Bade Mudde | Ajit Pawar | अजितदादा बारामती सोडणार? सहानुभूतीची खेळी? | Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 24

  • @VishayNirala
    @VishayNirala 2 месяца назад +10

    पराभव समोर दिसला वाटतं, अजितदादा माझे आवडते राजकारणी आहेत , बघा किती चाणाक्ष राजकारणी आहे, चाहूल लागली त्यांना किती लाट कुणीकडे आहे

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 2 месяца назад +1

    पण अजित दादा म्हणले होते खासदारकीला माझा सीट जर नाही आलं तर मी उभा राहणार नाही काय प्रश्नच येत नाही त्यामुळे उभा राहिला नाही तर तिथे चालते ना

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +4

    सोडविच लागेल पडणार आहे ह्याचं अंदाज आल्याने

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +2

    पाडा factor 100% परफेक्ट😢 उमेदवार देवू नये देल्यास फसणार

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 2 месяца назад +1

    कुठेही गेला तरीही पराभव.इजा, बिजा आणि आता तिजा होणार. आधी मुलगा पालथा घातला मग पत्नीला चारीमुंड्या चित, आणि तुझा बंदोबस्त काकाने केलाय.

  • @devidasbhange4730
    @devidasbhange4730 2 месяца назад +1

    पहिल्यासारखे जलसा गाया घेण्याचे दिवस येण्याची शक्यता आहे

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 2 месяца назад +4

    दादाला पाडायचं वाटत बारामती पडायचं

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam 2 месяца назад

    Only pawar saheb ❤🎉

  • @KantaramKolekar-r3o
    @KantaramKolekar-r3o 2 месяца назад

    केas 6:13 6:13

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 2 месяца назад +4

    सुप्रिया सुळे यांना बारामती करांनी ४७००० हजाराच लिड दिल दादाला भिती ?

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 месяца назад +1

    अजित पवार यांच्या करीता देवेन्द्र फडणविस यांनी नागपुरात सुरक्षीत मतदार संघ निवडला. त्यामुळे दादा स्वयंमसेवकाला शाखेत. भोसला सैनिक कॉलेज सारखे प्रशिक्षीत करतील.

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re 2 месяца назад

    दादा तेलही😂 गेल 😂 तुपही❤ गेल घर का😂 ना घाट का😂 सेरभर 😂 अनाज का😂 हि अशी गत झाली तुमची लई कीव येती तुमची😂 ठीक है चला घेवु समजुन 😂😂😂

  • @SunilMarne-l5s
    @SunilMarne-l5s Месяц назад

    63uri इत्यादी 😊

  • @gopinathjagtap5495
    @gopinathjagtap5495 2 месяца назад

    दादा आपल राजकारण संपल वाटायला लागलं काय

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад

    Ed ला घाबरून चांडाळ चौकडी bjp सोबत गेलो आहे

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 2 месяца назад +1

    बघू आता किती शब्दाला दादा

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 2 месяца назад

    असे सीचन घोटाळा करणारे आणि खुर्चीला चिकटून राहणारे राजकारण्यांना घरंबराव आहे पु शकल दुसरे गरीबलोक कामकरणरे आहे बायको आपण आता मुलगा आणीपुढे नातुबमेर आहे काय

  • @RajendraPatil-k5e
    @RajendraPatil-k5e 2 месяца назад

    🎉😂😊😅😮😢

  • @DilipKurandale
    @DilipKurandale 2 месяца назад

    😂dada

  • @bhagvanchaudhari1064
    @bhagvanchaudhari1064 2 месяца назад

    Tutari