Sudhagad Fort part 2 || धोंडसे मार्गे - किल्ले सुधागड - ठाकूर वाडी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • My Marathi Vlog Channel- / @sagardadavlogs
    भोराई देवीच्या मंदिर दर वर्षी एक चमत्कार घडतं असतो काय आहे हे जाणून घेण्यासाठी विडिओ पूर्ण बघा.
    श्री भोराई देवीची स्थापना भृगु ऋषींनी केली आहे. म्हणून या देवीला "भृगुअंबा, भोरांबा, भोराई" अशीही नावे आहेत. पुराण काळात भृगु ऋषींचा आश्रम या किल्ल्यावर होता असे सांगितले जाते. श्री भोराई देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंत सचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदैवत म्हणून मानले. पंत सचिवांनी या मंदिराचे सभागृह इ.स. १७५० मध्ये बांधून पूर्ण केले. गुरव, खंडागळे, खोडागळे व सरनाईक ही घराणी भोराई देवस्थानाशी संबंधित आहेत.
    सुधागडाचे पठाराचे तीन विभाग होतात. पहिला विभाग म्हणजे वाड्यासमोरील पश्चिमेकडील पठार. या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तूंचे अवशेष दिसतात कारण जमीन समतोल असून येथेच तलाव आणि मोठी टाकी आहेत. दुसरा विभाग म्हणजे भोराई देवीचे मंदिर आणि टकमक टोकापर्यंत असलेला परिसर. हा निमुळता असून येथे ४ विशाल कोठारांचे अवशेष आहेत. तर तिसरा भाग म्हणजे पूर्वेकडील परिसर. इकडे एक विशाल बुरुज असून वाढलेल्या जंगलात काही अवशेष आढळून येतात.
    My social media
    / trekkersjindagi
    / trekkersjindagi
    Join us on Telegram
    Click on given link if not working then search Trekkers Jindagi
    telegram.dog/T...
    ----------------------------------------------------------------------------------------------------
    Music in this video

Комментарии •