ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा बारसे जावळ गृहप्रवेश वास्तुशांती इत्यादी ...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 июн 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 8

  • @basavarajbasavaraj6217
    @basavarajbasavaraj6217 Месяц назад

    16august gruhapravesh timeing sangana

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      वेळ आपल्या स्थानिक गुरुजींकडून अवश्य माहिती करून घ्यावी . नवीन वास्तूच्या अनेक शुभेच्छा !
      गुरुदेव दत्त .

  • @siddhisawant2389
    @siddhisawant2389 Месяц назад

    Hello sir ,
    Devghar sathi ishanya vyatirikta changli disha konti ? Ishanya la pureshi jaga nahiy ter pooja ghar kuthe karne yogya aahe ? Please suggest
    Utter ani Purva cha corner mandir karu shakto ka? Corner mandir banau shakto ka?
    Thanks

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      आपल्या वास्तूमध्ये पूर्व किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर पूर्व पश्चिम अशी रचना आपण देव्हाऱ्याची करू शकता वायव्य दिशेमध्ये पूर्व दिशेला तोंड करून किंवा आग्नेय दिशेला पश्चिम दिशेला तोंड करून सुद्धा करू शकता . शुभम भवतु गुरुदेव दत्त .

    • @siddhisawant2389
      @siddhisawant2389 Месяц назад

      Hello sir, thanks for replying
      Ishanya ani agnaya window ani vayavya dishemadhe main door aslyane jagach nahiy ter pachim or north bhintiver karu shakto ka? Please suggest

  • @sushmatale5574
    @sushmatale5574 Месяц назад

    Sir majay mulala rastay var 1500 ru sapadale kay karave🙏🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  Месяц назад

      धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी अशा पैशांचा उपयोग करावा . गुरुदेव दत्त .

    • @sushmatale5574
      @sushmatale5574 Месяц назад

      @@JyotishKatta thankyou sir 🙏