प्रार्थना म्हणण्याचे काय फायदे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- आपण आयुष्यात देवाची प्रार्थना जर नियमितपणाने म्हटली तर जीवनामध्ये आपली खूप प्रगती होते व आपल्याला भरघोस यश प्राप्त होते. प्रार्थना म्हटल्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक प्रकारे उत्साहाचे, चैतन्याचे व समृद्धीचे वातावरण निर्माण होते. देवाची प्रार्थना म्हटल्यामुळे आपल्या मनामध्ये येत असलेले विचार नाहीसे होण्यास मदत होते. आपल्याला जीवनामध्ये परमेश्वराची प्रार्थना किती महत्वाची आहे ते यावरून कळते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी प्रार्थना म्हणण्याचे काय फायदे आहेत यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
❤❤koti koti dhanyawad gurudev ❤❤
हे ईश्वरा सर्वाना चागली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ठेव
Jay जीवनविद्या
देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🏻🙏🏻🙏🏻
Vitthal vitthal Mauli Thanks a lot 🙏🙏🙏
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बिद्धी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणिक तुझे गोड नाम अखंड मुखात राहूदे!!🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय सदगुरू जय जीवनविद्या
खरंच खरं देवा... सर्वांचं भलं कर 😇
देवा सर्वांचं भंल कर , कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर..🙏🙏🙏🙏🙏
Shiri ganesha 🙏🙏👍👍🥰🥰
विश्वप्रार्थना सोन्याची खाण 🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर
हे ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वाचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे "
विश्व प्रार्थना परीस आहे. मानवी जीवनाचं सोन करण्यासाठी, आणि म्हणून मी हे परीस म्हणजे माझे जीवनाचा अविभाज्य भाग बनविला आहे. अस परीस तयार करणारे प. पू. सद्गरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
Namaskar.....There is no Quition.
सदगुरूंची पवचन ऐकुन धन्य झाले माझे आयुष्य बदलून गेले विश्वपाथना म्हटले आनी माझे नकारात्मक विचार कमी झाले सदगुरूंना माझ्या कोटी कोटी पणाम
Mam can u guide me hw u did this plsss
@@suchitamanjrekar350 u just read this pray for 1000 times daily.
प्रार्थना हाच एक उत्तम पर्याय
Universal prayer is Golden thought's of the mine.Great great Satguru very very thankful 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा 🙏🙏🙏 सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू, जय जीवन विद्या
जय सद्गुरू जय जीवन विदया विठ्ठल विठ्ठल माऊली माईनाकृतज्ञा धन्यवाद कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते 🌹🌹🌹🌹🌹
Vithal Vithal
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada pai family ❤
विश्र्व प्रार्थना ही खरी सोन्याची 🌺🌺🙏🏻🙏🏻सदगुरुराया सुखी जिवनाची खान जय सद्गुरु माऊली🌺 विठ्ठल🌺 विठ्ठल,सदगुरु माऊली🌺 विठ्ठल विठ्ठल,सदगुरु विठ्ठल खुप सुंदर🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
भवतु सब्ब मंगलम 🙏
श्री विठ्ठल विठ्ठल
श्री सद्गुरू वामनराव पै 🌺🌹🥀🌺🌺🙏 कोल्हापूर
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏देवा सर्वांचं भलं कर🌺 देवा सर्वांचं कल्याण कर🌺 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे बुद्धी दे🌺 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे💐💐💐
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्ययोगी सद्गुरु माऊली, माई, ज्ञानगुरु प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
Vitthal Vitthal Mauli 💐💐💐🙏🙏🙏🙏
हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
कल्याण कर मंगल कर सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर सगळ्याचे धन धान्याने भांडार भर
Prathana khupch chan aahe man Shanta hote
Take care of Our Conscious Mind, Sub Conscious Mind will take care of itself... This is very much important in our life ..Why?. How?... Well explained by SATGURU MAULI.. must listen...
सर्व समस्यांवर रामबाण उपाय विश्वप्रार्थना.
जय सद्गुरू जय जीवनविदया.
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका.
ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
OmShanti MereBaba Very Very thanks ShivBaba ShukriyaBaba Shukriya.Ek TuHi Nirankar Mai Tera shrnhar Mainu BkshLu! DhanNirankarji.mere Shivbaba ko Koti koti Pranam!
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
खरं आहे. प्रार्थना खूप खूप प्रभावी आहे.
सर्वांच्या मुखात अखंड प्रार्थना राहू दे
Prarthana Chan ahe man shant hote
सद्गुरु ची प्रवचन,प्रबोधनं ऐकुन माझे मन। अति प्रसन्न झाले आणि विश्व प्रार्थना यांचा जपनाम घेत असता आयुष्य। चांगले झाले आँगसट पासुन ते आज पर्यंत
छान आहे
Koti koti pranam mauli
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
खूप.छान
खर आहे आपन सगळया न साठी चांगले केले तर देवाकडे आपल्याला काही मारायची गरज लागत नाही म्हणून मावली सांगतात सर्व साठी चांगले विचार करा हे पारथनेतून सांगितले आहे
विठ्ठल विठ्ठल,सद्गुरू माऊली,मी आपला कतज्ञ आहे,
आपल्या कृपेमुळे, सहवासामुळे आम्हाला ईश्वर नामाची, चिंतना ची,विश्र्वप्रार्थनेची
गोडी लागली , कोटी कोटी नमन गुरुमाऊली,
वन्दे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रार्थनेने जीवनामध्ये खूप क्रांती घडते
Khup khup Powerfull Ahe hi Prarthana
विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरू !जय जीवन विद्या !!
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
खूप छान अनुभव येतात या प्रार्थना रोज म्हणली तर ! मी सुद्धा अनुभवते नेहमीच
खरंच आहे या प्रार्थनेत खूप ताकद आहे मला सुद्धा अनुभव आला आहे.सदगुरू आपल्यास नमस्कार
A real cause and cure for all diseases.... amazing
Thank you very much
Mauli😌🙏💕
जय सदगुरू
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
ही प्रार्थना म्हणजे नामस्मरण
Vithal Vithal. Thank you Thank you Thank you
चांगले प्रवचन आहे
विठ्ठल विठ्ठल thank you maili
खूप छान 🙏🙏
We r truly , deeply grateful for teachings of Satguru Shri Wamanrao Pai 🙏 He is simply great .🙏
Very nice
Thanks
Khup ch chan
Kharcha prathnene khup khup chan chan anubhav changle yetat sarvani prathna mhanavi ani anubhav ghyva
Thanku mauli🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
असेच नविन नविन प्रबोधन पाठवत जावे
जय गुरुदेव
Deva sarvana sukhi thev
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
Vishav parthna Vitthal Mandir
🙏🙏👌👌🌼🙏🌼🌹🌷
राजन नार्वेकर 30दिवस एक महिना जय सतगुरू ही प्रार्थना सर्वनी 108वेळा सर्वानी बोलणे आपले भले होईल चागले होईल आणि सुखी होईल जय माऊली
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
जय सद्गुरू जय जीवनविद्या...
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
🙏👌👏🕉🌺🇮🇳🥭🥥🌼🍓🍎🍒🍇🍊🇮🇳🕉🙏SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🕉🇮🇳🍊🍇🍒🍎🍓🌼🥥🥭🇮🇳🌺🕉👏👌🙏
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
Nice 🙏
विठ्ठल विठ्ठल माउली
गखपच छान
Thank you Sandguru 😊
🌹🌹🌼🌹🌹
Mast
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏👏🕉🌺🌹🇮🇳🎁🎊🎉🍬⚘🎂🥥🍓🍎🍒🍇🍊🕉🙏WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🕉🍊🍇🍒🍎🍓🥥🎂⚘🍬🎉🎊🎁🇮🇳🌹🌺🕉👏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sadguruchi prarthanemule mzya jivnat khup bdal zala. Maze sarv negative thinking nighun gli ani ata mzya mnamdheb khup positive thinking yete. Hya prarthanemule mzya jivnat khup bdal zalay. ।।
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
Ramesh,a,warad,solapur

Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada prayatna manje sonyachi kan vitthal vitthal darroj mana
=
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
प्रार्थना कीती वेळा म्हणायची?
दिवसातून कीती वेळा म्हणायची??
कोणीतरी सांगावे प्लीज कधी आणि कीती वेळा
1000 vela kamit kami
Tya peksha jast mantali tar ati uttam😊🙏🙏
रोज किमान 1000 वेळा म्हणावी
Roj 108vela
काेणताी पाथ॓ना करावाी
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ruclips.net/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
Plk1 tr ik
जय सद्गुरू
Nice 🙏
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल