Sailani Baba Sandal 2023 | सैलानी बाबांचा संदल | Sailani Baba Yatra | Sailani | Buldhana | RJ Dipak
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार, सलाम, विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील सैलानी बाबांच्या यात्रेचं आपण दर्शन करतो आहोत.. होळी पौर्णिमेपासून ही यात्रा सुरु होते ते पुढील ६ दिवसांसाठी, सहाव्या दिवशी अर्थात १२ तारखेला सैलानी बाबांच्या संदल उत्सवासोबत ही यात्रा संपते, सैलानी बाबा संदल उत्सव अर्थात पालखी उत्सव हा सैलानी बाबा यात्रेचा महत्वाचा भाग असतो उंटावरून ही संदल सैलानी बाबांच्या संदल घरातून मानाची चादर घेऊन सैलानी बाबांच्या मुख्य दरगाह कडे थाटामाटात निघते आणि या संदल मधील चादर सैलानी बाबांना चढावली जाते.. आज आपण यात्राच्या शेवटच्या दिवसाचे दर्शन करूयात सोबतच संदल दर्शन सुद्धा करूयात हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
#sailanibaba #sailanibabayatra2023 #sailanibabasandal #sailanibabadargah #sailanibabaholi2023