ढाबा स्टाईल चमचमीत अख्खा मसुर भाजी | Akkha Masura Recipe.
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #akkhamasoor #cookingticketmarathi #akkhamasoorrecipe
cookingticketmarathi special डंकावर कुटलेले मसाले
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
साहित्य / Ingredients
• कच्चा अख्खा मसूर - ½ कप - भिजवून 1½कप होतो
• बारीक चिरलेला कांदा - ४ मध्यम / २५० ग्रॅम
• जिरे - 1 चमचा
• हिंग - ¼ चमचा
• हळद - ½ चमचा
• कोल्हापुरी कांदा लसूण मसाला - १ चमचा ( आवडीनुसार )
• आलं लसूण पेस्ट - ½ चमचा
• लाल सुख्या मिरच्या - २/३
• ताज्या लसणाच्या पाकळ्या - ८/१०
• बारीक चिरलेली कोथिंबीर - 2 चमचे
• तेल
• मीठ
• गरम पाणी
#akkhamasoor
#akkhamasoorrecipe
#akkhamasoorrecipeinmarathi
#cookingticketmarathirecipes
#cookingcricketmarathimasale
#dhabastyleakkhamasur
#dhabastylerecipes
#bhajiKashikaraayachi
#इस्लामपूरचाप्रसिद्धअख्खामसूर
#अख्खामसूर
#अख्खामसूरभाजी
#कोल्हापुरीअख्खामसूर
#कांदालसूणमसाला
#मसाले
ताई तुमचा आवाज खूप प्रभावी आहे..खूप आवडतो मला रेसिपीही तितक्याच अप्रतिम!
Kharch khup chan boltat tai
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
एकदम मस्त पद्धतीने रेसिपी सांगितली नक्की करून बघणार 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
आती सुंदर बेळगाव
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
रेसिपी खूप छान सांगितलीत 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमच्या रेशिपी मला आवडतात❤❤ मी काही करायचे असले तर मी बघते
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🌹🙏
Woww... Super delicious food... Keep sharing👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान माहिती दिली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
खुप खुप खुप खुप छान ताई 👌👌👌👌
टेस्टी दिसतंय 👆
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
Tai mala masle order karaychet kase order karnar sanga plz
नादच खुळा रेसिपी नेहमीच हटके असतात बोलता खुप छान आवाज गोड आहे ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
Nakki karun baghnar....satara ithe dhabyawar milte ..mast recipe 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kolhapur vasgade recipe 👑👑👑
Aajach banavte ❤khup chhan 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त रेसिपी 👌👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai chiken chi recipe dakhavana tumachya recipe khup zan asatat
खूप छान रेसिपी ताई 👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😊👍👍👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
सौदी अरेबिया
खूप छान रेसिपी छान वाटली
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान 👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, share करा 🙏
Wa kaku mast bhaji khup chan sangta tumhi
काकू नका म्हणू ३२ वर्षाची आहे 😂
Tai tumchya recipe sarv chan astata mi nehami banavate soyabean chi bhaji jast aavadate.
0:46
एकदा कोल्हापुरी चिकन रस्सा प्लीज दाखवा ना ताई प्लिज 🙏
हो नक्की करू
तूम्ही कोल्हापूरच्या आहे काय.मी पण कोल्हापूरची आहे.मला तूमचे मसाले पाहिजेत मी प्रत्यक्ष येऊन घेईन .तूमचे पत्ता सांगा.
Mirchi powder pn nahi ka ghalychi
व्हिडिओ बघा
लई भारी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सेम तेजश्री प्रधान सारखा आवाज खरंच ताई 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
काहीही ह 😂😂
सोडा कशासाठी वापरतात हॉटेल मधे
सोड्यामुळे पोट भरतं जड होत.
I m from Ahmedabad. I require medium.spicy masala. Pl suggest masala which I ca😢n use for amti,birdhe n veggies, based on your reply shall place order. Please inform rate n qty. Best wishes
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
@@Cookingticketmarathi tai your reply is incomplete. I m.not able to place order. Pl go through my query n revert. Best wishes
Madhura sarkha tumhi kartana tumhi samor ya karun dakhvaltar chan vatel
नक्की येऊ 😊🙏
3kg chikan recipi pz
नक्की करू
आम्ही असाच आक्का मसूर भाजी करतो. ह्यामध्ये वेगळं काहीच नाही
तुमच्यासाठी वेगळे नसेल मात्र इतरांसाठी आहे.
कांदा लसूण मसाला 1किलो कितीचा आहे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
How to make jain bhaji
Ok
Hya bhaji la tomato ka nahi ghalt
ज्यांना आवडतो ते घालतात असं काही नाही.
ताई एकदा रेसिपी दाखवताना तुम्ही समोर या . तुम्हाला बघायचं आहे
हो नक्की 😂
रेसिपी ठाणे शहरातून बघत आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई receipe तर आवडतात पण त्यापेक्षा आवाज
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी दाखवताना समोर या तुम्हाला पाहायचं आहे. 🙏🙏🙏🙏
हो नक्की
ताई तुमचा w.appनंबर कोणता आहे
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
Kanda jast ghatla tr godsar hote
Kanda jast ghatla tr godsar hote