नेरपिंगळाई मानाच्या गणपतीचा विसर्जन माहोल blog ! गणपती नाचे मजमा ! vk nerpi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • about this video....
    अमरावती जिल्यातील नेरपिंगळाई गावात गणपती उत्सव मोठ्या धुमधळाक्यात साजरी केल्या जाते.विदर्भातील (महाराष्ट्रातील म्हटले तरी चालेल)सर्वात प्राचीन गंगाधर स्वामी मठामध्ये 10 दिवस मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.
    नेरपिंगळाईतील मानाचा गणपतीची 10 व्या दिवशी मिरवणूक सुरु होऊन 11 व्या दिवशी विसर्जन केल्या जाते.
    येथील गणपती विसर्जन पाहण्याजोगे असते,गावातील गणपती मंडळातील लोकांनी स्वतः तयार केलेली ढोल आणि नाचेचा डान्स (तृतीयपंथी) विशेष पाहण्याजोगा असतो.ढोलांचा तालावर नाचे नाचतात,त्याशिवाय मानाचा गणपतीचं विसर्जन हो नाही.
    या व्हिडिओ मध्ये संपूर्ण विसर्जन माहोल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.व्हिडिओ तयार करायला खुप मेहनत लागली,तुम्हाला व्हिडिओ आवडला तर Like✔️ करा,मित्रांना share🤝 करा.
    चॅनेल ला subscribe 🎦करून बेल icon दाबा.
    व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद!!
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    nerpingalai mathatil ganapati
    vidharbhacha ganapati
    ganapati visarjan mahol
    nerpingalai nache mahol

Комментарии •

  • @vishalpande5206
    @vishalpande5206 2 года назад

    👏🏾👏🏾

  • @india4723
    @india4723 21 день назад

    Ner parsopant ya bhau ithe striya nahi nachvlya jat sanskruti japlya jate parampara. Japlya jate