सायलीने होकार देताच लोकांनी टाळ्या वाजून अर्जूनचे केले अभिनंदन Tharla tar mag today's episode review

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 21

  • @ShaliniMore-uo4gl
    @ShaliniMore-uo4gl 19 дней назад +11

    माझी आवडती मालिका होती पण सायलीला दुखवल्या मुळे मला आता राग येतोय

    • @sulbhadeshpande2037
      @sulbhadeshpande2037 18 дней назад

      फारच दुष्टपणा चाललाय

  • @JyotiUbale-s3s
    @JyotiUbale-s3s 19 дней назад +7

    आता आम्ही ही मालिका बघन बंद केले आहे भरकटत चालली आहे मालिका संपल्याचया मोड वर येते आणि परत नवीन काही तरी आता कंटाळा आला

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 19 дней назад +24

    सुप्रभात कल्पनाला प्रियाचा लय पुळका येतोय सायलीने अर्जुनसाठी परत यावं कडक रूपात अन्याय सहन करायचा नाही सायली प्रियाला घरातुन बाहेर काढा धन्यवाद 🙏👌🥰

    • @gajendrashivdas7909
      @gajendrashivdas7909 19 дней назад +4

      लेखकाची इच्छा असेल तर ते पणं करेल😂😂

    • @devendrakarite9694
      @devendrakarite9694 19 дней назад +2

      ppi

    • @arvindjadhav237
      @arvindjadhav237 18 дней назад +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 19 дней назад +15

    आतापर्यत त्या अस्मिताला सुभेदारनी सासरी जा अस म्हणालेल नाही

  • @sheelaargekar7453
    @sheelaargekar7453 19 дней назад +6

    किती खेचत आहेत ही सिरीयल बस करा आता, आवडती पासून नावडती झाली आहे

  • @RavikantKarandikar
    @RavikantKarandikar 19 дней назад +4

    मी गेला दीड महिना ही सीरिअल बघणे बंदच केलय. उगीच लांबड लावत बसलेत. साध सरळ काही लिहिता-दाखवताच येत नाही का या लोकांना ? Useless !!

  • @vidyapatankar5673
    @vidyapatankar5673 18 дней назад +1

    कल्पना आणि पूर्णजी विचारा अस्मितावर कोणते संस्कार केले चोरून ऐकणे दागिने चोरणे लोकांची खोली चोरून तपासणे हेच का तुमचे संस्कार?

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 19 дней назад +3

    रसिकांना जास्त कंटाळा येईल एवढे करु नका नाहीतर मालिका बघायचे बंद करतील.

  • @sunandamalloli2309
    @sunandamalloli2309 18 дней назад +2

    Kalpana n apurna konty संस्काराची gosht karta.Asmitala kay sanskar kele aahet tumhi.Kayam maheri padleli asset.Tila pathavana sasri.

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 18 дней назад

    छान.
    प्रेक्षकांना जेवढी माहिती आहे, मधू पाटील को कुछ भी पता नहीं.
    (जेल मध्ये फक्त मच्छर मारत होता काय मध्या. )

  • @janardhangowardipe2796
    @janardhangowardipe2796 18 дней назад

    सायलीला घराबाहेर काढली त्यामुळे मालिका पाहण्याचे बंद केले आहे.सायली परत अलितर पाहू.खोट्या प्रियाला घरात ठेवता खऱ्या सायलीला बाहेर हे बरोबर वाटत नाही.

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 18 дней назад

    ती अस्मिता माहेरी अजून किती वर्ष राहील आणि काळ्या कांड्या करेल. खरंच हे योग्य आहे का. पिकलेली पूर्णा आजी, अर्जुनचे आईबाबा नक्की काय चाललय. खरंच अजीर्ण होतंय. मालिका योग्य रितीने पुढे न्या. लोकं निर्बुद्ध नाहीत. लक्षात घ्या.

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 18 дней назад

    दीड वर्षातले 365
    तीनशै पासष्ट प्रैमाचे क्षण दोघेही
    विसरले
    ?

  • @KajalPadale
    @KajalPadale 18 дней назад +2

    त्या अस्मिता ला पहिले घराच्या बाहेर काढा आणि

  • @priyankachopade850
    @priyankachopade850 19 дней назад +1

    Sayali finally atta ghri ale pahije