मुंज उपनयन संस्कार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 85

  • @drcheemssuperfoododyssey501
    @drcheemssuperfoododyssey501 Месяц назад

    फार सुंदर व ऊपयुक्त माहीती दीली त्याबद्दल आभारी आहे 🙏. भारतीय हींदु संस्कार कीती अर्थ पुर्ण आहे त ह्याची जालीवाली होते🙏

    • @drcheemssuperfoododyssey501
      @drcheemssuperfoododyssey501 Месяц назад

      जाणीव

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  17 дней назад

      असे अनेक व्हिडिओ उत्तम उत्तम या चॅनलवर आहेत जरूर पहात रहा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा

  • @manishapande8555
    @manishapande8555 10 месяцев назад +1

    Kharch khup chan

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  9 месяцев назад +1

      धन्यवाद माझ्या चॅनलवर अनेक सारे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत जरूर सर्व पाहत राहा आपल्याला आनंद होईल

  • @varshakhaladkar7158
    @varshakhaladkar7158 Год назад +2

    खूपच छान माहिती मिळाली अत्यंत आभारी आहोत

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  Год назад

      🌹NAMASTE🪔
      Do Like , share and subscribe👍 to my youtube chanel to listen Spiritual & scientific thought.stotram,bhajans,arti👇
      ruclips.net/channel/UCa9fX7pls_j738kv2N_eiUQ
      Thank you !
      *Mandar khaladkar guruji*
      ।। Jay Jay Raghuvir Samartha ।।🚩🚩

  • @santoshwadekar9095
    @santoshwadekar9095 2 года назад +1

    ख़ूप अर्थपूर्ण आणि छान, साध्या सोप्या भाषेत महिति संगीतली गुरुजी. आभारी आहे .
    🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  5 месяцев назад

      या यूट्यूब चैनल वर अनेक सारे उपयुक्त श्रवणीय व्हिडिओ आहेत सर्वांचा लाभ घेत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा

  • @ag55555
    @ag55555 9 месяцев назад +1

    Guruji hi pls sagle 16 Sanskar yanchi nave sangu shakal ka ?

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  9 месяцев назад

      जवळजवळ सर्व संस्कारांवरतीच माझे व्हिडिओ माझ्या या चॅनलवर आहेत

  • @sayaliingale4033
    @sayaliingale4033 10 месяцев назад +1

    माहिती खूप छान दिली गुरुजी
    मुंज करण्यासाठी
    योग्य वय कोणते
    12 व्या वर्षी म्हणजे किती तर चालते का

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  9 месяцев назад

      माझ्या या चॅनलवर माहिती पूर्ण अनेक व्हिडिओ आहेत जसा वेळ मिळेल तसे पाहत राहा ऐकत रहा अभिप्राय देत रहा

  • @ashwinisule6860
    @ashwinisule6860 2 года назад +1

    खूप छान माहिती. धन्यवाद गुरूजी🙏🏻🙏🏻

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 Год назад +1

    महाराज, ४ वेद १८ पुराण ६ शास्त्र २८ योग २७ नक्षत्रे १५ तिथी १२ महिने याची बेरीज ९६ कशी येते जरा समजून सांगाल, रामकृष्ण हरी

  • @ag55555
    @ag55555 9 месяцев назад

    Jr 1khadya mulaka vadil nasatil tr guruji je asatat te gayatri matra mahnun mulachi munja karu shaktat ka ?
    Munjivcya aadhi ghari kay kay tayari karavi mahnje he karya nirvighna parr padel pls margdarshan karave

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  9 месяцев назад

      ज्यांना गायत्री उपाध्यक्ष करायचा आहे त्यांनी आधी गायत्रीचा 12000 जप केलेला असला पाहिजे गुरुजीं पेक्षा कोणीतरी मामा काका त्यांच्याच घरातल्या कोणालातरी हे काम सांगावे

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 года назад +2

    वा वा खुप खुप छान सुंदर आणि विशेष माहिती उपलब्ध करून दिली आहे 😀 धन्यवाद

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  2 года назад

      मुंज व विवाह pl सर्व भाग ऐका👍

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 2 года назад +2

    गुरूजी नमस्कार. आपण मुंजीचा अर्थ खूप खूप छान सांगितलाय.

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  2 года назад

      मुंज व विवाह pl सर्व भाग ऐका

  • @anaghavaidya7593
    @anaghavaidya7593 22 дня назад

    मुंजीच्या आधीच ग्रहयज्ञ केले नाही तर काय विपरीत परिणाम होऊ शकतो का .?

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  22 дня назад

      गृहयज्ञ तसा दरवर्षीच करावा

  • @saurabhdabhade107
    @saurabhdabhade107 10 месяцев назад

    आहीर सोनार समाज मध्ये उपनयन संस्कार करू शकता का जर मनापासून इच्छा असेल व सर्व नियम पालन करणार असेल तर?

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  7 месяцев назад

      वडिलांची मुंज झालेली आहे का मुलाच्या तर ते मुंज करू शकतात

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  7 месяцев назад

      वडिलांची मुंज झालेली आहे का मुलाच्या तर ते मुंज करू शकतात

    • @saurabhdabhade107
      @saurabhdabhade107 7 месяцев назад

      @@mandarkhaladkar नाही वडलांची नाही झाली पण माझ्या पिढी पासून सुरवात करायची असेल तर करू शकतो का? मी गुरु केले आहे नाथपंथ चे त्यांना गुरु मानून हे संस्कार करू शकतो का? 🚩🙏🏻

  • @NehaChafekar
    @NehaChafekar Год назад

    कोणत्या वयात करतात

  • @seemabadve3231
    @seemabadve3231 22 дня назад

    नमस्कार,गुरुजी मुंजा म्हणजे काय? याबद्दल माहिती सांगा. आमच्या चुलत आजेसासरे यांनी शेतातुन कचरा ढिगारयाखाली गेलेला मुंजा घराण्यातील महिलेचे पोट फुगल्याने शकुनात पाहुन सांगितले.पण हा मुंजा शेतातच नसता का ठेवता आला? त्या गावातुन नगरला वाड्यात आणला,वाडा विकल्यावर आता रहात्या घरी दारात सासरा यांनी आणला.आम्ही पुजा ,अभिषेक नैवेद्य सगळे करतो,पण हे रहाते घर २ मालक जणात असल्याने विकता येत नाही,संमती नसल्याने पाडुन नवे घर बांधता ही येत नाही.काय करावे?

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  22 дня назад

      याबद्दल एखाद्या महाराजांना विचारलं पाहिजे किंवा पत्रिका बघणाऱ्यांना विचारावं लागेल

  • @sachinkulkarni3743
    @sachinkulkarni3743 2 года назад +1

    Namskar

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  4 месяца назад

      या यूट्यूब चैनल वर अनेक सारे उपयुक्त श्रवणीय व्हिडिओ आहेत सर्वांचा लाभ घेत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा

  • @renukainamdar5488
    @renukainamdar5488 4 года назад +2

    धन्यवाद गुरुजी 🙏
    खूपच छान माहिती दिली.

  • @sadgurukrupa684
    @sadgurukrupa684 3 года назад +1

    आपण फार छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattakulkarni8232
    @dattakulkarni8232 2 года назад

    योग्य मार्गदर्शन द्यावे ही विनंती

  • @shubhamupadhye4056
    @shubhamupadhye4056 3 года назад +1

    👌👌👍

  • @minalpurohit9198
    @minalpurohit9198 4 года назад +1

    🙏 KHUP CHAN
    THANK YOU GURUJI

  • @kshamagore105
    @kshamagore105 Год назад +1

    वा: छानच माहिती सांगितली आहे.

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  Год назад

      youtube.com/@mandarkhaladkar
      माझा चैनल आहे सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि अशीच अधिक महिन्याची माहिती पण येईल विष्णुसहस्रनाम माझ्या चॅनलवर मी ठेवलेलेच आहे या सर्वाचा लाभ घेत रहा आहे जरूर श्रवण करत राहा

  • @amitpathakproduction5540
    @amitpathakproduction5540 3 года назад +1

    Uppa Mhanje New Asta Guru...!

  • @vanitadhaboo5617
    @vanitadhaboo5617 2 года назад

    भिक्षावळी मधे बटुक भिक्षा जमा करतात ते भटजी घेऊन जातात का

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  4 месяца назад

      हो

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  4 месяца назад

      या यूट्यूब चैनल वर अनेक सारे उपयुक्त श्रवणीय व्हिडिओ आहेत सर्वांचा लाभ घेत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा

  • @ulhasjoshi7004
    @ulhasjoshi7004 Год назад

    संस्कार म्हणजे काय

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  5 месяцев назад

      या यूट्यूब चैनल वर अनेक सारे उपयुक्त श्रवणीय व्हिडिओ आहेत सर्वांचा लाभ घेत रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा

  • @ammabhagwan9536
    @ammabhagwan9536 5 лет назад +1

    Gurudev dhanywad Gurudev thank

  • @tilakshijoshi4134
    @tilakshijoshi4134 2 года назад

    Munj karnyache yogya vay kiti asave konkontya vayat munj karta yete

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  2 года назад

      सर्व व्हिडिओ पहा v ऐका

  • @ayushmoghe6383
    @ayushmoghe6383 3 года назад +1

    17vya varshi karta yeil ka munja ?
    Raas Dhanu.
    Pls margadarshan kara
    🙏

  • @urmilachachad6253
    @urmilachachad6253 5 лет назад +2

    गुरुजी छान माहिती दिली...तुम्ही मुंज करता का

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  5 лет назад

      हो करतो

    • @urmilachachad6253
      @urmilachachad6253 5 лет назад

      तुम्ही कुठे राहता...माझ्या मुलाला अकराव वषे चालू आहे...कुंभ रास आहे यंदा योग आहे का

    • @urmilachachad6253
      @urmilachachad6253 5 лет назад

      @@mandarkhaladkar गुरुजी मला माझ्या मुलाची मुंज करायची आहे कुंभ रास आहे योग आहे का

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  5 лет назад

      @@urmilachachad6253 cll me 7798451849

  • @m.g.gadkari.6628
    @m.g.gadkari.6628 4 года назад +2

    28 age madhe karta yet ka munj guruji

  • @nalumulay6763
    @nalumulay6763 2 года назад

    Sod munj kalawadhi abhawi n zalyas

    • @nalumulay6763
      @nalumulay6763 2 года назад

      Kai karawe upay kai

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  4 месяца назад

      या यूट्यूब चैनल वर अनेक सारे उपयुक्त श्रवणीय व्हिडिओ आहेत सर्वांचा लाभ घेत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  4 месяца назад

      या यूट्यूब चैनल वर अनेक सारे उपयुक्त श्रवणीय व्हिडिओ आहेत सर्वांचा लाभ घेत रहा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा

  • @vasantpotdar2882
    @vasantpotdar2882 3 года назад +1

    उपनयन संस्कार करण्या अगोदर साखरपुडा करणे योग्य आहे का ?

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  3 года назад +1

      नाही

    • @utkarshbhujade9459
      @utkarshbhujade9459 2 года назад

      @@mandarkhaladkar मराठा क्षत्रिय आपल्या मुलांचा उपनयन संस्कार करु शकतात ❓

  • @official-ig8tl
    @official-ig8tl 2 года назад +1

    दोन भावाची मुंज एकत्र करता येते का

  • @ankushshedge1500
    @ankushshedge1500 4 года назад +1

    Guriji majhe majhe vay 14 aahe majhi munj ohu sakti ka

  • @abhamahajan496
    @abhamahajan496 3 года назад

    पिता का अर्घ्य देतात

  • @khelkeluya5632
    @khelkeluya5632 3 года назад +1

    नमस्कार गुरुजी..खूप छान माहिती मिळाली. धन्यावाद. कृपया सांगाल का की दक्षिणायन सुरु झाले असेल मुंज केली तर चालेल का..Corona mule khup problem hot आहे.plz reply dya

    • @ashapingle983
      @ashapingle983 2 года назад

      गुरूजी, नमस्कार🙏खुप छान माहिती दिली.

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh 3 года назад +1

    मला उपनयन संस्कार करावयाचा आहे

  • @shreyas_9767
    @shreyas_9767 4 года назад

    मुंज कोण कोण करत?

    • @Jsinka48
      @Jsinka48 4 месяца назад

      ब्राह्मण क्षत्रिय वैश्य
      ह्या वर्णांचे
      "पुरूष"
      ह्यांना मुंज अनिवार्य❤

  • @nileshpandey9314
    @nileshpandey9314 4 года назад +3

    बहोत सूंदर गुरुजी एक ही प्रार्थना है आप हिंदी में भी इन संस्कारों के विषय मे बताये।
    धन्यवाद हरे कृष्ण।

    • @mandarkhaladkar
      @mandarkhaladkar  4 года назад +1

      ruclips.net/p/PLRnBiCXlUCdnTPufPiY_joceuIzLgEZU4

  • @swatimuke704
    @swatimuke704 5 лет назад +3

    मराठा लोकांना मुंज करायला शास्त्र मध्ये काही आधार आहे का?

    • @nik2903
      @nik2903 4 года назад +1

      Nahi

    • @aaronstone_9965
      @aaronstone_9965 4 года назад +1

      Ho...konihi karu shakta...zar kunha Christian/muslim/etc la convert vhaycha asel hinduism madhe tar te he karu shaktat(infact karayla pahije)

    • @Mrunals_santosh
      @Mrunals_santosh 3 года назад +2

      @@वेदांतसुरेश मला उपनयन संस्कार करावयाचा आहे कृपया मार्गदर्शन करावे

  • @chinmaydeshpande9674
    @chinmaydeshpande9674 6 лет назад +1

    वा गुरुजी मस्त........