त्या लोकांसाठी उत्तर | Shivrayancha chhava Movie Review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #newmarathimovie #shivrayanchachhava
    Credit : Everest entertainment
    Editing : Team MV Marathi
    Voice : Gaurav
    Shivrayancha chhava marathi movie
    Shivrayancha chhava songs
    Shivaji Maharaj status
    latest marathi movie
    RUclips : / mvmarathi
    Facebook : / maha-viral-update-1066...
    Website : mvmarathi.com
    Copyright Disclaimer Under Section 107 of the copyright Act1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyrightstatute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Enquiry :- mahaviralupdate@gmail.com

Комментарии • 82

  • @MVMarathi
    @MVMarathi  6 месяцев назад +6

    कथानक एक हे उत्तम आहेच त्यात काहीच वाद नाही....पण technically सिनेमा अजून भारी होऊ शकला असता......आणि कसाय ना...जर एखादा सिनेमा 10 कोटींची कमाई करत असेल....तर काय हरकत आहे त्याला 5 कोटी बजेट लावायला...
    .बाकी जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्यात शेवटी हेच सांगितलंय की हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांसाठी सर्वांनी नक्की बघितला पाहिजे

  • @mrfunbean717
    @mrfunbean717 6 месяцев назад +16

    गाश्मिर महाजनी नी खूप सुंदर भूमिका बजावली होती धाकल्या छत्रपतींची.

  • @samikshahaldankar2009
    @samikshahaldankar2009 6 месяцев назад +106

    चित्रपट छान आहे भूषण पाटीलने उत्तम भूमिका साकारली आहे, पण एक गोष्ट आहे की youtubers negative commenting मुळे लोक चित्रपट पहायला येते नाही, कृपा करून असे करू नाका खूप छान चित्रपट आहे, लोक अनिमल सारखा फालतू चित्रपट पाहू शकतात पण महाराजांचा नाही हे दुर्दैव आहे.😢

    • @anupkonnur2205
      @anupkonnur2205 6 месяцев назад +8

      Pic khup ghait zhala ahe...mulat Rajyabhishek dakhavtana Rajaram Raje navte...hi basic chuk ahe...baki Bhushan Patil chya dehbolit toh agression nahi jo Shambhuraje madhe janmajat hota👍🔥🔥🔥

    • @ravindrabarate7651
      @ravindrabarate7651 6 месяцев назад +4

      अक्षय कुमार स्वतः म्हणालेत... शिवरायांवर मराठी मुव्ही आपले..मराठी माणसच बनवू शकतात...नाहीतर अजय देवगनचां तानाजी किती ओव्हर आहे ....हा मूव्ही खूप छान आहे

    • @sachintikekar9049
      @sachintikekar9049 6 месяцев назад +3

      मी पहिला आहे, उत्तम सिनेमा आहे, भूषण पाटील यांनी खूप मस्त काम केले आहे

    • @hrishikeshkanhere8343
      @hrishikeshkanhere8343 6 месяцев назад

      Tamhaji nantr shivaji maharaj aani tyanche mavle hyavar changla chitrapat alach nahi.... Marathi director satrashe 60 chitrapat banvtat maharaj aani tyanche mavale yanchya var adharit.... Pn faltu vfx krun vat lavun taktat.... 100 peksha ek banva aani asa bnva ki jagala kalal pahije.... Pn nahi nusta paisa vaya ghalvat ahet.... Na dhad cinematography na dhad vfx na dhad set... Kshala asa chillar pana karta.... Maharajancha itihas 4 5 krod kharch krun dakhvta yenar nahi aani kon baghnar pan nahi

    • @ajinkyasawant7718
      @ajinkyasawant7718 6 месяцев назад +2

      Kahi youtubers channel la views jasta milnya sathi mudam negativity pasrvtat....Chitrapat na baghtach sarva Kai kalta hyana ....

  • @bhathkantiwithajay3034
    @bhathkantiwithajay3034 6 месяцев назад +22

    भावा एक गोष्ट लक्षात घे,
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे आयुष्य आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आयुष्य खूप वेगळे आहेत...! मग जसा इतिहास घडला तसा दिग्पाल दादांने पडद्यावर पोहोचवला...💯 पावनखिंड चा इतिहास वेगळा आणि बुरानपुर चार इतिहास वेगळा...!

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 6 месяцев назад +22

    संभाजी महाराज हे गाष्मिर महाजन दाखवायला पाहिजे होते.

  • @amolchavan24
    @amolchavan24 6 месяцев назад +10

    चित्रपट खूप चांगला आहे ह्या चित्रपटात मराठे किती हुशारीने आणि चतुराईने काम करायचे ते दाखवले आहे मला खूप आवडला❤

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 6 месяцев назад +11

    प्रेक्षकांना चित्रपट बघायला जाण्यासाठी प्रोत्साहन देता येत नाही तर किमान वाईट तरी पसरवू नका. पैश्याच बजेट काय झाडाला लागत नाही. एकतर आपल्या मराठी माणसांना आपले मराठी चित्रपट बघायला जाऊ वाटत नाही.आणि परत वर तोंड करून कमी बजेट च्या बाता मारून इतर जे लोक जाणार असतात त्यांची मने बदलवतात.आणि ते पण जात नाहीत मग. बॉलिवूडच्या चित्रपटांच भरभरून कौतुक करणाऱ्यांना मराठी चित्रपट बनवताना किती काय गोष्टी face कराव्या लागतात.हे काय कळणारे. आधी जास्त संख्येने आपल्या मराठी चित्रपटांना गर्दी करा. आणि मग या हक्काने वर तोंड करून बोला. नाहीतर मराठी/ खास करून ऐतिहासिक चित्रपटांना नावे ठेवण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाही. 😏

    • @rahulkarale501
      @rahulkarale501 6 месяцев назад +1

      👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @user-bx9nq7pn7r
      @user-bx9nq7pn7r 6 месяцев назад

      Timepass 4 बनवला आहे 😂😅

  • @pradeepdeore9779
    @pradeepdeore9779 6 месяцев назад +8

    चित्रपट अतिशय छान आहे चित्रपट बघतांना खरचं अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अशा Negative video आणि Negative comments कडे लक्ष्य देऊ नका. हा चित्रपट सहकुटूंब सह परिवार बघा आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या दोघी छत्रपतीचां इतिहास दाखवणारे प्रत्येक चित्रपट दाखवा.

  • @rushikeshkherade9546
    @rushikeshkherade9546 6 месяцев назад +7

    #शिवरायांचा_छावा हा चित्रपट नक्की चित्रपट गृहात जाऊन बघा खुपच चांगला चित्रपट आहे

  • @gauravsonar9847
    @gauravsonar9847 6 месяцев назад +5

    महाजनी बेस्ट आहे संभाजी महाराज रोल साठी

    • @sahebraoo24
      @sahebraoo24 6 месяцев назад +2

      Bhushan Patil sir best ahet

  • @dhananjaywadhavane4106
    @dhananjaywadhavane4106 6 месяцев назад +4

    Ha movie specially Burhanpur attack vr banvala aahe. Overall Good performance aahe. Kadachit budget issue mule vfx low quality asave. Mazya personal opinion madhe te actor Shambhuraje mhanun shobhatat. Jay Shivray Jay Shambhuraje.🔱🚩

    • @HP-xt9lb
      @HP-xt9lb 6 месяцев назад +1

      Ajun ek yetoe lavkarach

  • @prasanna5693
    @prasanna5693 6 месяцев назад +6

    चित्रपटाचे बजेट कमी असण्यामागील कारण देखील आपणच आहोत, कारण मराठी चित्रपट पाहत नाहीत लोक...
    तरी उपलब्ध निधी मध्ये उत्तम प्रकारे चित्रपट सादर केला आहे. महाराजांची प्रतिमा उत्तम साकारली आहे कलाकाराने...
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभु राजे🚩🚩🚩

  • @yashwantbhagat9184
    @yashwantbhagat9184 6 месяцев назад +2

    एक नंबर चित्रपट आहे संवाद जबरदस्त आहेत सर्वांनी बघावा

  • @BUNNY-jf1ml
    @BUNNY-jf1ml 6 месяцев назад +7

    Bhari ahe movie🎉

  • @himanshuwatkar8535
    @himanshuwatkar8535 6 месяцев назад +1

    Animal , adipurush सारखे चित्रपट जर लोक बिनधास्त पाहायला जाऊ शकत असतील तर मग आपल्या राजांचा इतिहासावर आधारित असलेला चित्रपट लोकांनी नक्की बघितला पाहिजे | आवडण न आवडण हा नंतर चा भाग आहे | आपण चित्रपट बघितला असेल आणि आपल्याला आवडला नसेल तर काही हरकत नाही पण जर दुसऱ्यांच्या म्हणन्यावरून तुम्ही चित्रपट बघत नसाल तर मात्र आपली चूक आहे | मी बघितला चित्रपट छान आहे जय शिवराय

  • @manmandira9563
    @manmandira9563 6 месяцев назад +2

    Aajch baghitala khup chan ahe
    Very sad that people r not going to theatre and without seeing declaring it not good

  • @Snrshk642
    @Snrshk642 6 месяцев назад +1

    This movie is good... Actor is also good... People should watch this one

  • @archanajoshi7395
    @archanajoshi7395 6 месяцев назад +2

    Uttam chitrapat ....one of beat creativity by Digpal lanjekar

  • @nanasahebpatil7225
    @nanasahebpatil7225 6 месяцев назад +2

    Khup chhan picture ❤❤

  • @DevidasPawarMusic
    @DevidasPawarMusic 6 месяцев назад +2

    खूप छान चित्रपट...

  • @सागरनाईक
    @सागरनाईक 6 месяцев назад

    शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या वर सिनेमा तयार करा.. स्वराज्याचा तिसरा डोळा बहुरूपी जासुज शूरवीर बहिर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा

    • @MVMarathi
      @MVMarathi  6 месяцев назад

      येणार आहे

  • @saisalvi1360
    @saisalvi1360 6 месяцев назад +1

    Khup Sundar movie ahe.. family members sah bagha.. apala itihas...

  • @akshaynirmale147
    @akshaynirmale147 6 месяцев назад +2

    खरा इतिहास दाखवणाऱ्या डायरेक्टर्स ल सपोर्ट करा...... मूव्ही नक्की बघा...

  • @sd_creator119
    @sd_creator119 6 месяцев назад +1

    आपण काय करतो...पूर्वग्रह ठेवून चित्रपट पहातो...म्हणजे.. अरे हे तर असं पाहिजे होतं, हा अभिनेता हवा होता, वगैरे. तर असं न करता जो चित्रपट आहे तो पाहिल्यानंतरच मत द्यावं पूर्वग्रह न ठेवता...
    मराठी चित्रपटांचं प्रमोशन खुप कमी होतं. सिंगल स्क्रीन सोडून मल्टिप्लेक्समध्ये कसे शो मिळतील याकडे लक्ष दिलं जातं. असो...चित्रपटाला शुभेच्छा🙏 चित्रपट पहायला जाताना मनात पूर्वमत न ठेवता जावे हि विनंती...🙏🙏

  • @archanajoshi7395
    @archanajoshi7395 6 месяцев назад +2

    Must watch list

  • @mahendrapatil5077
    @mahendrapatil5077 6 месяцев назад +2

    मस्त सिनेमा आहे

  • @abhishekdevkar5542
    @abhishekdevkar5542 6 месяцев назад

    संभाजी महाराजांची भुमिका अ‍ॅक्टर ला आली नाही आणी महाराज म्हणुन शोभली ही नाही

  • @pghadage
    @pghadage 6 месяцев назад +2

    RUclipsrs cha naadi lagu nka aani ha movie nkki bgha...Atach bghun alo ...khup chaan movie aahe

  • @swapnilbarate3985
    @swapnilbarate3985 6 месяцев назад +1

    Khup sundar movie ahe

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks 6 месяцев назад +15

    Gashmeer Mahajani सोडून दुसरा कोणीही करू शकत नाही Sambhaji Maharaj यांचा रोल

    • @Vivekkadam13
      @Vivekkadam13 6 месяцев назад

      🙂

    • @patil8481
      @patil8481 6 месяцев назад

      👍👍

    • @abhijeetjadhav6571
      @abhijeetjadhav6571 6 месяцев назад

      Gashmeer mahajanee 1 no role

    • @rushikeshkherade9546
      @rushikeshkherade9546 6 месяцев назад

      Sorry dada pn Gashmeer Mahajani la ऐतिहासिक भूमिका जमत नाही

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks 6 месяцев назад +3

      @@rushikeshkherade9546 काहीतरी हास्यास्पद बोलतोय राव तु .... उभा महाराष्ट्र कौतुक करून राहिला त्याच्या sambhajiraje यांच्या भूमिकेची

  • @sumeetshinde3875
    @sumeetshinde3875 6 месяцев назад

    खूप छान नेमके परीक्षण

  • @rekhabhosale744
    @rekhabhosale744 6 месяцев назад

    Khup ch sunder❤ very nice

  • @ganeshmahamuni3303
    @ganeshmahamuni3303 6 месяцев назад

    Chaan movie ahe

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 6 месяцев назад +1

    खूप छान मूव्ही आहे

  • @navnathmandhare1660
    @navnathmandhare1660 6 месяцев назад +1

    koni kiti nigetive bolu dya chitrapat sagale ch pahanar he nakki

  • @sahebraoo24
    @sahebraoo24 6 месяцев назад +1

    Chan movie ahe bhau ..

  • @khandeshkrvishalbehere
    @khandeshkrvishalbehere 6 месяцев назад +1

    Bhushan patil ek no.❤

  • @ProfitHub-ch2bu
    @ProfitHub-ch2bu 6 месяцев назад

    खूपच छान

  • @PravinThorat-fh2dp
    @PravinThorat-fh2dp 6 месяцев назад +1

    Jabardast movie ahe....mi baghun alo negative comments pasravu nka....picture baghun ya....mg kalel.....

  • @rekhabhosale744
    @rekhabhosale744 6 месяцев назад

    Proud of you

  • @sahilpatil327
    @sahilpatil327 6 месяцев назад +1

    Sir chhatrapati Sambhaji ott release honar ka

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform8482 6 месяцев назад

    ❤❤❤

  • @pratikbhosale340
    @pratikbhosale340 6 месяцев назад +1

    Raiappa ka dakhavle nahit

  • @TraditionswithaTwistbyDrMadhav
    @TraditionswithaTwistbyDrMadhav 6 месяцев назад +1

    Sambhaji maharaja sathi cinema baghava

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz 6 месяцев назад +2

    Gashmeer la घ्यावे तरी पण भूषण यांनी भूमिका उत्तम पार पाडली आहे

  • @suryakantmolawade4248
    @suryakantmolawade4248 3 месяца назад

    Mag tumi help kara.... Tondachya bata sodu naka

  • @rtr.rohanpuri8350
    @rtr.rohanpuri8350 6 месяцев назад +1

    Ek no. Faltu Reviews deteys mitra tu band kar he sagla

  • @apnafilmyreview
    @apnafilmyreview 6 месяцев назад

    Abhijeet naav aahe mitraa....

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 6 месяцев назад

    6 ft peksha jaasta unchee asleele Shambhoji Raje...! Bhushan Patil shobaat nahi.

  • @MarathiVoiceAudioRecording
    @MarathiVoiceAudioRecording 6 месяцев назад

    दुसऱ्याचं टायटल चोरणारे यूट्यूब चॅनेल 😂😂😂

    • @MVMarathi
      @MVMarathi  6 месяцев назад

      नमस्कार
      तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे कळू शकेल का.... की कोणत्या चॅनेल चे आणि कुठल्या व्हिडिओ चे title आम्ही वापरले आहे
      कृपया तुम्ही बोलत आलेल्या व्हिडिओची लिंक कमेंट द्वारे आम्हा पाठवा🙏

  • @bhaveshkante8825
    @bhaveshkante8825 6 месяцев назад

    सोयराबाई आणि अनाजी पंत प्रमुख पात्र दाखवले नाहीत.

  • @kunalnewalkar6128
    @kunalnewalkar6128 6 месяцев назад

    खूप बोर चित्रपट आहे

  • @romanlesnar
    @romanlesnar 6 месяцев назад

    Faltu movie ahe

  • @pramodsuryawanshi3868
    @pramodsuryawanshi3868 6 месяцев назад

    ❤❤

  • @navnathmandhare1660
    @navnathmandhare1660 6 месяцев назад

    koni kiti nigetive bolu dya chitrapat sagale ch pahanar he nakki