१ मिसळ १८ पाव खाणारा मी कदाचित एकमेव असावं, २००० पासून २०१४ पर्यंत पडये मिसळ खूप खाल्ली, कामानिमित्ताने आणि बायकोच्या नादीला लागुन सोन्या सारका गावं सोडला आणि चक्क गु खाल्लं, बघता बघता कधी देश सोडून परदेशात आलो समजलेच नही, ना शीमगा, ना पालखी, जत्रा, गावच्या पोरी, नदी, रातांबे, फणस, काजू, काय नाय, आई वारली आणि सगळं कही गेलं. गावच्या उंभरत्यात शेवटचं प्राण सोडू हीच अपेक्षा. कोकणा सारखी मिसळ वडापाव कुठच नाही, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात जे शिजते ते जगात कुठच नाही. Mis you surya, padya, jitya
खुप सुंदर दादूस , पुन्हा एकदा आज ही व्हिडीओ पाहिली आणि मन भरून आलं जिथे आपल्या बालपणी आठवणी असतात त्या आता जरी या फॅशनेबल जगात कितीही पुढे गेलो तरी त्या नाही विसरता येत।
खूप छान वाटत जेव्हा तू संगमेश्वर डेपो आणि बुधवारचा बाजार , जोशी, पनडे, मिसळ हे सर्व पाहून अस वाट की आम्ही पण तुझ्या बरोबर संगमेश्वर फिरून आलो.मी संगमेश्वरकर आहे. तू असे व्हिडीओ करत जा , तुझ्या व्हिडीओ मुळे गावची उणीव भूरून निघते.💐
Bro I'm proper from sangameshwar only my one of my Fav place u visited I really appreciated that u vlog it basically from last 4 year I'm out of india but u remember my days thank u so much.
संदेश भाऊ.....तुम्ही मिसळच्या दुकानाचं नाव सांगितलं....." पड्ये मिसळ " पण शिरा-पोहेच्या दुकानाच नाव नाही सांगितलं ......आम्ही आम्ही संगमेश्वरला पोहे कसे खाणार ? ? ?
१ मिसळ १८ पाव खाणारा मी कदाचित एकमेव असावं, २००० पासून २०१४ पर्यंत पडये मिसळ खूप खाल्ली, कामानिमित्ताने आणि बायकोच्या नादीला लागुन सोन्या सारका गावं सोडला आणि चक्क गु खाल्लं, बघता बघता कधी देश सोडून परदेशात आलो समजलेच नही, ना शीमगा, ना पालखी, जत्रा, गावच्या पोरी, नदी, रातांबे, फणस, काजू, काय नाय,
आई वारली आणि सगळं कही गेलं. गावच्या उंभरत्यात शेवटचं प्राण सोडू हीच अपेक्षा.
कोकणा सारखी मिसळ वडापाव कुठच नाही, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात जे शिजते ते जगात कुठच नाही.
Mis you surya, padya, jitya
छान बरेच वर्षं गावी जाण झालं, ह्या निमित्ताने निदान संगमेश्वर च वोझरत दर्शन, आणि पडये चि मिसळ पाहता तरी आली. Keep it up..
Nice 1
Aprtim
Khup tasty misal pav
छान
धन्यवाद ❤️🙏
Khup chan
मस्त आहे
Video khup dada ❤️
Maze Maher sangmeswar
Shatri Pula javal
Khup chan vatale
Nice 👍
शिरा पोहे खूप छान
Sundar
पडये मिसळ एक नंबर
Liked because I m tea lover n soon planning bike ride to sangmeshwar specially to meet you. 👍👍👍✌🙏
आमचा नाष्टा भारी असतो, खायला ये.
कुठे नक्की
Hi sandezb.Apratim vidio.
खुप सुंदर दादूस , पुन्हा एकदा आज ही व्हिडीओ पाहिली आणि मन भरून आलं जिथे आपल्या बालपणी आठवणी असतात त्या आता जरी या फॅशनेबल जगात कितीही पुढे गेलो तरी त्या नाही विसरता येत।
अजून फूड explorer famous
Ho नक्की ❤️🙏
Masat hota video nasta Chan hota
Joshi misal yekda try kar sangmeshwar
पोहे शिरा चया गाडी च्य मागच्या गाडी वरचा वडापाव मस्त असतो आम्ही खाल्ला होता
खुप सुंदर मिसळ 👌
मस्त भोजने कडे शिरा पोहे आणि पडये कडे मिसळ कट वडा भारी ही दोन ठिकाणे आणि market मधील गणेश कृपा मधील गणेश फारसान खूप मस्त असतो
Ho yekadan बरोबर
छान उपयुक्त माहिती. चांगला विडिओ.
धन्यवाद ❤️🙏
काळा खाली रे bhava मिसळ मी
Waw mastch
Thank you ❤️🙏
संदेश धामणी यादव वाडी स्टॉप जवळ एक छोटी टपरी आहे तिकडे पण मिसळ खूप छान मिळते,एकदा ट्राई कर तुरळ पासुन जवळच आहे हायवे वर
खुप छान
धन्यवाद ❤️🙏
खुप छान माहिती दिली आणि अतिशय सुंदर व अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
I love misal pav
Ek no....m
Thank you ❤️🙏
Bhava mi pn Sangmeshwarcha.. dingani chalkewadi..❤ kdi ye amchya ithe.. plse❤
Khup Chhan Misal 👌👌😋😋 Nice Nashta 👌👌😋😋👍👍
मिसळ बघून तोंडाला झो पानी सुटला काय हमजलीव 🤤🤤🤤🤤
धन्यवाद ❤️🙏 मुकेश 😀
Hi
नमस्कार ❤️🙏
छान व्हिडिओ, खाद्य संस्कृती मध्ये मिसळ मस्त 👌🏿👌🏿संगमेश्वर
धन्यवाद ❤️🙏
खूप छान वाटत जेव्हा तू संगमेश्वर डेपो आणि बुधवारचा बाजार , जोशी, पनडे, मिसळ हे सर्व पाहून अस वाट की आम्ही पण तुझ्या बरोबर संगमेश्वर फिरून आलो.मी संगमेश्वरकर आहे. तू असे व्हिडीओ करत जा , तुझ्या व्हिडीओ मुळे गावची उणीव भूरून निघते.💐
धन्यवाद ❤️🙏
Mast Misal , Yummy
Khup chan video
Mi nakki try karin❤😍
पडयांची मिसळ बघून तोडांला पाणी सुटल माझ्या दादा😋😋😋😋😋😋
धन्यवाद ❤️🙏
Really Sangameswar la firayala khup chaan vatat
1 no video ❤️👌
मोदक शिरा म्हणून फेमस आहे डेपो च्या बाहेर
मस्त ना💖😋😋😋👌👌👌
खूप छान!मिसळ 😍
धन्यवाद ❤️🙏
Nice bhawa
Thank you ❤️🙏
मिसळ 😋😋😋😋😋😋
Thank you ❤️🙏
Bro I'm proper from sangameshwar only my one of my Fav place u visited I really appreciated that u vlog it basically from last 4 year I'm out of india but u remember my days thank u so much.
धन्यवाद ❤️🙏
U r in which country n what u do there ? ?
@@rahulbhongle5531 Qatar 🇶🇦
good ......
मस्त छान मिसळ आहे
धन्यवाद ❤️🙏
तुझं गाव कोणत आहे.
मिसळ पाव खुप छान आहे.
Very nice 👍👍👍
Thank you ❤️🙏
Shinde amberi gaon cha vedio banva maz gaon ahe
Are wa khup chaan
खूप छान चव लय भारी
धन्यवाद ❤️🙏
नाष्टा छान झाला
U make my day 👍
Thank you ❤️🙏
पोहे बनवून ठेवलेले आहे त्यामुळं ते खाण्यात मजा नाही. पोहे गरमच खावे
मस्त विडिओ काही तरी नवीन बघायला भेटलं👍🙏👏 कोकणात देखील street फूड vlog बनू शकतात हे दाखवून दिलंस 💐👏 चांगल्या विडिओ बनवतोस भारीच🙌
Thank you ❤️🙏
shira ,pohe khup chan milto.mast taste ahe
संदेश कधी खेडला आलास तर जागुष्टे मिसळ वाणी पेठला आहे ती एकदा खा.....अप्रतिम असते.
हो नक्की
खूप छान संदेश तझे आभार, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खूप miss kartoy ti misal आणि शिरा पोहा.
धन्यवाद ❤️🙏
Khup Chan ahai nastha 😘
धन्यवाद ❤️🙏
Cipalun, savrda, ye gauo, vdo 🙏
पड्यांची मिसळ बघून दादा तोंडाला पाणी सुटलं ....😋😋खूप छान विडिओ बनवलाय ...👌
धन्यवाद ❤️🙏
तूं गावी काय काम करतोस
😋❤️
Thank you ❤️🙏
mi khall ahe tite ratri omlet pav
छान आहे 👌👍
धन्यवाद ❤️🙏
👌👌misal
Thank you ❤️🙏
Khup mast Vlog! ❤️👍
खुप छान भेटतो तिथे शिरा मी खूप वेळा खाल्ला आहे
संगमेश्वर-देवरुख रोड वर पण हॉटेल्स भरपूर आहेत. Travels & food vlog बनवू शकतोस.
बाकी व्हिडिओ 👌🏻
संदेश कांदे पोहे माझा आवडता नाश्ता एकदा संगमेश्वर येथे नाष्टा करायला यायला हवे
धन्यवाद ❤️🙏
Dada chiplun la pan ye ekda
Ho nakki येईन
Kadhi yein yein sarkha boltos
Chaha tar avdte khup but acidity cha problem ahe ..... But even though I love tea......I'm from kokan. nativ place is devrukh....
Hi sandesh dada sangmeshwar cha nasta mast asto
Thank you ❤️🙏
He kaka mazya gavatle aahet
Are wa ❤️🙏
तुरळ मध्ये तुझ गाव कुठे आहे
👍👍👍 next time नक्की try करेन या time ला गणेश मोदक try केले मुंबईत येताना
धन्यवाद ❤️🙏
विदर्भातील नागपूर मधील स्पेशल नागपुरी तरी चनापोहा फेमस आहेत कधी खाऊन बघा कोकणातील शिरा पोहे विसरून जाल आणि छोला राईसची गोष्ट तर वेगळीच आहे. 🙂🙂🙂
Padye misal cha video tak ekda bro
त्यांचाच आहे 😀
@@kokansanskruti kkkk
संदेश भाऊ.....तुम्ही मिसळच्या दुकानाचं नाव सांगितलं....." पड्ये मिसळ " पण शिरा-पोहेच्या दुकानाच नाव नाही सांगितलं ......आम्ही आम्ही संगमेश्वरला पोहे कसे खाणार ? ? ?
बस डेपोच्या बाहेर बाजूला च आहे दिसेल तुम्हाला
in gate च्या बाजूला की out gate च्या बाजूला ? ?
St stand chya बाजूलाच आहे
Okkk...bhau
नुसते food blog bnva....
Bhava tuz purn nav kay
कधी मालवणला गेलात तर तिथला लाल भाजीचा बटाटावडा नक्की खाऊन बघ.
एसटी डेपो डखवयाचा संगमेश्वरचा.. मला वाटतं तो अजून तसाच आहे. काहीच बदल नसेल.
Ho nakki दाखवू ❤️🙏
Sandesh majhya bhaojincha photo studio aahe St stand chya pathimage . shrdha photo studio .tithe ekada bhet deun ye ekada. Shan video aahe
Chiplun la Pranjpe hotel mdhil misal pn tray kr kaviltali mdhe kiwa ekde aalyavr mla call kr mazyakdun misal chi parti tumchyasathi
Thank you ❤️🙏😊
भावा आज गाणं नाही बोललास😊
अरे बाबा तुझ पोट आहे की काय कीती खालस.
Video chan aste pan acting kami over acting jasta aste
Sangameshwar ❤️ best thikan ahe Mumbai goa highway cha nashtyasathi.. depochya samorach ghatta lassi pan milte.. laajawab ahe ti pan
Thank you ❤️🙏
Bindhast explore kar ase places .. gavatli pratyek goshta mastach vatate
Thank you ❤️🙏
😋❤️