👌🤝😘😘🔥🔥सागर साहेब बरेच तुमचे संघर्ष बघितले.... समाधान वाटल... तुमच्या बोलण्यात कधीच समोरील व्यक्तीश तुम्ही कमी समजत नाही आणि त्यांचा मानसन्मान राखून बोलतात...समोरील व्यक्तीला पूर्ण बोलू देतात... 👌👍🤝खरोखर तुमचा एवढा लहान वयात चांगला अभ्यास आहे...... धन्य तुम्ही आणि आमचे गावकर काका.... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सागर गावकर भारी, दशावतार अभ्यासाबरोबर बीकॉम पर्यंत शिक्षण त्यामुळे भाषेतील वाणीतील गोडवा आणि आणि स्पष्टता दिसते.खूप भारी ओटवणे गावातून पुनः एकदा दशावतराला मिळतो एक गुणवंत राजा

अप्रतिम भाषा शैली सागर गावकर... 🙏🏻
सागर गावकर भारी, दशावतार अभ्यासाबरोबर बीकॉम पर्यंत शिक्षण त्यामुळे भाषेतील वाणीतील गोडवा आणि आणि स्पष्टता दिसते.खूप भारी ओटवणे गावातून पुनः एकदा दशावतराला मिळतो एक गुणवंत राजा
खरच खूप छान अभ्यास आहे. दोघांचा.
दोन्ही कलाकार अप्रतिम, दोन्ही कलाकारांचा जबरदस्त अभ्यास
सागर गावकर 1 नंबर अतिशय सुंदर असं संभाषण 👌
Moru dada Ani Sagar bhai khup mast tumcha abhyas 🎉
Sagar aprtim❤
Sagar 👏👏💐
मोरेश्वर सावंत आणि सागर गावकर अप्रतिम संवाद 👌👌
Sagar gavkar ek number
सागर गावकर एक नंबर
मस्त सागर
सागर गावकर..खरोखरच बाप सवाई बेटा होणार यात शंका नाही..खरोखरच खूप सुंदर समयसूचकता आणि समोरच्या कलाकाराचा मान राखून मोजक आणि मार्मिक बोलता.❤
Amcha jvilag mitra moreshvar aprtim savad ❤
सागर भाई मस्त ❤
सागर गावकर अप्रतिम 👌👌
जबरदस्त संघर्ष
सागर गांवकर 🔥🔥
Sagar ❤
रवळनाथाची कृपा सागर गावकर ❤
अप्रतिम भाषा शैली मोरेश्वर सावंत...🙏
Sagar bhai ❤
Sagar dada apratim
Very much sagar
अप्रतिम संवाद
Sagar gavakar apratim
Sagar varchad aahe moreswer sawant peksha❤
अभ्यासपूर्ण संभाषण
Donhi kalakar apratim
Sagar gavkar apratim
संपूर्ण नाटक असेल तर पाठवा
मोरेश्वर सावंत अप्रतिम संवाद
❤
Vasraat langti gaay shani
Moreshwar ram khota mhanun sang re
सागर गावकर 👍
मोरेश्वर सावंत
मोरेश्वर सागर गावकर च्या नादी लागू नका
Sagar no
Lahan asun tula partikar kela hech motha ahe