आमची माती आमची माणसं फार दिवसांनी हा कार्यक्रम बघितला आहे पूर्वी टीव्हीवर बघायचं आता मोबाईलवर बघितल्या बद्दल खूप खूप छान वाटलं असं वाटलं की पाच-सहा वर्षानंतर टीव्ही बघितला
Kiti paise dile news channella kanda perani ani lagwad utpann double ahe perani kanda pratyek bee ugwat nahi amhi sagla karun basloy perani kelele rope 20×20 antar moja ani lagwad moja farak samjel lagwad kanda motha hoto tevda perniwala hot nahi
मी संतोष सुरेश कुदळे...ता.श्रीरामपुर.. माझे या पेरणी यंत्राने कांदा पेरणी करण्याचे ५ वे वर्ष आहे.. आणि पेरणी करून मी एकरी १२ ते १८ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे... . तुमचा अनुभव काही वेगळाच दिसतोय.. तुमच्याकडून काही तरी चुकत असावे पेरणी करताना... किंवा यंत्र हे तरी नसावे.. सखोल माहिती घेऊन पेरणीत सुधारणा करावी.. . परंतु ईतर शेतकरी आपल्या प्रतिक्रियेने भ्रमीत होऊन चुकिच्या माहीतीमुळे एका चांगल्या यंत्रापासून आणि चांगल्या पध्दतीपासुन वंचित रहाणार नाहीत याची क्रुपया काळजी घ्यावी...🙏
आमची माती आमची माणसं फार दिवसांनी हा कार्यक्रम बघितला आहे पूर्वी टीव्हीवर बघायचं आता मोबाईलवर बघितल्या बद्दल खूप खूप छान वाटलं असं वाटलं की पाच-सहा वर्षानंतर टीव्ही बघितला
Jai Hari D S News veri veri good Jai jawan jai kisan 🌹🌹
तुम्ही तर ज्ञानेश्वरी ला आणि कृषीला पण सार्थ केलं.
खूप छान.ज्ञानेश्वरी तुम्हाला अशीच प्रेरणा देवो.
धन्यवाद ! रोप पुनरलागवडी ऐवजी बियाणे पेरणी करून थेट उत्पादन घेणे शेतकऱ्यांचे हिताचे आहे.
Very nice and very useful product.
Bhumi seed drill 1 no brand
Sanap saheb 🙏🙏👍👍
धन्यवाद
प्रात्यक्षिक दाखवा हे काय बरोबर नाही
छान &अनुभवी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
बाई छान अाहेत
Ho mast
Very nice Anil Bhau👍👍👍
Great day today
Rohit 1 no
Great sir
छान
दादाराव माधवराव पाटिल पसारे उदरी ता मुखेड जिल्हा नांदेड कांदा हे पिक जिरायत जमिनीत निसर्गाच्या पावसावर येते का विहीर किवा बोअरवेल माझ्याकडे काही नाही
सानप साहेब, यंत्राची किंमत किती आहे.कोठे मिळते.व सध्या कांदा लागवड केलेली कांदा प्लाॅट कोठे पहावयास मिळेल.किमान १०ते१२ शेतकरी घेण्यासाठी इच्छुक आहेत.
संपर्क साधावा 9422728393
अई
Tumhi yantr vika amhi kanda vikato.
Yogya mahiti dya utpann vadhal yabaddal.
Havetalya bata ahet
Nice sir
अनिल सर तुमचा नंबर आम्हाला द्या कारण मला कांदा पेरणी यंत्र घ्यायचे आहे
कादा पिकात तन नाशक आहे का कोनत
मुलाखतदख्वींनया पेक्षा मशीन दाखवा ,
parni yantarala tactor kiti hp cha lagto.
त्यांच्या म्हणण्यानुसार कुणी कॉपी करू नये म्हणून यंत्राच प्रात्यक्षिक दाखवल नाही ..मग कशाला दाखवता तुमचे व्हीडीओ.
Anubhav ghaya
Yg
पेरणी यंत्र कुठे मिळेल
9422728393 सानप अनिल
Contact number milel ka
अनिल सानप 9422728393
पेरणी यंत्र विकसित झाली पाहिजे!
Kiti paise dile news channella kanda perani ani lagwad utpann double ahe perani kanda pratyek bee ugwat nahi amhi sagla karun basloy perani kelele rope 20×20 antar moja ani lagwad moja farak samjel lagwad kanda motha hoto tevda perniwala hot nahi
मी संतोष सुरेश कुदळे...ता.श्रीरामपुर..
माझे या पेरणी यंत्राने कांदा पेरणी करण्याचे ५ वे वर्ष आहे.. आणि पेरणी करून मी एकरी १२ ते १८ टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे...
.
तुमचा अनुभव काही वेगळाच दिसतोय..
तुमच्याकडून काही तरी चुकत असावे पेरणी करताना... किंवा यंत्र हे तरी नसावे.. सखोल माहिती घेऊन पेरणीत सुधारणा करावी..
.
परंतु ईतर शेतकरी आपल्या प्रतिक्रियेने भ्रमीत होऊन चुकिच्या माहीतीमुळे एका चांगल्या यंत्रापासून आणि चांगल्या पध्दतीपासुन वंचित रहाणार नाहीत याची क्रुपया काळजी घ्यावी...🙏
@@santoshkudalefarm4298 Santos please mob no dya
@@somnathbhabad8068
Santosh kudale 9423065985
@@santoshkudalefarm4298 perun kanda utpadan kharchat&velechi bachat hote.
किंमत किती आहे पेरणीयंत्राची
आपला पुर्ण पत्ताः व फोन नंबर द्या
khandu shankar
9766202778
@@khandushankar8535 kon aahe aapan
Phone number and location milel ka...?
अनिल सानप ह्यांचा संपर्क क्रमांक
9422728393
फोन नंबर व पत्ता सांगा व आम्हाला तुमच्या भेटीसाठी टाइम द्या
9422728393 प्रयाग अँग्रो वर्क्स , श्रीरामपूर , जि. अहमदनगर
@@anilsanap2076कांदा पेरणी यंत्राची किंमत किती आहे हे सांगा
कांदे लागवड प्लॉट दाखवा आणि कसं करतात ते दाखवा सांगून काही होत नाही
मूर्ख माणसं, अहो हे तर पुस्तक वाचून पोहणं शिकण्यासारखं आहे, पेरणी यंत्राच प्रात्यक्षिक दाखवा ना
Sahi bole bhi jo khas baat hi o bhul jaate
Right sir mi parni Kali 3akkr Nice Kanda results
Pratyaksha perniyantra perlele baghayche asel tar Shrirampurla Jaun bhaga Kahi shanka asel tar tihi dur hoil ,Sampurna mahiti milel
आपला फोन पुर्ण पत्ताः द्या
Phone noumber sanga
9422728393 सानप श्रीरामपूर
एकरी किती टन कांदा निघतो
सरासरी
नाशिक 8 ते 10 टन
रांगड़ा 12 ते 14 टन
गावराण 20 ते 22 टन
डोक्यावर पडलेत हे लोक खुर्ची वर बसून बोलता ,, आम्हाला अनुभव आहे
षषषषष
Pratyashik dakhwa
Kahi sagto pagal
Hi
अई