शेवयांचा उपमा | झटपट होणारा शेवयांचा चविष्ट उपमा असा करा | मुलांना आवडणाऱ्या देशी पौष्टिक नूडल्स |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 41

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 Месяц назад +1

    छान .😍😄

  • @nilukiannapurnarasoi
    @nilukiannapurnarasoi Месяц назад +1

    Very tasty tasty 😋 stay connected 😊❤

  • @arunagokhale9159
    @arunagokhale9159 Месяц назад +2

    आपल्या सर्व पाककृती मस्त असतात. छोटी भांडी मला खूप आवडतात.

  • @anjaligodbolemarathe5268
    @anjaligodbolemarathe5268 Месяц назад +1

    Massta 👌👌👌

  • @mirakortikar4536
    @mirakortikar4536 Месяц назад +1

    माझ्या नातू नाती ल फार आवडतो तुमची पद्धत पण छान आहे

  • @pallaviedlabadkar8976
    @pallaviedlabadkar8976 Месяц назад +1

    एकदम मस्त 👌

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Месяц назад +1

    मस्त उपमा

  • @Mohini7971
    @Mohini7971 Месяц назад +1

    Khupach Sundar 👌🏻👌🏻

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Месяц назад +1

    खूप सुंदर झाला आहे शेवयांचा उपमा.माझी मुलगी पण हा उपमा फार छान करते.

  • @maithilyjoshi6305
    @maithilyjoshi6305 Месяц назад +1

    मस्त

  • @leenarasam7601
    @leenarasam7601 Месяц назад +1

    खूप छान
    जरूर करणार

  • @sunitalimaye9491
    @sunitalimaye9491 Месяц назад +2

    खुप छान आहे आणि तुम्ही कोथिंबीर च्या काङयांचा वापर केलात तो खुप भारीच वाटला.👌🌹

  • @nilamgarude1759
    @nilamgarude1759 Месяц назад +1

    अप्रतिम

  • @neetapatkar1869
    @neetapatkar1869 Месяц назад +1

    Mast

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 Месяц назад +1

    खूप छान

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 Месяц назад +1

    आम्ही असाच करतो,फक्त तुम्ही वाटण केलं ते आवडलं आता तसेच करेन.

  • @madhavideshpande3817
    @madhavideshpande3817 Месяц назад +1

    मी शेवया भाजून घालत असे. आता असं करून पहाते. मला ते मिक्सरचं भांडं विसळून तुम्ही पाणी घातलंत ते फार आवडलं .

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Месяц назад +2

      नुसतं असं फोडणीत परतलेलं पुरेसं असतं.. नक्की ट्राय करून बघा...
      मिक्सर विसळून पाणी घालणं हाताला लागलेलं वळण 😊
      Thanks

  • @meenalogale5685
    @meenalogale5685 Месяц назад +1

    उपमा करायची सोपी पद्धत आवडली.तांदूळांच्या शेवयांच्या उपम्याला पण हीच पद्धत चालेल का? कीं पाणी थोडे जास्त लागेल?

  • @vrundagadgil3280
    @vrundagadgil3280 Месяц назад +1

    Kaju pan ghatle tar chhan lagte

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Месяц назад

      हो.. मी घालते कधी कधी... छानच लागतात..

  • @RupaBorgave
    @RupaBorgave Месяц назад +3

    खूपच छान पण माझ्या कडे 2:23 ज्या शेवया आहे त्यांचा उपमा मोकळा होतच नाही गच्च होतो सगळ प्रमाण करून बघितल काहिच होत नाही काय करावे 😌😌😌

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Месяц назад

      या पद्धतीने करून बघा एकदा...
      तेल व्यवस्थित घाला आणि पाणी मोजून मापून...
      सांगा मला कसा झाला ते.. फोटो पाठवा माझ्या Kanchan Bapat Recipes या फेसबुक page वर... Messenger वर..

  • @sujatakulkarni2296
    @sujatakulkarni2296 Месяц назад +1

    Upama mokala hot nahi kay karayache

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Месяц назад

      या पद्धतीने करून बघा एकदा... तेल व्यवस्थित घाला आणि पाणी मोजून मापून...