रोहित टोकन पेरणी यंत्राने *कांदा* पेरणी केल्याचा अनुभव सांगताना शेतकरी...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • मुलाखत-N.b Jadhav
    सम्राट बळीराजा ट्रेडर्स आंबेजोगाई
    9404026561.

Комментарии • 45

  • @user-kh2zq1nw5u
    @user-kh2zq1nw5u  3 года назад +1

    9404026561
    नागनाथ जाधव सम्राट बळीराजा ट्रेडर्स अंबाजोगाई

  • @chandrajeetpawar930
    @chandrajeetpawar930 Год назад +1

    धन्यवाद सर लिंक पाठवल्या बद्दल 🙏

  • @sahebraomane9536
    @sahebraomane9536 3 года назад +1

    कांदा पेरण्यासाठी जी.जालना ता.मंठा वाटुर फाटा‌ ऐथे मीळेका दोन ऐंकर

  • @galandeg.u.8643
    @galandeg.u.8643 3 месяца назад

    पेरणीचा कांदा किती महिन्यात निघतो ?

  • @chavanac3039
    @chavanac3039 3 года назад +1

    Good information

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 года назад +2

    अरे बावळ्यांनो ते पेरणी यंत्र दाखवू शकले नाहीत तुम्ही .मग काय तुमच नुसतं वाजवायला आम्ही बावळे आहोत का....बकवास कुठले ...☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

    • @rajendraadhate8766
      @rajendraadhate8766 2 года назад +1

      आगदी तुमच बरोबरच आहे

  • @dadasometkari1922
    @dadasometkari1922 3 года назад +1

    बी पेटी मध्ये जास्त शिल्लक राहू नयेत म्हणून काही उपाय असल्यास माहिती द्यावी

  • @dadasometkari1922
    @dadasometkari1922 3 года назад

    मी सोलापूर जिल्ह्यातून शेतकरी बोलत आहे मी आपल्या कंपनीचे पेरणी यंत्र वापरत आहे पण आपल्या कंपनीचे पेरणी यंत्र वापरत असताना पेरणी करते वेळी पेटी मध्ये जास्त शिल्लक राहत आहे व पेरणी पूर्ण होत नाही काही उपाय असल्यास सांगा कांदा पेरणी करत यावेळी दोन्ही फन मध्ये किती अंतर ठेवावे पेरणी करते वेळी पेरणी एकेरी करावी का दुवारणी करावी

    • @rahultarange1
      @rahultarange1 3 года назад

      Contact number dya Dadaso mala pn perni yantra ghyaych ahe mahiti pahije.

    • @sudhirkature3943
      @sudhirkature3943 3 года назад

      पेटीत थरमास वापरावा जेने करून बियाणे फक्त 90ते 120 ग्रम शिल्लक राहते

  • @atulpatil4300
    @atulpatil4300 2 года назад +1

    रोहित कंपनी पेरणी यंत्र ची किंमत किती आहे

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 Год назад

    ज्या पेरणी यंत्राचे नाव घेतात ते पेरणी यंत्र दाखवत नाही मग कशाला बढाया मारता..

  • @nagnathbudge3598
    @nagnathbudge3598 9 месяцев назад

    पेरणी यंत्र ची किंमत किती आहे

  • @balukhengare7431
    @balukhengare7431 3 года назад +3

    पेरणी यंत्र चा फोटो किंवा हिडियो दाखवा

    • @user-kh2zq1nw5u
      @user-kh2zq1nw5u  3 года назад +1

      ह्या चॅनल वरील दुसरे व्हिडीओ पहा

    • @NewAcc-ju4yz
      @NewAcc-ju4yz 2 месяца назад

      ​@@user-kh2zq1nw5u8:31 8:32

  • @shantaramipar8240
    @shantaramipar8240 3 года назад +1

    Awaj kami yeto ho

  • @bapuraoshirke5911
    @bapuraoshirke5911 3 года назад +1

    टोकन, यंत्राची, पुर्ण, माहिती,व, फोन, नंबर, द्यावा,माझा,मो,नंबर,,

  • @narayandeshmukh7142
    @narayandeshmukh7142 2 года назад

    किंमत.काय.आहे.व.कुठे.मिळेल

  • @omdargude4617
    @omdargude4617 3 года назад +1

    H

  • @rajendralandge3547
    @rajendralandge3547 3 года назад +1

    रोहीत पेरणी मिळण्याचे नंबर सांगा

  • @kisanbagal6047
    @kisanbagal6047 3 года назад

    Evdha kanda pikunnpn maschin valech jast paise kamvat ahe,kapdyvarun kaltay

  • @abcdz1234_
    @abcdz1234_ 3 года назад +2

    एकरी 1.5 किलो बियाणे..1 एकर 1.5 तास

  • @sagarlagadpatil6159
    @sagarlagadpatil6159 3 года назад +1

    काय किमंत आहे ट्रॅक्टरचा यंत्राची

  • @bhushanjagtap2843
    @bhushanjagtap2843 3 года назад

    Lai bee shilak rahte peti madhe

    • @user-kh2zq1nw5u
      @user-kh2zq1nw5u  3 года назад

      शिल्लक बिना राहण्यासाठी संपर्क करा 9404026561

    • @user-kh2zq1nw5u
      @user-kh2zq1nw5u  3 года назад

      हो साहेब जुना कांदा पेरणी यंत्र मध्ये बी शिल्लक राहत होते आता नवीन पेरणी यंत्रामध्ये बी शिल्लक रहात नाही कारण खाल्ल्या बाजूने बियाणी काढता येते व जर पेटीमध्ये बियाणे शिल्लक ठेवायचे नसेल तर पीटीच्या मधून थर्माकोल लावून बॉक्स छोटा करायचा कप्पा

  • @jijabanehe149
    @jijabanehe149 3 года назад +1

    किंमत काय आहे

    • @user-kh2zq1nw5u
      @user-kh2zq1nw5u  3 года назад

      बैलचलित की ट्रॅक्टर..

  • @agricultureour
    @agricultureour 2 года назад

    पहिले पाणी केव्हा दिले

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 2 года назад

    शेतकऱ्यांचा नंबर पाठवा सर

  • @ganeshpokharkar2819
    @ganeshpokharkar2819 3 года назад

    ै लो येझ् में में में

  • @swapnildaware8244
    @swapnildaware8244 3 года назад

    Nashik made hai yantra Pathvu shakal ka

  • @krushnadhere9096
    @krushnadhere9096 3 года назад

    फक्त कांदा पेरणी
    दुसरे बी पेरणी करू शकतो का 🙄