जांगली बाबांसोबत रानात गेल्यावर २ औषधी वनस्पतींची माहिती मिळाली My life vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • जांगली बाबांसोबत रानात गेल्यावर २ औषधी वनस्पतींची माहिती मिळाली
    My name is OMI Sham kadam
    My Village vlogs in kokan
    माझे नाव ओमी शाम कदम आहे.
    मी कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील आहे.
    माझ्या चॅनेल वर मी माझ्या गावाकडच्या गोष्टी, सण, परंपरा, शेतीची कामे अशा प्रकारचे ब्लॉग असतात.
    तसेच वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेलो तर ट्रॅव्हल्स ब्लॉग असतात.
    ज्या प्रकारे तुम्ही माझ्या सोबत आतापर्यंत राहिलात तसेच या पुढेही अशीच साथ द्यावी. 🙏

Комментарии • 1

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 8 дней назад

    खूप छान निसर्गातील रानात भरपूर ओषध ,ओषधी रानभाजया जुन्या लोकांकडून प्रत्येक झाडा फुलांची माहीती घ्यावी खूप छान आहे बाबांना नमस्कार 🙏 खूप छान वाटल बघून मला पण माझ्या माणसाची आठवण आली ❤❤❤❤❤❤