मी song साठी आलो आहे, ज्यांनी हे गाणं लिहले आहे. बाकी तु आदर्श दादांना स्वतः ओळखत असशील तर एक निरोप दे त्यांना आज पर्यंत त्यांनी त्यांच्या घराणे खूप हिंदू देवी देवतांची गाणी गायली आणि आम्ही हिंदूंनी ती डोक्यावर2घेतली ही पण त्यांच्या वडिलांनी राम मंदिरा बद्दल जे उदगार काढले ते पटले का??? खाजगी आयुष्यात सतत हिंदु देवीदेवतांची टिंगळ टवाळी करणे बरोबर आहे का???
मराठी मराठी संपत चालायला म्हणतो पण आपल्यामुळे च संपत आहे असे अप्रतिम गाणी आहेत मराठीत तरीही आपण हिंदी गाण्यांना जास्त प्राधान्य देतो ... हिंदी तर ऐकाच पण मराठी ला नका ना सोडू ....
@@EducationalGyaan604 काही गोष्टींच अस्तित्व टिकवण्यासाठी आणि याचा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी हे गरजेच आहे आणि हे प्रत्येक पीढी च कर्तव्य आहे.. And it's not bounded for anyone ok so don't talk about personal rights..
खुपपपप म्हणजे खुपपपप छान आहे दादू.@adarshshinde तुझा आवाज थेट काळजाला भिडतो त्यामुळे त्याबद्धल बोलत्याची गरजच नाही, कारण शब्दच नसतात. अप्रतिम शब्दरचना, संगीत पण छान आहे सादरीकरण पण खुप छान आहे. तुम्ही नेहमिच नवीन कलाकारांना @akshayathare संधी देता हे खुपच अभिमानास्पद आहे अन महत्वाचे म्हणजे ते ही त्याचे सोने करतात. Keep rocking alwaysss. Stay blessed alwyssss with loads of love and success in every thing my sweet dadu and team.
Heart touching song my sweet adarsh dada. Superb voice as usual afterall its #The_Golden_Voice #Adarshshinde. Music, casting evrything is nice. Evryone should support for new actors, everyone done great job. All the best #teamफितूर and #myheartbeats #adarshdada.
Ohhhh My god.... Superb, fantastic, fabulous, extra ordinary song.... बघून अंगावर काटा आला राव... All characters are awesome guy's....Keep it up & best luck for next plan....
फक्त मार्केटिंग होईल या उद्देशाने विष्णुप्रियला घेण्यात आलंय.... बाकी किती तरी मुली एकांकिका करून एक संधी भेटण्याची वाट पाहत आहेत, या tiktok आणि रिल्स ने खरं टेलेंट असणारे कलाकार मागे पडलेत,
"जगात प्रेमाचा अंत नसावा नाहीतर फक्त दुःख वाट्याला येतं " सुंदर अभिनय सुंदर पद्धतीने समोर आणला अति उत्तम
नाही रे अस.जग खूप मोठं आहे दुसरी बगू आपण.. एकच लाईफ त्यात का रडायचं
@@rockstarr7367
ते शक्य नाही
@@rockstarr7367
पुन्हा हे सर्व करण्याची कधीच इच्छा होत नाही.
एकवेळी झाल ते झाल
@@maheshshendage6241 tech karaych astay ka life mdhe fakt... Khup saarya goshti astaat करण्यासाठी
@@Vibe_in_books true!!
आदर्श दादा च्या आवाजामुळे गाण्याला चार चांद लागले....👌❤️
Ho Bhava ❤️
Yess
Mi pan bhava
Ani mi pn
sahi bat he
आदर्शदादा शिंदे मराठी song cha कोहिनुर हिरा 💯✌️❤️❤️
माहिती नाही कलाकार कोण आहे पण मला लिरिक्स खूप आवडलं आणि त्याहून आदर्श दादा च आवाज .क्या बात है मस्त
Akshay Athare ani vishnupriya aahet kalakar
Rahul kale he lyricist ahet. Majhe mama
महाराष्ट्र चा आवज🎙 म्हणजे आदर्श sir.... ✨✨
मी song साठी आलो आहे, ज्यांनी हे गाणं लिहले आहे.
बाकी तु आदर्श दादांना स्वतः ओळखत असशील तर एक निरोप दे त्यांना आज पर्यंत त्यांनी त्यांच्या घराणे खूप हिंदू देवी देवतांची गाणी गायली आणि आम्ही हिंदूंनी ती डोक्यावर2घेतली ही पण त्यांच्या वडिलांनी राम मंदिरा बद्दल जे उदगार काढले ते पटले का???
खाजगी आयुष्यात सतत हिंदु देवीदेवतांची टिंगळ टवाळी करणे बरोबर आहे का???
खूप सुंदर पद्धतीने मांडलंय चित्रीकरण ,आणि आदर्श दादा म्हटल्यावर काळीज तर पणवणारच , लय भारी👌👌👌
आदर्श शिंदे सर साठी लाईक ओन्ली 👍
काव्य गंध ruclips.net/video/26Ex_hgY-ZI/видео.html
इथे फक्त आदर्श शिंदे सर यांचा आवाज ऐकण्यासाठी आलो आहे.
मी पण भाऊ जय भीम
Agdi barobar
Acting la support kara re bhavano
Mi pan Bro..
Mee pan bhava
सर्व जन ओळखीचे आहे पण किरण म्हस्के खास करून. कारण दोन वर्ष सोबत होतो. खूप छान अक्टिंग केली सर्वांचे अभिनंदन 👍😍
😍आदर्श दादा तुमचा आवाज ऐकल्या वर मनाला खूप मोकळे वाटते😗
😊दादा तुमचे सगळेच song भारी आहेत
❤Love you Aadarsh dada😘
मराठी इंडस्ट्रीचा कोहिनूर आदर्श शिंदे ❤️
खुप छान गाणं...❤️ सर्वांचे अभिनंदन VSSK Production
👍
😁😁😁😁😁😁
ruclips.net/video/0YPONzjAcbU/видео.html
. .
Hiii
जो हृदय हेलकावणारी कथा आणि संगीत 😭
त्यावर आदर्श दादांचा स्वर 👍👍👍👍👍👍
काव्य गंध ruclips.net/video/26Ex_hgY-ZI/видео.html
हृदयस्पर्शी गाणं खूप खूप शुभेच्छा मराठी अभिनयाला लाईक करा मराठी पाऊल पडते पुढे
मी आदर्श दादा आणि विजय भाटे दादा मुळे हे गाणं पाहिलं. तोडच नाय💯
प्रल्हाद दादा यांचे नातू म्हंटल्यावर विषयच नाही🔥🔥🔥🙏🙏🚩🚩
आदर्श शिंदे साठी 1like ❣️
सुर सम्राट आदर्श जी शिंदे तुमचा आवाज😍😎
खप खुप भारी वाटल
लय भारी आदर्श भाऊ💙
एक नंबर🤗
अतिशय अभिमानास्पद स्वर आदर्श दादा आमचा स्वाभिमान आहात तुम्ही खूपच सुंदर ❤️💐👍
सुन्दर प्रयोग । आपल्या भाषेचा आदर असाच असुदया । सर्वांचे अभिनंदन
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
✅✅🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩
🚩👍👍🙏🙏
आदर्श दादा अप्रतिम गाणं कडक जय भीम
काव्य गंध ruclips.net/video/26Ex_hgY-ZI/видео.html
Reels star सोडून.. पण खूप जण आहेत आपल्या महाराष्ट्र मध्ये.. जे ह्यांच्या पेक्षा सुद्धा खूप भारी acting करतात 🙏🏻 🧐
True
Brobr bola bhau
Brobrye
Right
Barobar bolala bhava
खूप छान गाणे 👌
Sir your voice is so beautiful 😊👌
लक्षात ठेवायच मनावर नाव लिहिलेलं मुलीचं कधीच आपल्या लग्नपत्रिका वर नसत 💯💯💯
हे खर आहे भाई 👍
हे खर आहे
Aa@@umeshwagh8626
राहुलजी गीताचे बोल अप्रतिम.
स्वर व संगीत अप्रतिम.
सर्व टीमचे मनापासून अभिनंदन.
Original song❤️ .. Hard acting Akshay😘
Heart touching 😔😔
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
"एकदम कडक आवाज आहे .आदर्श दादा तुमचा" & I love this song.... ❤✨⚡
मन नाही भरत खूपदा ऐकलं तरी गाणं छान फील होत गाणं डोळयात पाणी आणलं आदर्श शिंदे सर मस्त
Adarsh shide ❤️❤️ nice video story pan khup chhan
मराठी मराठी संपत चालायला म्हणतो पण आपल्यामुळे च संपत आहे असे अप्रतिम गाणी आहेत मराठीत तरीही आपण हिंदी गाण्यांना जास्त प्राधान्य देतो ... हिंदी तर ऐकाच पण मराठी ला नका ना सोडू ....
भावा खूप सुंदर विचार मांडले आहेत रे तू ❤️🙏🙏😊
S bro
Absolutely right 👌👌
Pratyekachi avad ahe jyala je avdel to te baghel... apn aple vichar dusryanvar nai thopavu shakt....
@@EducationalGyaan604 काही गोष्टींच अस्तित्व टिकवण्यासाठी आणि याचा वारसा पुढील पिढीला देण्यासाठी हे गरजेच आहे आणि हे प्रत्येक पीढी च कर्तव्य आहे.. And it's not bounded for anyone ok so don't talk about personal rights..
आदर्श शिंदे च्या आवाजामुळे song जास्त heart touching वाटले . पण या तिघांच्या acting मुळे तेच heart दुःखायला लागले.😄😄
😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂🤣🤣🤣😂
😂🤣🤣🤣🤣🤣
@@Nikitachothve06 😃😃😃😃
खुपपपप म्हणजे खुपपपप छान आहे दादू.@adarshshinde तुझा आवाज थेट काळजाला भिडतो त्यामुळे त्याबद्धल बोलत्याची गरजच नाही, कारण शब्दच नसतात. अप्रतिम शब्दरचना, संगीत पण छान आहे सादरीकरण पण खुप छान आहे. तुम्ही नेहमिच नवीन कलाकारांना @akshayathare संधी देता हे खुपच अभिमानास्पद आहे अन महत्वाचे म्हणजे ते ही त्याचे सोने करतात. Keep rocking alwaysss. Stay blessed alwyssss with loads of love and success in every thing my sweet dadu and team.
खरंच , असच करतात यार या पोरी.....
त्यामुळं आली तर आली नाही तर उडत गेली🥃😅
म्हणून प्रेम पण अश्या व्यक्तीवर करा जो आयुष्यभर साथ देईल....अशी वेळ येणार नाही🙏🙏
😭💔💯
💔💯💯😔
Mulich asch aayush ast bhau, gharchya samor kahi kru shakt nahit... Mhnun mulina lok nav thevtat
गेली आता वेळ निघुन😢😢😢😢
खुप छान गित
आदर्श तुझा आवाज म्हणजे.........💔💔💔🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Adarsh dadacha aawaj aaykayla kon kon aal 😍
Adarsh shinde cha awaj mhnje millions cross honar no doubt🤩🤩
आदर्श शिंदे मुळेच गान फेमस होणार nahi तर यांना कोण बघतय रे.. बेस्ट व्हॉईस आदर्श शिंदे.❤️❤️
खुप सुंदर शब्द लिहिले आहे.
गाण्याचे चित्रीकरण देखील गाण्याला साजेस केले आहे.
अप्रतिम आवाज...
सर्वाचे अभिनंदन 💐💐💐💐💐
आदर्श दादा तर अफलातून आहे😘😍😘😍
बाकी प्रेम बीम सगळं अफवा आहे
😄🤣😅😂
Kharch🤣
Ak bro kdkk acting kelis......👍😘
Outstanding performance...👌💯
All team nice work 👌💯😘❤️🤗
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
आदर्श दादा तुमच्या आवाजाने काळजाचं पाणी पाणी झालंराव👌👌👌
Khup Sundar ❤️❤️❤️
आदर्श दादा अप्रतिम गाणं lay bhari
Heart touching song my sweet adarsh dada. Superb voice as usual afterall its #The_Golden_Voice #Adarshshinde. Music, casting evrything is nice. Evryone should support for new actors, everyone done great job. All the best #teamफितूर and #myheartbeats #adarshdada.
स्वतः अनुभव केलंय ह्या पूर्ण गाण्याचा प्रत्येक शब्द माझ्या मनाच्या आतवर जातो.💔
ग्रेट आदर्श दादा
And Team Work👍👑
एकदम जबरदस्त अॅक्टींग @vishnu priya
खरं प्रेम कसं जीव सोडतो हे या गाण्यात आदर्श शिंदेंनी अगदी बरोबर दाखवलंय.....
Cinematography | Acting | Song | Music | Lyrics | Editing | Ani tyat Adarsh Shinde cha Awaj... ♥️♥️👌👌 saglach bhari
Well, I don't understand the language but the emotions spoke to me 😍😭
Don't worry I'll be explain 😎😁
@@bgmiclutches7623 😂😂😂
Dada ur acting superb 🥺🥺🥺💞💗💗🔥🔥
Kharach vishnupriya tai tuza ha video manala lagala🌼🤗
Khup Sunder vishnupriya ...ashich pragti kart ja ..dev ahe tuza sobth... ❤️
Real heart melting. Song ... And Akshay da.. yours acting was really nice 💞✨💓
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
Ohhhh My god.... Superb, fantastic, fabulous, extra ordinary song....
बघून अंगावर काटा आला राव... All characters are awesome guy's....Keep it up & best luck for next plan....
आदर्श सर तुमच्यामुळे हे सॉंग नक्की हिट होणार आणि होतंय..👌
मित्र म्हणजे आपला विश्वास आहे मित्राविना जगणं कठीण असते love you मित्रा.🤩
आपन ज्या व्यक्ति वर जीवा पाड प्रेम करतो त्या व्यक्तिला विसरन हू खूप मोठ दू: ख आहे❤❤❤❤❤❤
आदर्श भाऊचा आवाज काळजाला भिडणारा..खुप छान गाणं ❤️❤️
Such nice acting tooo vish n all team
Adarsh Shinde's Songs are always amazing
And the vdeo also is amazing keep it up
Visnupriya,sai, Akshay it was awesome guys 🔥🔥❤️
इतक सुंदर साँग आहे......कधीच नाही विसरणार हे दिवस.....खूप सुंदर 👌🏻💐💐💐
खूप खूप छान...
गांण 👌
अभिनंदन सर्वांचे
Vishnupriya improving Her day by day...Great acting by V.priya & akshay...keep going and doing...I hope this song will Cross Above 1 Million..💖👍😍💖💕
मराठी मध्ये बोलत तर खूपच भारी वाटेल भाऊ कारण मराठी गाणं आहे ना त्या मूळ
@@Vikaspalle okk..i'll try in next time..👍😅
खुद को काहिका महाराजा समाजता है क्या
सगळं खूप छान आहे फक्त end अजून creative असायला हवा होता😍
म्हणजे माणूस शिकता शिकताच शिकतो पण जर गायक एवढा तगडा घेतलाय आदर्श दादा मग 🦋
देवा तुझ्या गाभार्याल नंतर आवडलेलं पहिला गाणं😍😍😍😍😍😍
Khup chhan edit kel priya and sai .. Akshay dada kadakkk
Ek no Aadrsh dada...direct kaljala bhidle
Looking awsome Akshay.
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
Hi
That guy Akshay perform so well I loved it...
आदर्श दादा....तुमचा आवाज काळजाला लागला ओ....खूप मोठा fan aahe mi tumcha...
अप्रतिम अभिनय मित्रांनो . खूप छान 👌👌👌💐💐💐 keep going अशिच प्रगति करत रहा
शब्बास बेटा, दुसर्याची स्तुती करण्यास जिगर लागते, आणि ती तुझ्यात आहे, jay shivrana 🚩🙏🚩
आदर्श दादा ना माझे आयुष लाभुदे आणि त्यांची गांणी एका पेकशा एक गांणी सुपर हिट होऊदे
आदर्श दादा ना माझे आयुष लाभुदे आणि त्यांची गांणी एका पेकशा एक गांणी सुपर हिट होऊदे
❤️❤️❤️❤️
Hello Ankush sir kaise ho 😊🤗
Adrash dada❤️❤️
Akshay u never fails to impress ur fans with ur expression 👌🏻 supeb
आदर्श दादा आवाज खुप छान आहे तुमचा आणि अक्षय तु पण खुप छान विडीओ बनवली आहे 😘😘🥰🥰❤❤❣️❣️☝👍👌
Kharach 1 dam bhari yarr 10 veles aiklay he song 🎵
फक्त आदर्श दादा चा आवाजामुळे गाणं ऐकलं आहे... आदर्श दादा मस्त गायलं गाणं 🔥
Adarsh sir as usual great singing..heart touching song..Akshay superb acting👍👍👍
Adarsh shinde sir chi voice khup heartaching aahe 💖😔😥
Jevdh bhari song ahe tevdhach bhari ha video banavla ahe.... Khup Mst
एक नंबर आदर्श दादा
Best acting Akshay 😍❤️
फक्त मार्केटिंग होईल या उद्देशाने विष्णुप्रियला घेण्यात आलंय.... बाकी किती तरी मुली एकांकिका करून एक संधी भेटण्याची वाट पाहत आहेत, या tiktok आणि रिल्स ने खरं टेलेंट असणारे कलाकार मागे पडलेत,
काय कमी वाटल तिच्या अक्टिंग मध्ये फक्त मराठी माणूस पुढं जात असल्यावर ट्रोल करायचं बघायचं
नाही असं काही नाही त्यांनी एका दुसऱ्या मुलीला रोल दिला होता पण ऐन वेळेस तिने नकार दिला jay shivrana 🚩🙏🚩
@@omyakhedkar9770 ho na
का फितूर झाली प्रीत हि 😥💔
का रे दूर झाली वाट हि...💔😥
👌🎧🎶🖤🖤🥰
Khup emosional song aahe aani Akshay ne khup mast acting keli aahe manala bhabnar song aahe khup mast gaylay Aadarsh dadanni
Ek ch number aahe 😍😘😘🙏🙏
Very heart touching song 😥 much love.. and Adarsh Shinde 😍😍😍
Really Heart touching song ... 🎉Congratulations vssk production verify 🎉
ruclips.net/video/Wobba0yczDQ/видео.html
जगात भारी आवाज आदर्श शिंदे
Nice video 1cha no 😍😍😍😍😍 mst hota
Hurt touching song ahe 😟👌khup bhari😍
Awesome Acting Akshy Sir.. Outstanding Performance ❤️❤️😘
Yithe fhakt adarsh shinde dada la ayikayla alo ahot barka .....all time favourite singer 🔥🔥🔥🔥🔥🔥
powerfull lyrics n composition hech pahijech aplya marathi industries la❤️Love You Adarsh Shinde Sir
खूप छान आदर्श, एक नंबर आवाज
फक्त आदर्श दादासाठी लाईक👍