मालक या शब्दाची व्याख्या काय असते, ते तुमच्याकडून समजलं, बायकोवरील प्रेम, family मधील आनंदी वातावरण, कामावरील खेळीमेळीच्या वातावरणातील वेळ, कामगारांना दिलेला मान. आपली जोक करण्याची सवय, खूप आवडली. Good work, good person, good friend, best cook, respected मालक
भाऊ मी जळगाव जिल्ह्यातून आपले व्हिडीओ दररोज बघतो खूप छान असतात आणि तुम्ही सर्व कुटुंब हे दिलखुलास गप्पा मारतात व कर्मचाऱ्यांना प्रेमाने वागवतात खूप छान आणि कोल्हापूर ला आल्यावर आपल्याला नक्की भेटणार
कर्मचारी असले तरी तुम्ही त्यांना घरच्यासारखे वागवता मान सन्मान देता हे खूप महत्त्वाचे आहे व इतक्या प्रेमाने त्यांना जेवन केले ते पाहूनच आमचे मन भरले त्यांनाही तसेच झाले असेल असा मालक सगळ्यांना मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
दादा खूप छान👌माणूस म्हणून तुम्ही मन जिंकलच पण मालक म्हणून देवमाणूस आहात तुम्ही. कामगारांना मालक कमी आपल्या घरातलेच मेंबर आहे आस वाटत असेल. आणि कामगारांना पण वाटत नसेल की आपण कामाला येतोय घरच काम आहे असच वाटत असेल.👌👍
Dp भाऊ तुझ्यासारखा मालक मिळणे म्हणजे सगळ्यांसाठी भाग्य च आहे,तू खूप भाग्यशाली आहेस की तुला सर्व फॅमिली व स्टाफ चांगला मिळाला
क्रमचारी असले तरी त्यांना मान सन्मान देणं मोठी गोष्ट आहे आणि त्यांना जेवण देणं ही आपुलकी जिव्हाळा निर्माण होता
Aani te pan aaplya haatana
Tya sathi man moth asav lagte
Aani he fakkt marathi manussch karu shkto
o
L
.l.
L.lml.l.l.l....Kl
.l
...l.
😅😅😅😅😅😅😅..l
मालक या शब्दाची व्याख्या काय असते, ते तुमच्याकडून समजलं, बायकोवरील प्रेम, family मधील आनंदी वातावरण, कामावरील खेळीमेळीच्या वातावरणातील वेळ, कामगारांना दिलेला मान. आपली जोक करण्याची सवय, खूप आवडली.
Good work, good person, good friend, best cook, respected मालक
एक कुटुंब आणि त्या कुटुंबातील सगळ्यांनी कसे हसत खेळत राहिले पाहिजे हे नेहमीच तुमच्या video मधून संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळते dp दादा 💖💯👌👌
सर अगदी मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो कारण तुमच्या दुकानात जी माणसं आहेत त्यांना रिस्पेक्ट देता
खरच सर तुम्ही देव माणसं आहात
खूप छान जेवण बनवले दादा मालक असून सुद्धा तुम्ही स्टाफ साठी एवढं करता खरंच खूप छान कळीचा नारद म्हणे खूप हसलो मी जेवतांचा व्हिडिओ टाका
धना भाऊ, तुमच्या व्हिडिओ चा नाद लागल्यापासून यूट्यूब वर दुसरे काही बघवेसेच वाटत नाही.खूप छान आहात तुम्ही.
भाऊ मी जळगाव जिल्ह्यातून आपले व्हिडीओ दररोज बघतो खूप छान असतात आणि तुम्ही सर्व कुटुंब हे दिलखुलास गप्पा मारतात व कर्मचाऱ्यांना प्रेमाने वागवतात खूप छान आणि कोल्हापूर ला आल्यावर आपल्याला नक्की भेटणार
कर्मचारी असले तरी तुम्ही त्यांना घरच्यासारखे वागवता मान सन्मान देता हे खूप महत्त्वाचे आहे व इतक्या प्रेमाने त्यांना जेवन केले ते पाहूनच आमचे मन भरले त्यांनाही तसेच झाले असेल असा मालक सगळ्यांना मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
दादा खूप छान👌माणूस म्हणून तुम्ही मन जिंकलच पण मालक म्हणून देवमाणूस आहात तुम्ही. कामगारांना मालक कमी आपल्या घरातलेच मेंबर आहे आस वाटत असेल. आणि कामगारांना पण वाटत नसेल की आपण कामाला येतोय घरच काम आहे असच वाटत असेल.👌👍
कर्मचाऱ्याला एवढी छान वागणूक देताय खूप छान दादा
Khup Chan family ahe ....god bless you all
Thanku
Dp दादा एकदा कर्मचाऱ्यांची शाळे सारखी परीक्षा घेण्याचा विडिओ बनव कि "मॉल बदल माहिती असल्याचा पेपर आणि बक्षीस
Dp दादा तूमच्या सारखे मालक सर्व ऑफिस मध्ये असले पाहिजे तर काम पूर्ण आणि कर्मचारी पण खूश...
खुपचं छान वाटले तूम्हाला पाहून!!!!
चुलीवर चं मटन. भारीच दिसत होतं बरंका डिपी भाऊ...... बघून तोंडाला पाणी सुटलं,राव..
मालक असावे तर तुमच्यासारखे पप्पा आणि DP Bhau सगळ्यांना कुटुंबाप्रमाणे सांभाळणारे💐💐💐💐👍👍👍👍
Dp. भाऊ 1नबंर कामगारांना आपल्या घरातील माणसं मानता हासत खेळत ऐजाय करता आसच कायम चालु राहु द्या कामगार खुश तर जग खुश
19:52 Sec Kasal wand kelyasa dada tumhi mi 10 vela repeat baghital lai hasalo mi asach bhari bhari video banavat java😂😂😅😅🤣🤣😁😁
D P दादा पार्टी मस्त तुळजापूरला पार्टीचा वास येतोय. मस्तच
Hats off Dp da.. U r such genuine person.. Kharch khup chan.. 👌👏
Respect.... Down to earth personality... Asech raha..
ईश्वर आप सभी को लंबी उम्र दे ❤️❤️🥰🥰
Tq
खतरनाक प्रोग्राम डीपी शेट,,, 👍🏻👍🏻
एक नंबर दादा खूप छान वाटलं आपण जेव्हा आपल्या साठी काम करणार्यांना सपोर्ट करतो तेंव्हा ते आपल्या साठी खूप काम करतात
छान दादा मस्त हसत खेळत विडयो आणि सगळे आनंदी खुप आनंद झाला विडयो बगून
Dhanjya da tu jabardast jvn Pan banvtos
Ani kaku cha last dialogue mast hota
Yours family great and sarjerao
खूप छान होम फॅमिली आणि सोसायटी फर्निचर फॅमिली.....
खूप काही शिकवून जाता dp दा तुमी.....सलाम सपुर्न परिवार ला
Khup mstt...aamhi tumche sarv reels bghto...nice family n nice staff
भारी की भावा जमल बर का स्टापला जेवन केलात वा असच प्रेम राहूदे कामगारावर 🙏
Dp dada ek no... Tuzi bhasha khup avadte. Maza sasar ahe miraj. Ani mr che mama ichalkaranji. Mastach.
सुक बघून वाटतंय डीपी दादा लाच पुरतंय की नाही...
Dp दादा tumche मन खूप मोठे आहे
लयभारी,👍 अस्सल कोल्हापुरी मटण
अस्सल कोल्हापुरी भाषा ऐकायला भारी वाटतय.. 👍👍👍 खुप
Great work DP bhau👌👌
Kolhapurat kuthe ahe shop ..amhi mumbai la rahato belgav la jat asato
एकदा भेट द्याविच लागेल.हां पण नुसती भेट नाही तर हसतमुख असणाऱ्या मालकांकडून बरच काही खरेदीच्याच निमित्ताने.
मालक ,(sorry *dp* )मला आपला फोन नंबर मिळेल?
Dp dada kavita pn yenar aahe ka khayla🤣🤣🤣🤣
😀😀
Tumach shop kuthe ahe majhe Mr tumache fan ahet tyana tumhala bhetach ahe te jyotibala yetat tevha te
Aaicha shevtcha dialogue khatarnaak, dp.
Bhau ekda reply dya....sasuravadila ale ki sanga mutton party deu tumhala .....bhagy lagat ya kalat ashya lokannnbrobr kam krtana jgtana ani vagtana anubhav ghetana ...nytr jain tith loke swatala shahane smjtyat Respect navachi chijch ny.....khulya manachi dilkhulas hstkhelt sadh srl ani niswarthpne premane mayene mansat mansat vaganari manse bhettch ny NAELAJ mhnun jgabrobr jgav lagt roj swbhavavirudh ....mi tumchya sglyanchya swbhavala relat relate krte so vediot ka hoina chnglya lokanna phyla milt
Nakki sangato
Great bhai mansa pn great asel
Mst ch ek number recipe 👌
Khup Chan dada pan apan Tyanna karmachari n mhanta tyna aple sahakari kinva bandhu kinva bahini sambodave
Te aplya savbhavala shobel
दादा तुम्ही ग्रेट आहेत
Nice very good kuk 👍🔥
दादा मी येऊ का मटण खायला सोबत बिर्याणी बनवा मला खूप आवडते
Khup chan; tumche videos bgun divas khup chan jato
Me kholapur la gelo hoto tar fruitkad evdha aavdala ek no ahe tey
Khup chan
Sarv gun sampann. Dp Dada cha naad ch karaycha nai. Mothya manacha manus. 🙏🙏🙏
Assa boss pahije. Sarve kamgarana sobat ghevun janara🙏
Prakash tharkude namaste 🙏 ♥️
हे व्हिडिओ बघनार्यना भी करा नाहितर या आमच्या घरी सिना गुडदा करुया बोकडाचा आकिवाट ला
Hi dosti tutaychi nhi. Sarjerao+dp bhau=✌❤
धनुभाऊ हा तुमचा व्लाँग बघताना मोमज चेलग्न झालेले समजल तेव्हा लग्नाचा तुम्ही केलेला व्लाँग टाका कारण आम्ही बघीतला नाही प्लीज
Dp....... Very respectfully person
कल्याणी धनंजय साहेब आम्ही येऊ काय मटन खायला
Master chef👨🍳 DP bhau
एकदम छान D.P भाऊ
सर्जेराव 1 no हिट🤣
दादा तुझा सारखा मालक सर्वांना मिळो.
Ha video baghun kdhi na aavdnar pithal bhakar….pata-pata khallya geli😂😂😂😂
Number one jevan bhau. असा मालक सगळ्याना लाभो.
बाहेरचा ऑर्डर स्वीकारता काय ❤️❤️❤️
खूप छान सर....
मस्त दादा
Ekdum super...frome yavatmal
आम्हाला सर्जेराव चा विनोदी स्वभाव खूप खूप खूप आवडला
Khup chan tai ani dp bhau👌👌
Khupach mast
Ek no dada ❤️🤩😍
Khup chan👌👌👌👍👍
So cute ,, Dada ,, mi karjule harya Tel parner district A Niger
Dada simply the great mala mahya bhau chi atavan yate 😊😊
Kashache dukan ahe bhau
Dada 1 number 🙏
खूप छान 👌👌
Khup mast dada
Kup chan dp dada karmcharyana sudha chan wagnuk deta
Bhau you are a great Man salute 👏 you
धनंजय दादा मस्त 👌
Khup chaan dp dada❤❤❤❤🙌🏻🙌🏻🙌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice family 💕
बबन्या दिसत नाही व्हिडिओ मध्ये आता धनंजय भाऊ
Lagn jhal
Kolhapur la ya ghari mi karto tumhla Jevan chops आवडतात ना तुम्हाला करतो मी स्वतः
Prakash tharkude namaste
Mazya navaran frutkhand yevadach dila. ...kadk 😂😂😂
Great
Khup chan aahe tumchi family
Dada malak mhanun lay bhari ahes tu, vahini pn god ahe ..... karmchari lokanche nasib tujhya sarkha malak ahe.
आमच्याकडे ज्यांना मटन चालत नाही,😊😊 त्यांच्यासाठी शेव भाजी करतो याच मसाल्याची
दादा खूप छान 👌👌👌👌👌
Bhari 👌👌👌👌👌 Bhau
Nice😊
Sagla banvatani viedo banvayla pahije hota dada recipes cha
Me MUMBAI varan TUSHAR Yenar yekada tula bhetayala BHAVA.Fakt yekach einti haay bhava jasa hayas tasach rha.
आपण केलेले मटण बघुन तोंडाला पाणी सुटले. आपल्या कडे विकत मिळेल का. म्हणजे आपणास भेटायला मिळेल
Kulkarni madam 🙄🙄🙄🙄
छान विडिओ
Best