शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई, 70 लाख रुपयांची कॅश जप्त

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 1

  • @hr2613
    @hr2613 2 дня назад +3

    निवडणूक लागली आणि पैसे सापळले हे काही नवीन नाही पण लोकांना समजलं पाहिजे जो उमेदवार आपल्याला पैसे देऊन विकत घेण्यास पाहतो तो खरच इमानदार असेल का? त्याला कुठे तरी आपण लोकांचे कामं केली नाही आणि स्वतःची जास्त लाल केली आहे असे वाटते त्यावेळी तो पैसे वाटतो हे लक्षात असुद्या. तुमच्या गावात, शहरात जर कुणी पैसे वाटत असेल तर निवडणूक आयोगाकळे तक्रार करा भारतीय निवडणूक आयोगाचे C-Vigil ॲप हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करण्याच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेले एक प्रभावी साधन बनले आहे.