आंधळी गौळण - ऐक तू एवढे चंदन पाखरा - by Anand Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024
  • आंधळी गौळण - प्रज्ञाचक्षु मधुराद्वैत गुलाबराव महाराज माधान ह्यांच्या रचलेल्या पदांचा कार्यक्रम
    मधुराभक्ती चा अनुभव देणारे पद
    captured live at साधू गोपाळकृष्ण मंदिर महाल नागपुर 2023 त्रिपुरी पौर्णिमा
    तबला - हर्षद पायघन
    संवादिनी - युगंधर देशमुख
    निवेदन - अदिती देशमुख
    #song #gondhal #dattaguru #bhaktisong #अभंग #अभंगवाणी #अभंगमराठी #मराठीभक्तिगीते #मराठी #संत #संतवाणी #कृष्ण #कृष्णभजन #भजन ‪@bhajankrishna2024‬ ‪@abhangvani‬ ‪@SANTWANI‬ ‪@prachingyan305‬ ‪@MYDNYANESHWARI‬

Комментарии • 7

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    एकदम मस्त

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 месяца назад +1

    बुवांचा आवाज खूप छान आहे संगीत आणि सर्वच छान जुळून आले की सुगमसंगीताचा कार्यक्रम ऐकत आहे असे वाटते भजन अजिबात वाटत नाही 🙏🙏🙏

    • @ananddeshmukh7922
      @ananddeshmukh7922  Месяц назад

      @@shakuntalarane4322 महाराजांची कृपा

  • @Charudatta.H
    @Charudatta.H 10 месяцев назад +1

    ❤ एकदम मस्तच

  • @rahulbarde7666
    @rahulbarde7666 10 месяцев назад +1

    वा आनंद जी अप्रतिम च वहिनीं च निवेदन ही सुंदर व युगंधर व अलंकार ची साथ ही सुंदर च ❤❤❤

    • @ananddeshmukh7922
      @ananddeshmukh7922  10 месяцев назад

      खूप अप्रतिम पदे आहेत ही

    • @rahulbarde7666
      @rahulbarde7666 10 месяцев назад

      @@ananddeshmukh7922 हो ऐकताना खूपच सुंदर वाटतात