Pune Chaturshringi Temple देवीने स्वप्नात दिला दृष्टांत, चतु:श्रृंगी देवी कशी आली पुण्यात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • शारदीय नवरात्रीला उद्या 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. पुण्यात अनेक देवी देवतांची मंदिर आहेत. त्यातीलच पुण्यातील सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान असलेलं सेनापती बापट रोडवरील चतु:श्रृंगी देवीच मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1765 मध्ये करण्यात आलेली आहे. नवरात्र उत्सवात दर वर्षी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी इथे येत असतात. पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराचा इतिहास नेमका काय आहे? याबद्दलच चतु:श्रृंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार अनगळ यांनी माहिती दिली आहे.
    #navratri2023 #navratrispecial #navratri #punenews
    #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 6