अंबे त्रिपुर सुंदरी आदी माये, दारिद्रय दुःख भय नाशिनी दावी पाये तुझा अगाध महिमा वर्णिता न कळेपुराणी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 1 || आता क्षमा करशील अपराध माझा, मी मूढ केवळ असे परी दास तुझा तू सांडशील मजला जरी हो निदानी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 2 || लज्जा समस्त तुजला मज बालकाची, तू माऊली अतिशय कनवाळू साची व्हावे प्रसन्न मजला परसोनी कानी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 3 || नेणो पदार्थ तुज वाचून आण काही, तू मायबाप अवघेच गणगोत आई तुझाच आश्रय असे जरी सत्य मानी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 4 || निष्ठुरता जरी मनी धरशील आई, रक्षील कोण मजला सांग उपाय काही आणिक देव दुसरा हृदयात नाही श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 4 || हे चालीले वय वृथा पडलो प्रपंची, तेणे करुनी स्थिरता न घडे मनाची दुःखार्ण वात पडलो धरी शिघ्र पाणी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 5 || जाळीत असे हा भवताप आगी, त्याचे निवारण करी मज भेटवेगी आनंद सिंधू लहरी गुण कोण वर्णी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 6 || तू धन्य या त्रिभुवनात समर्थ कैसी, धाके तुझ्या पळसुटे रिपू दानवासी येती पूजेसी सुर बौसोनिया विमानी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 7 || जैसे कळेल तुजला मज पाळ तैसे, मी प्रार्थितो सकळ साक्ष विधान ऐसे गोसावी नंदन म्हणे मज लावी ध्यानी श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 8 ||
I have shared the lyrics and pinned it as well for everyone's convenience. I am truly grateful to all of you, for the appreciation for Shri Yogeshwari Aai Stotra.
योग्येश्वरी आई चुकले काही अम्हा भक्ताचे माफी असावी चुकी सूधारन्या शक्ी द्यावि ही विंती आहे पुन्हा पुन्हा चुका हौनार नाही हे वच देऊ शक्ती भक्ती द्यावि हेच मागनी पुर्ण करावी आई आबे आई आबेकृपाकरावी
अंबे त्रिपुर सुंदरी आदी माये,
दारिद्रय दुःख भय नाशिनी दावी पाये
तुझा अगाध महिमा वर्णिता न कळेपुराणी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 1 ||
आता क्षमा करशील अपराध माझा,
मी मूढ केवळ असे परी दास तुझा
तू सांडशील मजला जरी हो निदानी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 2 ||
लज्जा समस्त तुजला मज बालकाची,
तू माऊली अतिशय कनवाळू साची
व्हावे प्रसन्न मजला परसोनी कानी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 3 ||
नेणो पदार्थ तुज वाचून आण काही,
तू मायबाप अवघेच गणगोत आई
तुझाच आश्रय असे जरी सत्य मानी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 4 ||
निष्ठुरता जरी मनी धरशील आई,
रक्षील कोण मजला सांग उपाय काही
आणिक देव दुसरा हृदयात नाही
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 4 ||
हे चालीले वय वृथा पडलो प्रपंची,
तेणे करुनी स्थिरता न घडे मनाची
दुःखार्ण वात पडलो धरी शिघ्र पाणी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 5 ||
जाळीत असे हा भवताप आगी,
त्याचे निवारण करी मज भेटवेगी
आनंद सिंधू लहरी गुण कोण वर्णी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 6 ||
तू धन्य या त्रिभुवनात समर्थ कैसी,
धाके तुझ्या पळसुटे रिपू दानवासी
येती पूजेसी सुर बौसोनिया विमानी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 7 ||
जैसे कळेल तुजला मज पाळ तैसे,
मी प्रार्थितो सकळ साक्ष विधान ऐसे
गोसावी नंदन म्हणे मज लावी ध्यानी
श्री योगेश्वरी भगवती वरदे भवानी || 8 ||
Kulswamini yogeshwari daivyanamah
श्रीयोगेश्वरी देव्यै नम:
माता योगेश्वरी माऊली माझ्या मुलाला मनोवांश्चित वधू मिळू दे 🌹🙏🙏🌷
जय योगेश्वरी माता कि जय 🙏🙏🌺🌺🚩🚩😊
जय श्री सिया रामचंद्र कीं जय 🙏🙏🙏🌹
Atishay god avajat gayaley dole ani man bharun yete kan trupt hotat punha,punha aikat rahavese vatale itka sundar swar
ॐ योगेश्वरी देवी नमो नमः
श्री योगेश्वरी आई प्रसन्न सगळ्यांना सुखी ठेव ❤️🙏🌷🙏
योगश्वरी देवी. नमो नम:,
एकदम छान स्वरात म्हटले आहे तसेच सुंदर स्तोत्र आहे जय योगेश्वरी माता
आई 🙏🌹
Aai yogeshwaricha udo udolakh lakh shukriya koti koti dhanyawad
आई योगेश्वरी नमोस्तुते 🙏🌹
श्री योगेश्वरी दैव्ये नम: 🌷🌹☘️🌿🙏🙏 स्तोत्र छान आहे म्हटले ऊत्तम आहे. धन्यवाद 🙏
Apratim swar
Jay Yogeshwar mata 🙏🌹🙏
🙏🙏🙏
श्री योगेश्वरी देवेभ्यौ नमो नमः
🙏🙏👍👍👌👌
खूपच सुंदर गायले आहे, मन प्रसन्न होते
I have shared the lyrics and pinned it as well for everyone's convenience.
I am truly grateful to all of you, for the appreciation for Shri Yogeshwari Aai Stotra.
योगेश्वरी देवी. नम:
Jai devi aai🙏🙏
वा ......सुंदर...... आई अंबा बाई चा उदो उदो.....
खूप सुंदर आवडले
जय योगेश्वरी देवी
श्री yogeshwari charani लाख danyawadt
Atisunder amchi kulseamini ahe
❤
खूप सुंदर धन्यवाद
Superb composition, melodious voice Seema. Divine experience 🙏
Khup melodious sung Seema tai Abhinanda
अप्रतिम. सुंदर आहे.आवाज फारच छान. देऊळ तर कोळिसरे वाटते आहे. सीमाताई खूप सुंदर.
माझे पाठ नाही ते पाठ होण्यासाठी परत परत ऐकण्यासाठी.मधल्या काळात विसरायला झले होते म्हणून.
कुलदेवी माता कोटी कोटी चरणी नमस्कार🙏🙏 लक्ष्मण देशमुख मुंबई
Chhan bhavpurn gaayan v uchchar pan 👌🏼👌🏼
sunder Seematai.
Khupach sunder mantala ahe,atishaya godawa ahe mananyat👌🙏
अति सुंदर
फारच छान 🌹🙏
अतीव सुंदर ... निर्मळ निखालस सूर आणि तितकीच उत्कट भावना .... डोळे झरतातच.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Agdi shabd n shabd khare .
Khup khup dhanywad 🙏
jay shree
Aai kulswamini namo namha
सीमा खूपच छान.गोड आणि भक्तीपूर्ण
Kulswamini au yogeshwari charani lakh lakh shukriya koti koti danyawad 😂😂😮
shri yogeshwari devi namo namaha
shri yogeshwari devi namo namaha
shri yogeshwari devi namo namaha
Ambe trupursundari aadi mayee
Daridra dukha bhaynashini
सुश्राव्य!!! 🙏🙏
Khup sundar👌🙏
जय माँ दी 🙏💐🌷🌹🙏
खूप छान ग सीमा ताई 👌
Khupach sundar Seema Tai👌🌹🙏
सुंदर Seema,..मनाला आनंद आणि शांति देणारं स्तोत्र
तुझ्या सुरेल आवाजात छानच वाटलं
खूपच सुंदर
Khup sunder
वाह👌
Earphone लावून ऐकताना
छान शांत वाटलं
ॐ जय जय श्री माता रानी जी 🙏
❤ अद्भुद ❤
Khupach sundar Seema Tai 🙏🙏🙏
Khupach Sundar
अतिसुंदर!
🙏🙏
सुन्दर स्वर! शब्द! रचयीते कवी
मी रोज पहाटे ऐकते, दिवस छान जातो. आपला आवाज खरच फार सुंदर आहे.
खुप च सुंदर
Aai yogeshwari daivyenamah
आई योगेश्वरी
खूपच सुंदर. 🎹🎼👌👍🌹योगेश्वरी माते की जय ।। 🙏🙏🙏
अतिशय सुंदर 🙏🏻 सात्विक आवाजात.
Sunder gayale tumhi
एकदम मनोहरी रचना सीमा, मनस्वी अभिनंदन.
सुंदर मंगलमय स्तोत्र
मंदिर कुठले आहे.
खूप छान...
Bhaav purn swar prarthana
Khup sunder
Please provide lyrics.
Nicely composed
Divine🙏
Vva, khup chhan, Seema. Tu composerpan ahes he attach kalala.
Nice
Can you please post the lyrics of this stotram here .. jay yogeshwari Devi
yes posted.
Lyrics nahi milnar ka pl.
Shri ganesh
🙏🙏🙏👌👌👌
जयमांजोगेश्वरीमेराधनभूमिताबीज इ. ठगनेवालोंकेघरचोरीकरवादो
अंबामाई माझी आई आठवली
Apratim
सुस्वर गायने रचना सुंदर. भावदर्शी!👌
Saglyana dhanyawad 🙏
Ashich seva mazya kadun hot rahawi hich Jogai Charni prarthana
खूप सुंदर
@@seemadamle1383 खूप सुंदर,शांत,श्रवणीय... सीमा 🙏🏼🙏🏼😘
Sorry... उशीर झाला ऐकायला 🤗
Hi please post stortra here thanks
yes posted.
आई
जयमांजोगेश्वरीदुश्मनोकेघरचोरभेजदो
Khuo chhan Avaj. And music also. Amhala ya stotra che shabda miltil ka?
yes, it is posted . thanks.
@@daivikswar1512 Thank you mam.
आई योगेश्
Tai lyrics provide kara na
yes posted
श्रीजोगेश्वरीमातामेरेदुश्मनोसेबदलालो
खुपच भक्तिपुर्ण धन्यवाद. ruclips.net/video/Ia__htQazEc/видео.html
He ashtak aahe stotra nahi...
योग्येश्वरी आई चुकले काही अम्हा भक्ताचे माफी असावी चुकी सूधारन्या शक्ी द्यावि ही विंती आहे पुन्हा पुन्हा चुका हौनार नाही हे वच देऊ शक्ती भक्ती द्यावि हेच मागनी पुर्ण करावी आई आबे आई आबेकृपाकरावी
आई 🙏🌹
ॐ योगेश्वरी देवी नमो नमः
अतिशय सुंदर
Khup sunder
आई
आई
आई
आई