महाजन साहेब मी आपले जेष्ठ बंधू प्रमोद महाजनांच्या सोलापुरातील सगळ्या सभांना गेलो आहे आपली बोलण्याची लकब शब्द फेक बघितली साक्षात प्रमोदजी समोर बोलतात असे वाटले
एकदम योग्य बोलत होते महाजन साहेब...ही तर सासु सुनेची तक्रार करत होती.. मिळमिळीत झालेले.. घासुन चोथा झालेले तेच शब्द...तिच वाक्य... एका तरी नेत्यांच्या भाषणात देहबोलीत काही जोष होता का.. सर्व जण टेन्शनमध्ये मरगळलेल्या स्थितीत होते.. फक्त सभा रेटुन नेली...बसस
तीच तीच घाणेरडी भाषा. .तोच बायकी आवाज. तेच शब्द. खंजीर तोफ बांगड्या तिनपाट दुसरं येतय काय घरकोंबड्याला. .राज साहेबांच्या विराट सभा बघा किती ऊत्साह असतो तो.
Aho prakash Mahajan bolatana tari nit bola Pramod Mahajan aani Gopinath Munde yancha aapghat kuni ghadoun aanla he sanga ki evhdhe mahit aahe tar samjun aadani hushar baman yalach mhantat b j p chi jat layki naslel
प्रकाशजी तुम्ही आज जो प्रसंग सांगीतला तो ध्क्कादायक आहे. हे नातं असताना कसं काय हया मुषकमुखीला आपले सर्वस्व बाळासाहेब सोपवुन गेले??? आयुष्यातली कदाचित एकच पण गंभीर चुक करून गेले बाळासाहेब,असंच म्हणावे लागेल.
Are je bhetle tyachya sobat sattelment kelyane kas kay sandhi denar,, eka vishayavar tham rahayach n, kadhi na kadhi sandhi nakki midel,, sabr ka fal mitha hota hai,, pn jya divshi ed la ghabrun saheb BJP chya sharnarh gele tyach divshi sahebancha image down jhal,, sahen ka hote aaj kay ahe,, tiger hote pn aaj BJP chya hatat manjar jhale
महाजन साहेब आपण सांगितलेली २६ जुलै २००५ रोजी बाळासाहेबांन बद्दल घडलेली घटना खूपच गंभीर पण अशा कितीतरी घटना असतील की ज्या शिवसैनिकांना माहीत नाहीत. राज साहेबांनी भाषण करते वेळी सांगितलेली घटना दोन तळलेले वडे आणि चिकन सूप साहेब आजारी असतानाची घटना खूप दुःख वाटते. शब्दच नाहीत!
मुर्ख मानुस आहे हा उद्धव ठाकरे, काहिच भूमिका नाहीय या माणसाला, राज ठाकरे जे बोलतात, त्यावर हा टिका करतो, आणि नंतर राज ठाकरे जे बोलले तेच स्वत: बोलतो, अरे तूला काही स्वत: ची भूमीका ध्येय आहे का? बाळासाहेबांची इज्जत घालायचे काम सूरूय सद्या उद्धव ठाकरे व सेनेकडून.
उद्धव साहेब असे असतील अस वाटलं न्हवते. आजपासून मी एकक कट्टर शिव सैनिक शिव सेनेला कधीच मतदान करणार नाही. मी बाळासाहेबांना मानणारा सच्चा सैनिक आहे. डोळे भरून आले...
बाबरी पडली ती लोक मराठवाड्यातील लोक नसून ते माझे वडील आहेत आणि याचा मला गर्व आहे,आणि त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही याचे माझ्या कडे पुरवावे देखील आहेत
निदान ह्याने तरी कुटुंबातील गोष्टी सांगू नये.ह्याच्या घरात भाऊ भावाची वापरतो आणि म्हणून भावाने भावाला मारले ह्याने श्रीमंत भावाची बाजू घेतले .गरीब भावाला वाऱ्यावर सोडले.
नकिच राज साहेब ऊतर देणार ते जे जनतेसाठी चांगली काम करतात.महणुन ऊदव जी काही पण राज साहेब चे काही ऊठवतात.जय महाराष्ट सैनिक मनसे जय शिवराय धन्यवाद🙏 शिवकण्या रेणुका ताई मुबंई
लोकांच्या मनावर डुप्लिकेटसचं इम्प्रेशन फार पडतं .. मग प्रकाश महाजन असो वा राज ठाकरे.. हा थेरडा म्हणतो राजसाहेबाचे बोलणे खाईल .. कशाला? राजला तिच सवय आहे.. मागे राजने वडे पुराण केलं आता याने हॅाटेल पुराण ..
महाजन साहेब मी आपले जेष्ठ बंधू प्रमोद महाजनांच्या सोलापुरातील सगळ्या सभांना गेलो आहे आपली बोलण्याची लकब शब्द फेक बघितली साक्षात प्रमोदजी समोर बोलतात असे वाटले
प्रकाश महाजन आपलं बोलणं आणि उद्धव ठाकरे च्या सभेचे योग्य मूल्यमापन
Swatacha putanya kay dive lavato
Te bagh anaji pant
एकदम योग्य बोलत होते महाजन साहेब...ही तर सासु सुनेची तक्रार करत होती.. मिळमिळीत झालेले.. घासुन चोथा झालेले तेच शब्द...तिच वाक्य... एका तरी नेत्यांच्या भाषणात देहबोलीत काही जोष होता का.. सर्व जण टेन्शनमध्ये मरगळलेल्या स्थितीत होते.. फक्त सभा रेटुन नेली...बसस
तीच तीच घाणेरडी भाषा. .तोच बायकी आवाज. तेच शब्द. खंजीर तोफ बांगड्या तिनपाट दुसरं येतय काय घरकोंबड्याला. .राज साहेबांच्या विराट सभा बघा किती ऊत्साह असतो तो.
महाजन साहेब आपली महाराष्ट्राला खरच गरज आहे
जे घर सावरू शकले नाहीत त्याची महाराष्ट्राला गरज??? ओम भट स्वाहा..😊😊
@@satishpatil7252 मुख्यमंत्री तरी आपलं घर सांभाळू शकलेत का
जातीय वादी Rss च्या ब्रामनाना त्याची गरज आहे महाराष्ट्राला नाही
तुले दुसऱ्या च्या घरातलं लय म्हायती हाय...
जबरदस्त मानुस आहे राव प्रकाश महाजन ❤️💪🏻💪🏻 काय दमदार बोलनं आहे आई शप्पत
गोपिनाथमुडेप्रमोदजीयाचीभाजपानाहीफडवीनीसभाजपावटतीमाहाराष्टाचेहुकमीफडवीनिसवाटतता
जबरदस्त...
hats of you Sir
💯
ABP माझा यांचे धन्यवाद..५० min माझी वाचवली तुम्ही...महाजन साहेबांचे मोजके वाक्य ऐकल्यावर आम्हाला संपुर्ण भाषणात काय होत ह्याची जाणीव झाली..🙏
🤣😝
🤣🤣🤣🤣
Majhi pn 50 min vachali
LoL 😂
Aho prakash Mahajan bolatana tari nit bola Pramod Mahajan aani Gopinath Munde yancha aapghat kuni ghadoun aanla he sanga ki evhdhe mahit aahe tar samjun aadani hushar baman yalach mhantat b j p chi jat layki naslel
प्रकाशजी तुम्ही आज जो प्रसंग सांगीतला तो ध्क्कादायक आहे. हे नातं असताना कसं काय हया मुषकमुखीला आपले सर्वस्व बाळासाहेब सोपवुन गेले??? आयुष्यातली कदाचित एकच पण गंभीर चुक करून गेले बाळासाहेब,असंच म्हणावे लागेल.
राज राज करू नका, राज ला एकदा संधी द्या,
Are je bhetle tyachya sobat sattelment kelyane kas kay sandhi denar,, eka vishayavar tham rahayach n, kadhi na kadhi sandhi nakki midel,, sabr ka fal mitha hota hai,, pn jya divshi ed la ghabrun saheb BJP chya sharnarh gele tyach divshi sahebancha image down jhal,, sahen ka hote aaj kay ahe,, tiger hote pn aaj BJP chya hatat manjar jhale
@@ganeshkondurwar1205 lovdu काही माहीत नाही तुला
Bjp mns yuvti kara.
@@piyushpardeshi3538 asaka,, br tu sang tula ka mahit ahe tr,, mi je matl ahe barobar ahe ki nhi tevhach tr jhoml baba,, sod dhar sod dhar ahe sattelment king, sandhi pahije mante kay ghanta midnar ka,, dupari 12 vajta utun sandhi pahije mntl kon denar,, eka vishavar tham ray mana tumchya sahebala tevha lok vishwas thevnar,, sabhet gardi pahun expection thevu naka ground report pay lavdu,, chala tith tula kahi mahit nhi,, tula ka jhat mahit ahe ka dupari 12 vajle ki bhonga chalu tumcha
अगदी बरोबर बोललात
मुख्यमंत्री काय बोलणार याची चमचे पत्रकारांना फक्त उत्सुकता असेल.. जनतेला आजिबात नव्हती. ते काय बोलणार? नेहमीचे टोमणे मारणार.
आम्ही भाषण ऐकल पण नाही इंटरेस्ट नाही जेव्हा तेव्हा तीच तीच कॅसेट वाजवत बसतात कंटाळवाणि
टोमनाबाई ला दुसरं येतय काय?
एकदम कडक
बरोबर आहे महाजन साहेब
Right 👍👍👍👍👌
बरोबर महाजन साहेब...
बरोबर महाजन साहेब 🚩🔥 ऐ
केवल टोलेबाजी शिवाय काही नव्हते.
बरोबर बोले सर आपण 🔥🔥
पदाचा माण राखला नाही पदावर राहून नंतर ऊत्तर ऐकण्याची माणसीकता दाखवा म्हणजे झालं अजब तूझे सरकार...
साहेब मस्त संपूर्ण जनतेला समजून द्या उध्दव किती खोटारडा माणूस आहे
महाजन साहेब नबंर एक प्रतिउत्तर. तुमच्या सारखे नेते राज्यात आहे खरच साहेब आम्हाला अभिमान आहे तुमचा.
ग्रेट
Yanachp . P. M cha chehara ghoshit kara. Tumach pan nashib ujdel.
उधोगतीला शाखा अध्यक्ष करा मुख्यंमत्री पदाच्या लायकी नाही
महाजन साहेब आपण सांगितलेली २६ जुलै २००५ रोजी बाळासाहेबांन बद्दल घडलेली घटना खूपच गंभीर पण अशा कितीतरी घटना असतील की ज्या शिवसैनिकांना माहीत नाहीत. राज साहेबांनी भाषण करते वेळी सांगितलेली घटना दोन तळलेले वडे आणि चिकन सूप साहेब आजारी असतानाची घटना खूप दुःख वाटते. शब्दच नाहीत!
खरय
ज्यानी आपल्या वडीलांना सोडून हॉटेल वर गेले ते जनतेला काय सांभाळणार ?
Mahajan sir you are absolutely great...🔥
Raj saheb thakare
वा ...काय सुंदर विश्लेषण ...भाषणाचा छान अभ्यास
नक्कीच कोणी तरी चिट्ठी दिली असेल कसले ही यमक जुळवतात भाषणात म्हणे केमिकल लोच्या तुमचाच लोच्या करून ठेवलाय 😂🤣😅
पक्का आतल्या गाठीचा आहे हा पेंग्विन
मुर्ख मानुस आहे हा उद्धव ठाकरे, काहिच भूमिका नाहीय या माणसाला,
राज ठाकरे जे बोलतात, त्यावर हा टिका करतो, आणि नंतर राज ठाकरे जे बोलले तेच स्वत: बोलतो,
अरे तूला काही स्वत: ची भूमीका ध्येय आहे का?
बाळासाहेबांची इज्जत घालायचे काम सूरूय सद्या उद्धव ठाकरे व सेनेकडून.
केमिकल लोचा मुन्नाभाई,☺️☺️☺️☺️☺️☺️
वयाने मोठ्या असणार्या व्यक्तींना चांगल्या शब्दात बोलायच असत, ही हिंदू संस्कृती आहे मिञा
@@जयमहाराष्ट्र-भ2ध तुझा बाप
Thond sambalun bol jra ...cm aahyt te
भाषा नीट वापरावी मित्रा...एकेरी उल्लेख करू नये...
Great prakash ji 👏👏👏👏👏 MNS 👏
महाजन साहेब, आपण फक्त सत्य आणि सत्यच बोलताय, Carry On 🙏
😃
Swatacha putanya kay dive lavato
Te bagha
Balasahebana kay zale hyala kase mahit
Khotarade
Thakareche doke firle
Great..reply... Aamhi aaple aabhari aahot.... Me mumbaikar..
बरोबर बोललात महाजन सर ..👍👍
Only raj saheb ⛳️❤️❤️
उद्धव साहेब असे असतील अस वाटलं न्हवते. आजपासून मी एकक कट्टर शिव सैनिक शिव सेनेला कधीच मतदान करणार नाही. मी बाळासाहेबांना मानणारा सच्चा सैनिक आहे. डोळे भरून आले...
खूप खूप धन्यवाद आपण आम्हा सर्वांची 50 मिनटे वाचवली आहेत खूप 👍 सुंदर
या एका महिन्यात प्रकाश महाजन हे नाव प्रत्येक मनसैनिक आणि अनेक सच्चा मराठी माणसाच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले आहे 💯❤
एक दम झक्कास उत्तर साहेब
महाजन मनतात त्यात शंभर टक्के तथ्य आहे..
मातोश्री जवळच्या लोकांना चांगल माहिती आहे शेवटी शेवटी तर बाळासाहेबांचे खूप हाल झाले..
खुप खुप हिंदुत्व हिंदुत्व झाले. आता राज सांगतात ते योग्य आहे... धन्यवाद
अश्या प्रश्नांची उत्तरं त्या चिव सेने चे प्रमुख पण नाही देऊ शकत त्यांना भलताच काहीतरी बोलून पळ काढायला चांगलं जमत हे खरं आहे
एकदम बरोबर..
अरे दुसर्याच्या घरात एवढ डोकावन्या पेक्षा आपल्या भावाला प्रमोद महाजनला भावानेच गोळ्या का घातल्या ते जनतेला सांग की
एखादा भाऊ माथेफिरू असू शकतो .काही चुकीचं काम करू डेल नसेल म्हणून राग आला व गोळी झाडाली !
अप्रतिम विश्लेषण महाजन साहेब
मनसेचे फायर ब्रांड नेते प्रकाश महाजन साहेब एक नंबर उत्तर दिलं...... जय मनसे🚂🔥🚂🔥🚂
Pramod Mahajan कुठे. आणि हा प्रकाश महाजन कोठे.
Jay shivsena
@@santoshsalvi8884 बाळासाहेब कुठे आणि उद्धव लाचार खान कुठे😏
लोकांच्या घरातलं काढण्या पेक्षा स्वतःच्या घरात भावाने भावाला का मारलं ह्यावर लक्ष द्या
बुरखा फाडला, वा साहेब वा
बाबरी पडली ती लोक मराठवाड्यातील लोक नसून ते माझे वडील आहेत आणि याचा मला गर्व आहे,आणि त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही
याचे माझ्या कडे पुरवावे देखील आहेत
अगदी बरोबर श्री प्रकाश महाजन साहेब
सत्यमेव जयते
जय जय श्री राम. साहेब
महाराष्ट्राला तुमची खरच गरज आहे
वरळी कोळीवाड्यात गोल्फादेवी च्या दरवर्षी यात्रेला बाळासाहेबां बरोबर
राजच असायचा ऊद्धवला तर कधीच पाहिले नाही
प्रकाश महाजनांचे भाषण
एैकावे तेवढे कमीच.
जो माणूस बापाला सोडून पळून जाऊ शकतो तो महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून देऊ शकतो
मुख्यमंत्रीच्या लायकी चे भाशन नव्हते, कोमेडी करमणूक होती.
💯🔥
साहेब आपले ठाणे शहरातील सभेचे भाषण अगदी अप्रतिम होते.
स्व प्रमोद महाजनसाहेब यांची आठवण करून दिलीत महाजनसाहेब ❤
फक्त शिवसेना🚩
56आमदार घेऊन कुणी मुख्यमंत्री होत असते का चाटूकरीता yes madam hoy saheb
महत्वाचा मुद्दा मांडला... बाळासाहेबांनी जी युती केलेली, आणि ज्या अर्थी युती sadali sadali करतात.. उद्घव बाळासाहेबांनी घेतलेल्या निर्णयावर बोट दाखवत आहे... शेम.
उद्धव साहेबांना ला जे नशिबाने भेटले ते राज साहेब स्व कर्तृत्वाने मिळवतील 👍
नक्की मिळवतील
एकच नबर दादा
उद्धवजिंचे बालिश भाषण, ऐकण्यापेक्षा टी.वी. स्विच ऑफ केलेला बरा.
बरोबरच
महाजन साहेब अतिशय योग्य विशलेषण..👌
बरोबर आहे साहेब 🚩🚩
।। जय हरी ।। जय हनुमान ।।जय श्री विठ्ठल ।।
उधोजी मुर्खमंत्री पदासाठी बाळासाहेब ना विसरलात
Right
बरोबर आहे सर
2005 च्या महापुरापेक्षा भयानक इतिहास 😱
Mahazan saheb you are right.
प्रकाश महाजन शिवतीर्थावरची तोफ🚩
बरोबर आहे👉
हो खर आहे, आज सभेत न महाराष्ट्र च्या जनतेविषयी बोलायला वेळ नव्हता, ते फक्त दुसर्या पक्षावर टिका करत होते, सामान्य जनतेविषयी बोलायला वेळ नव्हता
निदान ह्याने तरी कुटुंबातील गोष्टी सांगू नये.ह्याच्या घरात भाऊ भावाची वापरतो आणि म्हणून भावाने भावाला मारले ह्याने श्रीमंत भावाची बाजू घेतले .गरीब भावाला वाऱ्यावर सोडले.
एकदम मस्त.....साहेब !!!!
राज साहेबांची सभा हिंदी मिडिया पन दाखवत होते पन मुख्यमंत्री आसुन पन हिंदी मिडियानी भावदिला नाही बहुतेक बडापाव पोचले नसतिलं
मनसेचे चायनीस खा आणि झोप
@@pbj5770 नाही रे पुरण पोळी तुपा सोबत 😂😂😂
@@pbj5770 Tu penguin chi vishtha khaa...!!!
अरे भाऊ bjp चालवते नेशनल चाईनाल ते दाखवणार की
bjp च्या फायद्याचे सर्व दाखवणार
👏👌👍😜🤣😂
नकिच राज साहेब ऊतर देणार ते जे जनतेसाठी चांगली काम करतात.महणुन ऊदव जी काही पण राज साहेब चे काही ऊठवतात.जय महाराष्ट सैनिक मनसे जय शिवराय धन्यवाद🙏 शिवकण्या रेणुका ताई मुबंई
म.न.से.राज आयेगा .जय श्रीराम .जय हनुमान
केंद्राने गाय मारली तुम्ही वासरू मारा साहेब आवडल Bcoz सामान्य जनतेला काहीच फायदा झालेला नाही आज पर्यंत
या उधव वर बोलणं म्हणजे संडास ला जाऊन आल्यावर ढुंगण न धुन्या सारखं आहे.ते मी कदापी करणार नाही. 🤪🤪🤪
लोकांच्या मनावर डुप्लिकेटसचं इम्प्रेशन फार पडतं .. मग प्रकाश महाजन असो वा राज ठाकरे..
हा थेरडा म्हणतो राजसाहेबाचे बोलणे खाईल .. कशाला? राजला तिच सवय आहे..
मागे राजने वडे पुराण केलं आता याने हॅाटेल पुराण ..
महाजन साहेब एकच नंबर, बरं झालं खुलासा केला, जे बापाला सोडून जाऊ शकतात ते हिंदुत्वच काय, काही पण सोडून जातील.
बरोबर साहेब..
मनसेची बुलुंद तोफ आमचे प्रकाशची महाजन साहेब
👍 Great महाजन सर
के फालतू उद्धव ठाकरेंचे भाषण त्या पेक्षा लहान मुले चांगले भाषण करतात
😂😂😂
जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा गोरखनाथ की जय हो
सर्वपक्षीय नेत्यांनी यांना प्रवक्ता टेवावा एवढे विनम्र हुशार व्यक्तिमत्व महाराष्ट्र मध्ये आहेत.🚩🚩🙏..... जय मनसे जय महाराष्ट्र
समर्पक उत्तर महाजन सर
जो हिंदुत्वाशी एकनिष्ठ असेल त्याला त्याला हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब नक्की दिसतील
बरोबर महाराज साहेब
Raj Thakare is real political heir of Balasaheb.. Raj Thakare ki jai ho.. MNS zindabad..
Really Appreciate Mr Raj Thackeray
आपण सत्य बोललात.
हिंदुजननायक राज साहेब ठाकरे बाकी सर्व कोकरे
Kokare mhanje kay
खूप सुंदर
खूप छान प्रतिक्रिया महाजन यांची. जुलै महापुराचा उल्लेख केला आणि काय सांगितलं बापरे हे असं झालं तर.
तुम्हाला माहित नव्हते काय ??? Life bot ने पळाले होते उद्वव
वाढदिवस साजरा करायला बोटीने पळून गेले होते 😂
प्रकाश महाजन साहेब तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्ही लवकरच आमदार झाले पाहिजे
बरोबर बोललात प्रकाश महाजन सर ओन्ली मनसे जय मनसे राज साहेब ठाकरे..
Raj. Fakt MNS ❤️🔥🔥🔥
ग्रेट
Ek no explain✅💪🙏
प्रत्येक शब्द बरोबर आहे महाजन साहेबांचा
जय मनसे
Good
बरोबर
खरंच आहे साहेब
महाजन साहेब आपण एकदम अचूक विश्लेषण केलेत
कडक विश्लेषण महाजन साहेब💪✌️
खुपच छान