Prakash Mahajan on Uddhav Thaceray : मुंबईच्या महापुरात तुम्ही बाळासाहेब यांना कुठे सोडलं होतं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • #UddhavThackeray #ABPMajha #मराठीबातम्या #ShivSena #KetakiChitale #RajThackeray #MaharashtraPolitics
    Prakash Mahajan on Uddhav Thaceray : मुंबईच्या महापुरात तुम्ही बाळासाहेब यांना कुठे सोडलं होतं?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 1 тыс.

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 2 года назад +299

    प्रकाश महाजन आपलं बोलणं आणि उद्धव ठाकरे च्या सभेचे योग्य मूल्यमापन

  • @sagarp4513
    @sagarp4513 2 года назад +486

    जबरदस्त मानुस आहे राव प्रकाश महाजन ❤️💪🏻💪🏻 काय दमदार बोलनं आहे आई शप्पत

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 года назад

      गोपिनाथमुडेप्रमोदजीयाचीभाजपानाहीफडवीनीसभाजपावटतीमाहाराष्टाचेहुकमीफडवीनिसवाटतता

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 2 года назад

      जबरदस्त...
      hats of you Sir

    • @vinayakgawde2147
      @vinayakgawde2147 2 года назад

      💯

  • @sunilmerwade2549
    @sunilmerwade2549 2 года назад +257

    ABP माझा यांचे धन्यवाद..५० min माझी वाचवली तुम्ही...महाजन साहेबांचे मोजके वाक्य ऐकल्यावर आम्हाला संपुर्ण भाषणात काय होत ह्याची जाणीव झाली..🙏

    • @sumitpatil9686
      @sumitpatil9686 2 года назад +1

      🤣😝

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 2 года назад +1

      🤣🤣🤣🤣

    • @पवार-ग4च
      @पवार-ग4च 2 года назад +1

      Majhi pn 50 min vachali

    • @sachinnimgaonkar3076
      @sachinnimgaonkar3076 2 года назад

      LoL 😂

    • @su-in6lt
      @su-in6lt 2 года назад +2

      Aho prakash Mahajan bolatana tari nit bola Pramod Mahajan aani Gopinath Munde yancha aapghat kuni ghadoun aanla he sanga ki evhdhe mahit aahe tar samjun aadani hushar baman yalach mhantat b j p chi jat layki naslel

  • @umeshdeshmukh3989
    @umeshdeshmukh3989 2 года назад +313

    महाजन साहेब मी आपले जेष्ठ बंधू प्रमोद महाजनांच्या सोलापुरातील सगळ्या सभांना गेलो आहे आपली बोलण्याची लकब शब्द फेक बघितली साक्षात प्रमोदजी समोर बोलतात असे वाटले

  • @Shivray-s9u
    @Shivray-s9u 2 года назад +299

    महाजन साहेब नबंर एक प्रतिउत्तर. तुमच्या सारखे नेते राज्यात आहे खरच साहेब आम्हाला अभिमान आहे तुमचा.

  • @rajeshkulkarni6503
    @rajeshkulkarni6503 2 года назад +295

    महाजन साहेब आपली महाराष्ट्राला‌ खरच गरज आहे

    • @satishpatil7252
      @satishpatil7252 2 года назад +5

      जे घर सावरू शकले नाहीत त्याची महाराष्ट्राला गरज??? ओम भट स्वाहा..😊😊

    • @sachinkolte6780
      @sachinkolte6780 2 года назад +8

      @@satishpatil7252 मुख्यमंत्री तरी आपलं घर सांभाळू शकलेत का

    • @kiranphartare8707
      @kiranphartare8707 2 года назад +1

      जातीय वादी Rss च्या ब्रामनाना त्याची गरज आहे महाराष्ट्राला नाही

    • @NK-lt3cd
      @NK-lt3cd 2 года назад

      तुले दुसऱ्या च्या घरातलं लय म्हायती हाय...

  • @tanmaypatil9321
    @tanmaypatil9321 2 года назад +245

    Mahajan sir you are absolutely great...🔥

  • @santoshayachit2450
    @santoshayachit2450 2 года назад +80

    एकदम योग्य बोलत होते महाजन साहेब...ही तर सासु सुनेची तक्रार करत होती.. मिळमिळीत झालेले.. घासुन चोथा झालेले तेच शब्द...तिच वाक्य... एका तरी नेत्यांच्या भाषणात देहबोलीत काही जोष होता का.. सर्व जण टेन्शनमध्ये मरगळलेल्या स्थितीत होते.. फक्त सभा रेटुन नेली...बसस

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 2 года назад +6

      तीच तीच घाणेरडी भाषा. .तोच बायकी आवाज. तेच शब्द. खंजीर तोफ बांगड्या तिनपाट दुसरं येतय काय घरकोंबड्याला. .राज साहेबांच्या विराट सभा बघा किती ऊत्साह असतो तो.

  • @vedumuley1028
    @vedumuley1028 2 года назад +261

    महाजन साहेब, आपण फक्त सत्य आणि सत्यच बोलताय, Carry On 🙏

  • @akshaypatil5646
    @akshaypatil5646 2 года назад +449

    बरोबर महाजन साहेब...

    • @balajiganpa2713
      @balajiganpa2713 2 года назад +4

      बरोबर महाजन साहेब 🚩🔥 ऐ

  • @aashuu2779
    @aashuu2779 2 года назад +124

    बरोबर बोले सर आपण 🔥🔥

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 2 года назад +160

    अप्रतिम विश्लेषण महाजन साहेब

  • @kiranbhoir3634
    @kiranbhoir3634 2 года назад +293

    बरोबर आहे महाजन साहेब

  • @sagarpawale4024
    @sagarpawale4024 2 года назад +170

    मनसेचे फायर ब्रांड नेते प्रकाश महाजन साहेब एक नंबर उत्तर दिलं...... जय मनसे🚂🔥🚂🔥🚂

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +1

      Pramod Mahajan कुठे. आणि हा प्रकाश महाजन कोठे.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад +1

      Jay shivsena

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 года назад +9

      @@santoshsalvi8884 बाळासाहेब कुठे आणि उद्धव लाचार खान कुठे😏

    • @laukikgawli7006
      @laukikgawli7006 2 года назад

      लोकांच्या घरातलं काढण्या पेक्षा स्वतःच्या घरात भावाने भावाला का मारलं ह्यावर लक्ष द्या

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 2 года назад +122

    Great prakash ji 👏👏👏👏👏 MNS 👏

  • @tusharchavan6270
    @tusharchavan6270 2 года назад +19

    या एका महिन्यात प्रकाश महाजन हे नाव प्रत्येक मनसैनिक आणि अनेक सच्चा मराठी माणसाच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले आहे 💯❤

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 2 года назад +83

    पदाचा माण राखला नाही पदावर राहून नंतर ऊत्तर ऐकण्याची माणसीकता दाखवा म्हणजे झालं अजब तूझे सरकार...

  • @rahulkarande4243
    @rahulkarande4243 2 года назад +142

    Raj saheb thakare

  • @ganeshsalunke2375
    @ganeshsalunke2375 2 года назад +188

    शिवसेना हिंदुत्व पाहिलं जनतेनं आडीच वर्षात आता ऐकाच पर्याय राज साहेब ठाकरे ⛳⛳

  • @sanjaydeshmuk2144
    @sanjaydeshmuk2144 2 года назад +126

    Thanks, Prakashji, you are simply great. 🙏

  • @suniltambe1
    @suniltambe1 2 года назад +62

    प्रकाशजी तुम्ही आज जो प्रसंग सांगीतला तो ध्क्कादायक आहे. हे नातं असताना कसं काय हया मुषकमुखीला आपले सर्वस्व बाळासाहेब सोपवुन गेले??? आयुष्यातली कदाचित एकच पण गंभीर चुक करून गेले बाळासाहेब,असंच म्हणावे लागेल.

  • @rider2918
    @rider2918 2 года назад +132

    बरोबर बोललात महाजन सर ..👍👍

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 года назад +149

    खुप खुप हिंदुत्व हिंदुत्व झाले. आता राज सांगतात ते योग्य आहे... धन्यवाद

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 2 года назад +200

    राज राज करू नका, राज ला एकदा संधी द्या,

    • @ganeshkondurwar1205
      @ganeshkondurwar1205 2 года назад +3

      Are je bhetle tyachya sobat sattelment kelyane kas kay sandhi denar,, eka vishayavar tham rahayach n, kadhi na kadhi sandhi nakki midel,, sabr ka fal mitha hota hai,, pn jya divshi ed la ghabrun saheb BJP chya sharnarh gele tyach divshi sahebancha image down jhal,, sahen ka hote aaj kay ahe,, tiger hote pn aaj BJP chya hatat manjar jhale

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 2 года назад +1

      @@ganeshkondurwar1205 lovdu काही माहीत नाही तुला

    • @piyushwadurkar1428
      @piyushwadurkar1428 2 года назад

      Bjp mns yuvti kara.

    • @ganeshkondurwar1205
      @ganeshkondurwar1205 2 года назад +1

      @@piyushpardeshi3538 asaka,, br tu sang tula ka mahit ahe tr,, mi je matl ahe barobar ahe ki nhi tevhach tr jhoml baba,, sod dhar sod dhar ahe sattelment king, sandhi pahije mante kay ghanta midnar ka,, dupari 12 vajta utun sandhi pahije mntl kon denar,, eka vishavar tham ray mana tumchya sahebala tevha lok vishwas thevnar,, sabhet gardi pahun expection thevu naka ground report pay lavdu,, chala tith tula kahi mahit nhi,, tula ka jhat mahit ahe ka dupari 12 vajle ki bhonga chalu tumcha

    • @amolwankhade9781
      @amolwankhade9781 2 года назад

      अगदी बरोबर बोललात

  • @JayplDRajput
    @JayplDRajput 2 года назад +9

    उद्धव साहेब असे असतील अस वाटलं न्हवते. आजपासून मी एकक कट्टर शिव सैनिक शिव सेनेला कधीच मतदान करणार नाही. मी बाळासाहेबांना मानणारा सच्चा सैनिक आहे. डोळे भरून आले...

  • @ppk67
    @ppk67 2 года назад +211

    Raj Thakare is real political heir of Balasaheb.. Raj Thakare ki jai ho.. MNS zindabad..

  • @user-fn8ml3tr7c
    @user-fn8ml3tr7c 2 года назад +151

    Only raj saheb ⛳️❤️❤️

  • @user-Kri2022shNa
    @user-Kri2022shNa 2 года назад +63

    Ek no explain✅💪🙏

  • @girisharma4939
    @girisharma4939 2 года назад +135

    Simply Great 👍

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 2 года назад +38

    महाजन साहेब आपण सांगितलेली २६ जुलै २००५ रोजी बाळासाहेबांन बद्दल घडलेली घटना खूपच गंभीर पण अशा कितीतरी घटना असतील की ज्या शिवसैनिकांना माहीत नाहीत. राज साहेबांनी भाषण करते वेळी सांगितलेली घटना दोन तळलेले वडे आणि चिकन सूप साहेब आजारी असतानाची घटना खूप दुःख वाटते. शब्दच नाहीत!

    • @santoshsalunke1315
      @santoshsalunke1315 2 года назад +2

      खरय

    • @rupeshchavan4022
      @rupeshchavan4022 2 года назад +4

      ज्यानी आपल्या वडीलांना सोडून हॉटेल वर गेले ते जनतेला काय सांभाळणार ?

  • @manshpatil9099
    @manshpatil9099 2 года назад +114

    साहेब मस्त संपूर्ण जनतेला समजून द्या उध्दव किती खोटारडा माणूस आहे

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 2 года назад +63

    मुख्यमंत्री काय बोलणार याची चमचे पत्रकारांना फक्त उत्सुकता असेल.. जनतेला आजिबात नव्हती. ते काय बोलणार? नेहमीचे टोमणे मारणार.

    • @snehaphadte8438
      @snehaphadte8438 2 года назад +6

      आम्ही भाषण ऐकल पण नाही इंटरेस्ट नाही जेव्हा तेव्हा तीच तीच कॅसेट वाजवत बसतात कंटाळवाणि

    • @santoshpatil-wz1hc
      @santoshpatil-wz1hc 2 года назад +6

      टोमनाबाई ला दुसरं येतय काय?

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 2 года назад +82

    केवल टोलेबाजी शिवाय काही नव्हते.

  • @shreemayekar3561
    @shreemayekar3561 2 года назад +42

    अश्या प्रश्नांची उत्तरं त्या चिव सेने चे प्रमुख पण नाही देऊ शकत त्यांना भलताच काहीतरी बोलून पळ काढायला चांगलं जमत हे खरं आहे

  • @dearshreeganesha
    @dearshreeganesha 2 года назад +149

    मुर्ख मानुस आहे हा उद्धव ठाकरे, काहिच भूमिका नाहीय या माणसाला,
    राज ठाकरे जे बोलतात, त्यावर हा टिका करतो, आणि नंतर राज ठाकरे जे बोलले तेच स्वत: बोलतो,
    अरे तूला काही स्वत: ची भूमीका ध्येय आहे का?
    बाळासाहेबांची इज्जत घालायचे काम सूरूय सद्या उद्धव ठाकरे व सेनेकडून.

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 года назад +6

      केमिकल लोचा मुन्नाभाई,☺️☺️☺️☺️☺️☺️

    • @bapujibagal4012
      @bapujibagal4012 2 года назад +2

      वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्तींना चांगल्या शब्दात बोलायच असत, ही हिंदू संस्कृती आहे मिञा

    • @janardhanbhagat7482
      @janardhanbhagat7482 2 года назад +5

      @@जयमहाराष्ट्र-भ2ध तुझा बाप

    • @pankajpatil9876
      @pankajpatil9876 2 года назад

      Thond sambalun bol jra ...cm aahyt te

    • @surendragije803
      @surendragije803 2 года назад

      भाषा नीट वापरावी मित्रा...एकेरी उल्लेख करू नये...

  • @coolvipul7092
    @coolvipul7092 2 года назад +19

    महाजन साहेब अतिशय योग्य विशलेषण..👌

  • @mahindramahanavr6330
    @mahindramahanavr6330 2 года назад +10

    स्व प्रमोद महाजनसाहेब यांची आठवण करून दिलीत महाजनसाहेब ❤

  • @pravinlondhe4550
    @pravinlondhe4550 2 года назад +39

    खरंच आहे साहेब

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 2 года назад +29

    Mahajan saheb perfect. Great Sir.

  • @santoshpawar8164
    @santoshpawar8164 2 года назад +44

    Superb ❤️

  • @PrashantPatil-rk9cm
    @PrashantPatil-rk9cm 2 года назад +21

    नक्कीच कोणी तरी चिट्ठी दिली असेल कसले ही यमक जुळवतात भाषणात म्हणे केमिकल लोच्या तुमचाच लोच्या करून ठेवलाय 😂🤣😅

  • @mukundchaudhari9780
    @mukundchaudhari9780 2 года назад +44

    Superb. Mahajanji

  • @samarthdhumal5340
    @samarthdhumal5340 2 года назад +5

    महाजन मनतात त्यात शंभर टक्के तथ्य आहे..
    मातोश्री जवळच्या लोकांना चांगल माहिती आहे शेवटी शेवटी तर बाळासाहेबांचे खूप हाल झाले..

  • @sharmilakulkarni4356
    @sharmilakulkarni4356 2 года назад +43

    This Sir is saying perfectly true. A Chief Minister's speech should have quality and he should talk on progress of his State and should not comprise of sarcasm to whomsoever.

    • @Travelvlogs9090
      @Travelvlogs9090 2 года назад

      A book is on the way..Accidental CM🤣

    • @HK-jh8mi
      @HK-jh8mi 2 года назад

      And what about monkey bath?

    • @HK-jh8mi
      @HK-jh8mi 2 года назад +1

      @@Travelvlogs9090 and what about Tadipar home minister and Feku pm 😂😂😂

    • @sandi4062
      @sandi4062 2 года назад

      @@HK-jh8mi tujha baap aahe to..visru nkos

    • @HK-jh8mi
      @HK-jh8mi 2 года назад

      @@sandi4062 tuja aaicha navra ahe me

  • @dmalvi1
    @dmalvi1 2 года назад +17

    प्रकाश महाजन शिवतीर्थावरची तोफ🚩

  • @vijaykhairnar8711
    @vijaykhairnar8711 2 года назад +28

    म.न.से.राज आयेगा .जय श्रीराम .जय हनुमान

  • @hindusher2809
    @hindusher2809 2 года назад +32

    Barobar Mahajan saheb

  • @kiranbagave7677
    @kiranbagave7677 2 года назад +39

    Mahajan saheb ek no bolta

  • @vijaybhusnar4709
    @vijaybhusnar4709 2 года назад +43

    Nice

  • @pradipshigavan8661
    @pradipshigavan8661 2 года назад +55

    जय मनसे

  • @basavrajugade6576
    @basavrajugade6576 2 года назад +76

    बरोबर आहे साहेब जय मनसे

  • @popleyify
    @popleyify 2 года назад +8

    उद्धव साहेबांना ला जे नशिबाने भेटले ते राज साहेब स्व कर्तृत्वाने मिळवतील 👍

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 2 года назад +8

    वरळी कोळीवाड्यात गोल्फादेवी च्या दरवर्षी यात्रेला बाळासाहेबां बरोबर
    राजच असायचा ऊद्धवला तर कधीच पाहिले नाही
    प्रकाश महाजनांचे भाषण
    एैकावे तेवढे कमीच.

  • @ganeshbharati6614
    @ganeshbharati6614 2 года назад +30

    Raj. Fakt MNS ❤️🔥🔥🔥

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 2 года назад +35

    खर प्रेम होत साहेबांच राजवर हे महाजनांनी पटवुन सांगितले.....

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 2 года назад +1

      साहेबांचं राजवर प्रेम होतं .. आणि हे कोण सांगणार .. हा थेरडा .. स्वतः साहेब किती वैतागून राजबद्दल बोलत होते त्याचे VDO उपलब्ध आहेत.

    • @shrikrishanaraut1883
      @shrikrishanaraut1883 2 года назад

      @@ajaynirhali5680 ते उद्धव च्या प्रेमापोटी बोलत होते..... राजकिय वारसदार राजच.....

  • @abcdefghijklmnopqrstuvx
    @abcdefghijklmnopqrstuvx 2 года назад +77

    💯💯🔥🔥🔥

  • @vaibhavwaim4364
    @vaibhavwaim4364 2 года назад +22

    ग्रेट साहेब आपण खूप छान बोललात आणि आपलं भाषण पण छान असतं जय मनसे जय महाराष्ट्र

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 2 года назад +78

    मुख्यमंत्रीच्या लायकी चे भाशन नव्हते, कोमेडी करमणूक होती.

  • @arunmusale7194
    @arunmusale7194 2 года назад +118

    Next Assembly election will be WATERLOO of SHIVSENA and that is for sure .It is most SHAMEFULL if Uddhav Thackery left BALA SAHEB during flood situation in Mumbai. This story will be very powerful to change peoples opinion about Uddhav THACKERY.

    • @rajesh_Jgtp
      @rajesh_Jgtp 2 года назад +3

      I also heard that during those days.. and this is true.

    • @shrutidesai5627
      @shrutidesai5627 2 года назад

      Ander ki baat Allah 🤔(dev) jane

  • @magicpro5012
    @magicpro5012 2 года назад +18

    सर्व सामन्यांना समजेल अस खूप छान बोलले महाजन साहेब, आवडलं🙏

  • @daulatjangam2422
    @daulatjangam2422 2 года назад +21

    Great👍👍👍

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 2 года назад +7

    जो हिंदुत्वाशी एकनिष्ठ असेल त्याला त्याला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब नक्की दिसतील

  • @zunjarshinde4635
    @zunjarshinde4635 2 года назад +3

    बाबरी पडली ती लोक मराठवाड्यातील लोक नसून ते माझे वडील आहेत आणि याचा मला गर्व आहे,आणि त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही
    याचे माझ्या कडे पुरवावे देखील आहेत

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 2 года назад +7

    जो माणूस बापाला सोडून पळून जाऊ शकतो तो महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून देऊ शकतो

  • @hanumantothalkari5536
    @hanumantothalkari5536 2 года назад +45

    56आमदार घेऊन कुणी मुख्यमंत्री होत असते का चाटूकरीता yes madam hoy saheb

  • @vilasbagul7771
    @vilasbagul7771 2 года назад +101

    @3:37 wah... Wave length hey sahi hota...👍👏👏👏

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द

    उद्धवजिंचे बालिश भाषण, ऐकण्यापेक्षा टी.वी. स्विच ऑफ केलेला बरा.

  • @Deepak-nb4gx
    @Deepak-nb4gx 2 года назад +11

    जबरदस्त, अतिशय सुंदर व योग पध्दतीने उध्दव ठाकरे यांच्या सभेचे महाजन यांनी मोजमाप करून वाभाडे काढले.

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 2 года назад +8

    आदरणीय माझ्या राजसाहेबांची बुलंद तोफ आदरणीय प्रकाश महाजन साहेब

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 2 года назад +5

    मनसेची बुलुंद तोफ आमचे प्रकाशची महाजन साहेब

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 года назад +11

    ।। जय हरी ।। जय हनुमान ।।जय श्री विठ्ठल ।।
    उधोजी मुर्खमंत्री पदासाठी बाळासाहेब ना विसरलात

  • @sudarshan520
    @sudarshan520 2 года назад +15

    अगदी बरोबर

  • @sagarlonkar712
    @sagarlonkar712 2 года назад +23

    Wah.... barobar Mahajan saheb

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 2 года назад +10

    महाजन तुम्ही अगदी बिनचूक विश्लेषण केले. मी सुद्धा संपूर्ण भाषण ऐकलं. खरचं या सभेतून महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही... कित्येकदा शिवसैनिक अर्धवट घोषणा देत होते आणि जिथं टाळ्या अपेक्षित होत्या तिथेही गप्पच होते...

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 2 года назад +3

    सर्वपक्षीय नेत्यांनी यांना प्रवक्ता टेवावा एवढे विनम्र हुशार व्यक्तिमत्व महाराष्ट्र मध्ये आहेत.🚩🚩🙏..... जय मनसे जय महाराष्ट्र

  • @avinashmohite204
    @avinashmohite204 2 года назад +17

    Sir tumi barobar bolat aahat very good

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 2 года назад +1

    अगदी बरोबर श्री प्रकाश महाजन साहेब
    सत्यमेव जयते
    जय जय श्री राम. साहेब
    महाराष्ट्राला तुमची खरच गरज आहे

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 2 года назад +8

    बरोबर बोललात प्रकाश महाजन सर ओन्ली मनसे जय मनसे राज साहेब ठाकरे..

  • @techcorner8698
    @techcorner8698 2 года назад +3

    महाजन साहेब एकच नंबर, बरं झालं खुलासा केला, जे बापाला सोडून जाऊ शकतात ते हिंदुत्वच काय, काही पण सोडून जातील.

  • @Kvk73
    @Kvk73 2 года назад +18

    छान प्रवक्ते

  • @shubhamdighe614
    @shubhamdighe614 2 года назад +33

    राज साहेबांची सभा हिंदी मिडिया पन दाखवत होते पन मुख्यमंत्री आसुन पन हिंदी मिडियानी भावदिला नाही बहुतेक बडापाव पोचले नसतिलं

    • @pbj5770
      @pbj5770 2 года назад +2

      मनसेचे चायनीस खा आणि झोप

    • @sadanandmukindwad9312
      @sadanandmukindwad9312 2 года назад +1

      @@pbj5770 नाही रे पुरण पोळी तुपा सोबत 😂😂😂

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 года назад +2

      @@pbj5770 Tu penguin chi vishtha khaa...!!!

    • @dineshghadage601
      @dineshghadage601 2 года назад +1

      अरे भाऊ bjp चालवते नेशनल चाईनाल ते दाखवणार की
      bjp च्या फायद्याचे सर्व दाखवणार

    • @virendramettelloo370
      @virendramettelloo370 2 года назад

      👏👌👍😜🤣😂

  • @suhasdeshmukh278
    @suhasdeshmukh278 2 года назад +40

    के फालतू उद्धव ठाकरेंचे भाषण त्या पेक्षा लहान मुले चांगले भाषण करतात

  • @thestartupfounder8855
    @thestartupfounder8855 2 года назад +41

    Mahajan one man show ❤️

  • @pratikpatil8400
    @pratikpatil8400 2 года назад +16

    2005 च्या महापुरापेक्षा भयानक इतिहास 😱

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 2 года назад +42

    7:10 लय भारी बरका...प्रकाश काका महाजन👌😂

  • @ajitjadhav3487
    @ajitjadhav3487 2 года назад +9

    सखोल अभ्यास महाजन साहेब 👏🙏

  • @surekhajadhav7979
    @surekhajadhav7979 2 года назад +8

    हो खर आहे, आज सभेत न महाराष्ट्र च्या जनतेविषयी बोलायला वेळ नव्हता, ते फक्त दुसर्या पक्षावर टिका करत होते, सामान्य जनतेविषयी बोलायला वेळ नव्हता

  • @Amarshinde3099
    @Amarshinde3099 2 года назад +3

    कडक विश्लेषण महाजन साहेब💪✌️

  • @dadagade6744
    @dadagade6744 2 года назад +26

    प्रकाश महाजन 1 नंबर

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 2 года назад +35

    हिंदुजननायक राज साहेब ठाकरे बाकी सर्व कोकरे

  • @madhukarredkar9671
    @madhukarredkar9671 2 года назад +2

    प्रकाश महाजन साहेब तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्ही लवकरच आमदार झाले पाहिजे

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 2 года назад +6

    Confident personality...... एकदम स्पष्ट बोलणं 👌👌👌

  • @renukakhade5556
    @renukakhade5556 2 года назад +1

    नकिच राज साहेब ऊतर देणार ते जे जनतेसाठी चांगली काम करतात.महणुन ‌ऊदव जी काही पण राज साहेब चे काही ऊठवतात.जय महाराष्ट सैनिक मनसे जय शिवराय धन्यवाद🙏 शिवकण्या रेणुका ताई मुबंई

  • @LoveMusicEntertainment
    @LoveMusicEntertainment 2 года назад +9

    Ek no. महाजन साहेब🔥

  • @BhajanMotivation999
    @BhajanMotivation999 2 года назад

    खूप खूप धन्यवाद आपण आम्हा सर्वांची 50 मिनटे वाचवली आहेत खूप 👍 सुंदर

  • @kiranpatil2911
    @kiranpatil2911 2 года назад +6

    प्रकाशजी कडक 🔥🚩

  • @Raktabij
    @Raktabij 2 года назад +21

    Wat a man.. such a good orator nd knowledgeable man. .alway delight to listen him....wast aware he is bro. Of pramod mahajan...the incident narrated ws shoking...but expected..as we knw well...Ushav is kapati...

  • @vishnupatil9735
    @vishnupatil9735 2 года назад +48

    MNS + Bjp = end of shivsena

    • @shubhammalusare9006
      @shubhammalusare9006 2 года назад +1

      Shet ghya

    • @mayurwankhede8573
      @mayurwankhede8573 2 года назад

      @@shubhammalusare9006 मनसे आणि भाजपाची गरजही नाही..... शिवसेनेला संपवायला उद्धव आणि संजय समर्थ आहेत.... ते संपवून दाखवतीलचं....

    • @shubhammalusare9006
      @shubhammalusare9006 2 года назад

      As kon संपत नसते....

    • @vishnupatil9735
      @vishnupatil9735 2 года назад

      @@shubhammalusare9006 ky rahil ahe

  • @deepaksawant6103
    @deepaksawant6103 2 года назад +22

    Great sir

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 2 года назад +4

    खूप छान प्रतिक्रिया महाजन यांची. जुलै महापुराचा उल्लेख केला आणि काय सांगितलं बापरे हे असं झालं तर.

    • @Punisher_DON
      @Punisher_DON 2 года назад

      तुम्हाला माहित नव्हते काय ??? Life bot ने पळाले होते उद्वव

    • @Punisher_DON
      @Punisher_DON 2 года назад

      वाढदिवस साजरा करायला बोटीने पळून गेले होते 😂