श्री सिताराम महाराज खर्डी स्तवन मंजिरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • धार्मिक विचार मराठी हा यूट्यूब चैनल संजय कुलकर्णी राजुरी यांनी सात्विक विचार व धार्मिक ज्ञान सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी काढला आहे
    लक्ष्मीदेवीच्या माहेर घरी फार पूर्वीपासून होत असलेले कार्यक्रम खालीलप्रमाणे :
    नवरात्रात नऊ दिवस कार्यक्रम असतात पूजा आरती व अष्टमी तिथीला होमहवन असतो. हरीजागरण दिवशी ढोल्या पोतराज वाजंत्री व सर्व गावकरी पूजा व धुपारती करून लक्ष्मी देवीची पालखी लक्ष्मीदेवीच्या माहेरघरातून मंदिरात जाते व दसऱ्या दिवशी शिलंगण खेळून पालखी परत लक्ष्मीदेवीच्या आहे घरी येते.
    वैशाख शुद्ध पौर्णिमा या दिवशी लक्ष्मी देवीची यात्रा असते त्याच्या आदल्या दिवशी वैशाख शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथीला पालखी लक्ष्मी देवीच्या माहेरघरातून मंदिरात जाते व यात्रा संपल्यानंतर मंदिरातून परत लक्ष्मीदेवीच्या माहेर घरी येते.
    फाल्गुन महिन्यात रंगपंचमी दिवशी सायंकाळी वाजत गाजत गावातील सर्व देवांना रंग लावला जातो.
    राम नवमी दिवशी सदगुरु सिताराम महाराज, समर्थ रामदास स्वामी व मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्म सोहळा कार्यक्रम असतो. या दिवशी कीर्तन प्रवचन भजन भारुड व अन्नदान असते.
    #khardi
    #SanjayKulkarni
    #DharmikVicharMarathi

Комментарии • 16