अंगावर काटा उभा राहील असा देवभेटीचा क्षण । देवस्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीला का ?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- Kunkeshwar Mandir Mahashivratri 2024 : अंगावर काटा उभा राहील असा देवभेटीचा क्षण । देवस्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीला का ?
मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,अंगावर काटा उभा राहील असा देवभेटीचा क्षण । देवस्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीला का ? दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेला श्री क्षेत्र कुणकेश्वराचा यात्रा उत्सव आठ मार्च रोजी संपन्न झाला यावेळी मध्यरात्री विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कुणकेश्वराची महापूजा संपन्न झाली त्यावेळी महाआरती तसेच रात्री कुणकेश्वराच्या भेटीला येणाऱ्या देवस्वाऱ्या अंगावर काटा उभा राहील असा देव भेटीचा क्षण तुम्हाला या सर्व काही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे धन्यवाद
My ather videos
You Tube Guide
1) • Kokan festival and cul...
2) • Konkan information
3) • Gayatrichi Ruchakar ma...
4) • Fishing and crab catching
5) • Travelling Tour
मनापासून धन्यवाद
life kokanatli
kokan
marathi
Life Malvani
Malvani
FOLLOW ME +. Facebook
www.facebook.c....
FOLLOW ME +. Instagram
/ life_kokanatli
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
ganesh.acharekar33@gmail.com
पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612
#lifekokanatli
#kokan
#marathi
#LifeMalvani
#Malvani
मुंबईत राहून सुद्धा तुमच्या मुळे आम्हाला देव दर्शन करण्याची संधी मिळाली आहे,त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
धन्यवाद
@@LifeKokanatli¹3ee
खुप छान देव दर्शन झाला धन्यवाद
धन्यवाद
वा आमका हैसून जत्रा आणि देवांचा दर्शन बघुक मिळाला धन्यवाद 🌹🌹🙏🙏👍🏻👍🏻👌👌
खरंच आभार तुमचे एवढं घरात बसून आम्हाला देव दर्शन घडवले धन्यवाद
धन्यवाद
Sunder darshan thanks deva 🙏🙏🙏🙏
नमो नमः
Devswari che Mast Darshan zale
धन्यवाद
कुणकेश्वर नमोनमा ❤
धन्यवाद
भगवती माते नमो नमः
भगवती माते नमो नमः
हर हर महादेव ❤
हर हर महादेव ❤
💐🔱🏹🙏🏹🔱💐🚩
धन्यवाद
सर देवस्वारीचे दर्शन लाईव्ह दिल्याने खुप खुप आभार. आणि डाव्या बाजूने जे देव आले ते आमचे वरवडे गावाचे श्री देव लिंगेश्वर, श्री भैरवनाथ, श्री दिर्बादेवी 🥰
देवस्वारी वरवडे, कणकवली
धन्यवाद
आत्ता सबसक्राईब केला...
Thanks
Sundar video 👌🏻
धन्यवाद
Thank you
Thanks
छान माहिती🎉
धन्यवाद
प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे समाधान...धन्यवाद
धन्यवाद
Thank you
कोकणी मुंडासा बघलय.
गावकऱ्यांचा समंजस पना भावला.
धन्यवाद
या बदमाशांना मान्यवर कसं काय म्हणता येईल?
प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे समाधान...धन्यवाद
धन्यवाद