे करा बाकीचे फक्त कागद गोळा करायला कारकर्ता यांच्या साठी फालतू आहे 😂😂😂

  • @Aryan-z5x7f
    @Aryan-z5x7f Час назад +1

    भुजबळ वाघ आहे आणि जरांगे 6 का आहे

  • @pinupatilpatil3911
    @pinupatilpatil3911 3 часа назад +2

    मु मे राम बगल मे छुरी वाला आहे हा

  • @pavnyapatil
    @pavnyapatil 3 часа назад +1

    छगन घरी बस 😂😂😂😂

  • @babajigeaming2244
    @babajigeaming2244 4 часа назад +2

    जाहीर निषेध..... ❌❌❌❌❌❌❌
    साहेब बोलले कि आमच्या मतदार सांगाच्या एका व्यक्ती च्या दारावर जाणार होते पाटील म्हणून
    सचिन भाऊ आहेर च्या घरी जाणार होते पाटील पण सचिन भाऊ भुजबळ चे कार्य करते नाही ❌💯

  • @GangadharKawale-l7e
    @GangadharKawale-l7e 2 часа назад +3

    थोडा जिभीला लगाम घातला आहे

  • @SamadhanShinde-ct9bd
    @SamadhanShinde-ct9bd 3 часа назад +1

    Sk9 ला भुजबळ सोडून दुसरी न्युजच नाहीत 😂

  • @दादाभाऊकोकणे-पाटील

    घाबरल आहे हे...आता सौम्य बोलेल 23 नंतर हा वाघ बनेल

  • @narayankashte8499
    @narayankashte8499 Час назад

    जय शिवराय 🚩🚩🚩

  • @ashokmarathe-ur1cr
    @ashokmarathe-ur1cr 3 часа назад +1

    Maratha ky asto te kalel tula Chhagan

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 4 часа назад +17

    Only Chhagan Bhujbal Saheb 👌👍🙏🏽✌✌✌✌✌✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 3 часа назад +2

    तू पडणार संसद चोरा😂