धन्यवाद श्री बाबासाहेब देशमुख साहेब, सलाम तुम्हाला तुमच्या पहाडी आणि श्रवणीय आवाजात बाबांचा पोवाडा गायल्या बद्दल तसेच सर्व वाद्यवृंद मंडळींना पण सलाम नमो बुध्दाय सप्रेम जय भीम
मा.देशमुख साहेब आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चारित्र्यवर पोवाडा कथन केला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आपण असेच पोवाडे गात जावे हीच इच्छा,जय भीम जय शिवराय जय भारत
,,,,, शाहीर सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांचे खुप खुप धन्यवाद,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
पोवाडा छान गायला आहे. शाहिर देशमुख याचा आवाज पण छान आहे. मात्र "पोवाडया "मध्ये शाहिराने बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करणे खटकते. तसेच काही गोष्टी चुकीच्या पण आहेत. (जसे: बाबासाहेब भक्त बनले वगैरे)
सुपर पोवाडा गायला आहे कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब देशमुख यांना सलाम तुमच्या गायन शैलीला,🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
धन्यवाद श्री बाबासाहेब देशमुख साहेब, सलाम तुम्हाला तुमच्या पहाडी आणि श्रवणीय आवाजात बाबांचा पोवाडा गायल्या बद्दल तसेच सर्व वाद्यवृंद मंडळींना पण सलाम
नमो बुध्दाय सप्रेम जय भीम
मी पण लातूर कर
देशमुख साहेब तुम्ही बाबासाहेबाचा पाेवाडा गायल्या बद्दल खुप खुप शुभेच्छा देताे जय भिम नमो बुघ्दाय
बाळासाहेब देशमुख दादाचं पवाडा खूप खूप छान आवडलं खूप 👍👍👍🇮🇳 जय भीम नमो बुद्धाय
मी लहानपणी ऐकायचो हा पोवाडा. भीम जयंती च्या वेळी हा लावला जायचा लाऊड स्पीकर वर.
खूपच अप्रतिम गायला हा पोवाडा .
असा शाहीर पुन्हा होने नाही.
अप्रतिम आवाज खूप छान पोवाडा बाबासाहेब आंबेडकरांचा
Very good povada sir
सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्काम मी मालेवाडीला
This Line... Proud Feel !! # मालेवाडीकर🔥
मी पण मालेवाडी ची आहे . मालेवाडी हे माझे माहेर आहे
🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺Jay Bhim
@@lalitakamble6591 𝚖𝚊𝚕𝚎𝚠𝚊𝚍𝚒𝚝 𝚔𝚘𝚝𝚎
@@lalitakamble6591 𝚓𝚊𝚒 bhim💙🔥
छान आवाज पहाडी आवाज आणि विचार मांडणी आम्ही लहान असताना लाऊडस्पीकर वर लग्न कार्यात लावीत होतो आपण अजरामर अमर आहत
युग पुरुष महा मानव भारतरत्न ड़ाॅ बाबा साहेब आंबेड़कर पोवाड़ा
Subscribe kara bhau majhya channel la
बहुत सुंदर। कितने दिननो से बाबासाहेब आंबेडकर जी का पोवाडा सुनने को मिल नहीं था। धन्यवाद।
बाबासाहेब देशमुख यांच्या पहाडी आवाजातील पोवाडा जनमानसां पर्यंत पोहचविण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे
Video share kara ani subscribe kara bhau
देशमुख साहेब खुप सुंदर पोवाडा गात आहेत खुप खुप अभिनंदन
खुप छान आवाज आणी पोवडा
गायनातून आणि पोवाड्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार होण्यास अत्यंत मोलाचं योगदान आहे
मी देशमुख दादांचा 1990पासूनचा Fan आहे.खूप मर्दानी. आवाज👍👍🙏🙏🙏🙏
दादा खूप छान पोवाडा बनवला असेच पोवाडे बनवत जा माझ्या सारखेच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Dhanyavaad bhau majhya channel subscribe kara bhau
𝚂𝚑𝚊𝚑𝚒𝚛 𝚢𝚊𝚗𝚌𝚑𝚎 𝙽𝚒𝚍𝚑𝚊𝚗 𝚣𝚊𝚕𝚎 𝚊𝚑𝚎
खुप खुप छान पोवाडा आहे ऐकून मन प्रसन्न झाले आहे
Subscribe kara bhau majhya channel la ani shere kara
शिवराय ते भीमराय...देशमुखांचे पोवाडे ऐकताना अंगावर काटा उभा राहतो..
खूप छानं साहेब ऐकदम भारी👍💐👍💐 💐 💐 जय भीम नमो बुदधाय
Thanks 🙏 majhya channel la subscribe kara , share kara bhau
खूप खूप धन्यवाद हा पोवाडा खूप छान आहे जय भीम
Jai bhim
मा.देशमुख साहेब आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चारित्र्यवर पोवाडा कथन केला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार आपण असेच पोवाडे गात जावे हीच इच्छा,जय भीम जय शिवराय जय भारत
Jahaper gyan hai vaha bhedbhav nahi. Ase mahan vidvan Dr. Ambedker ji ko. Koti koti pranam
खूप खूप सुंदर आवाज आहे
भगवान श्रीकृष्णाने सांगितले गीतेमध्ये जेव्हा जेव्हा जाती धर्मावर संकट येईल तेव्हा मी अवतार घेईन जय शिवराय जय भीम
धन्यवाद लय दिवसापासून बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा ऐकण्यासाठी मी आतुर होतो यूट्यूबला टाकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
माझ्या चैनल ला सबस्क्रैब करा
जय भीम धन्यवाद
@@allindiapanthersenaofficia1299 q
भाग १ ला दाखवत नाही आहे... कृपया कळविणे... 🙏
भाग १ ला दाखवत नाही आहे... कृपया कळविणे... 🙏
Jai Bhim Namo Buddhay sasvade Saheb your orgnise and povada is very nice and very good understading us thank you very much
,,,,, शाहीर सन्माननीय बाबासाहेब देशमुख यांचे खुप खुप धन्यवाद,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
छान पोवाडा जय भीम
आई लाइक इट
Subscribe kara bhau majhya channel la
माझे लहानपणीचे आवडते शाहीर आहात आपले खुप खुप आभार जय शिवराय जय भिमराय
खूप छान आवाज... एक नंबर पोवाडा
Dhanyavaad bhau majhya channel la subscribe kara bhau
शाहीर लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे प्रचार आणि प्रसार करीत आहे त्याना मनाचा जय भीम
Very very nice powada Rk
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद।।।।
Jay shivray jay bhim
Satish, jadha v, ए क च सा हे ब बाबासाहेब🌹😍🌹
जय रविदास जय शिवराय जय भीम 🙏
Great powada Shahir Babasaheb Deshmukh tks youtube war powada taklyabaddal
🙏🙏🙏💙💙💙🙏🙏🙏🌹🌹🌹jay bhim sar khakhar manto tumhcya aavajala
Aati sundar povada khup khup ch chn jay bhim 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹
बाबासाहेचे जन्म पासून पोवाडा असते तर छान झालं असत
Ahe part , 1 ani 2 ahe donhi powade aika
धन्यवाद ! जयभीम,!
क्रांतिकारी कडकं मानाचा जयभीम
खुप छान जय भीम
धन्यवाद खुप खुप धन्यवाद खूप दिवसांनी ऐकायला मिळाले.
Khup Chan 🌹🙏💙
Janma pasun chha dekhil powada takaa sir
आंबेडकर याचा पुणॅ पोवाडा पाहिजे
Purna video
अतिशय सुंदर आवाज छान पोवाडा
Dhanyawad खूप दिवसांनी परत पोवाडा ऐकायला मिळत आहे
खुप छान अप्रतिम
Very good Jay bhim
Jai bhim subscribe kara bhau majhya channel la
खुप छान पोवाडा,
आभारी आहे कारण हा पोवाडा सादर केला
Dhanyavaad bhau majhya channel la subscribe kara bhau
खूप छान आवाज आहे 💫🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
8_
@@anitagaikwad13010😊0😊😊
Apratim povada gailyabaddl dhanyavad jaybhim 🙏🙏🙏🌹🌹
छान आहे पन आपुर्ण गाईला
Khup chan 👌👌👌
शाहीर बाबासाहेब देशमुख ग्रेट शाहीर. ..🎉❤
जयभीम भाऊ,छान
We proud to Dr Babasaheb Ambedkar.
Dr Babasaheb Ambedkar is the symbol of knowledge for world 🙏🌹🙏
Khup chan awaj, Mast powada 🙏
Chan vatlay povada icon jay bhim jay shivrai
Apratim
Babasaheb deshamukha yancha aawaj,very great. 🙏🙏🙏
जयभिम नमो बुद्धाय
फार सुंदर पोवाडा आहे
🙏🙏🙏
Very nice powada
Subscribe kara majha channel la
Very good song very good povada
Thanks please subscribe my channel mam
Jay bhim
भारदस्त आवाज 🎉🎉
🙏💐 Great, thanks to Shahir Babasaheb Deshmukh ji 👍 wonderful presentation skill
अप्रतिम पोवाडा गायल्या बद्दल धन्यवाद
खप छान पोवाडा
Jay🙏bhim
Jai bhim tai subscribe kara majhya channel la
Jay bhim
Jay bhim
पोवाडा छान गायला आहे. शाहिर देशमुख याचा आवाज पण छान आहे. मात्र "पोवाडया "मध्ये शाहिराने बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख करणे खटकते. तसेच काही गोष्टी चुकीच्या पण आहेत. (जसे: बाबासाहेब भक्त बनले वगैरे)
काळजाला भिडणारा पोवाडा ❤❤❤
❤ जय भिम जय शिवराय
Bhardast aawaj, khup chan
Thank you RUclips la ha povada taklyabadal
खुप छान आवाज
Wow
Very nice
Subscribe my channel bhau
Pahadi awaj aahe khup chan
जय भीम
Jai bhim bhau majhya channel la subscribe kara bhau
Babasahebachya चरनी वंदन
Jay bhim khup chan
Jay bhim साहेब.
Krantikari jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai bhim bhau subscribe kara bhau majhya channel la
Jay Bhim
Jai bhim majhya channel la subscribe kara please
Jay bhim
Great 👍
जय भिम नमो बुध्दाय
Jai bhim bhau majhya channel la subscribe kara
अंगावर काटा आणणारा पोवाडा आज च्या पिढीला प्रेरणा देणारा आहे
Lay bhari hai,,,,,,,
Nice 👌jai bhim 🙏🙏🙏🙏
JayBhim 🙏🌹JayMaaRamai 🙏🌹
Very, good 👍
Khup sundar
अप्रतिम आवाज व शब्द..🙏
Good Jaibhim
Jay bhim bau
Jay bhim Jay savidhan ❤
Babasaheb Deshmukh shair 🙏🙏👍👍👍
Jaibhim🙏