संजनाला जेवण बाहेरून मागा सांगत अनघाने दाखवला गावरान इंगा Aai kuthe kay karte today's episode review
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- संजनाला जेवण बाहेरून मागा सांगत अनघाने दाखवला गावरान इंगा. Aai kuthe kay karte today's episode review | 28 June 2024
#marathinati
#aaikuthekaykarte
मिहिर आलाय... म्हणजे ईशा पण येईल आता कुठूनतरी.... मिहिरशी ओळख करून घ्यायला... 😂
Prabhbvytippayhsan akah
अरूंधतीला मिहिरची वाट लावायची असेल .
अरुंधती साऱ्या गावची हुशार
सगळे म्हणतात इशा येईल न मिहीर सोबत लग्न करेल, पण तिला काही लाज नाही वाटणार का तिचा नवरा अनिश तिथे असतान । मिहिर सोबत लान करेल तर , निर्लज आहे ती
आता अरुंधती आपली गायनकला(?) दाखवून पाककला दाखवायला सिद्ध झाली आहे.
तिला काही जमत नाही,असं जगात काही आहे कां?
काय आहे अनघा ने मस्त केले जेव्हा या दोघांना वाळीत टाकले तर माणसांची किंमत कळणार निदान प्रेक्षकांना हडळ खविस असेच तडफडले पाहीजेत हातात कॉफी गरमागरम चहा नाष्टा जेवण कसे मिळेल ठोका यांना असहकारआंदोलन करून
this serial should be banned because of its nonsense content.
Very good Angha आनी Aarohi sanjnala टोचत raha
यश तुझ आता लग्न झालंय हे लक्षात असू दे.
अरूंधती सर्वगुणसंपन्न आहे का
Sanjana v Anirudh la gharatun haklun dya v serial changli kara to Anirudh v sanjana khupach boaring kartat shee shee shee
Isha madam kuthe ahe gayab. Gayab disat ahet
पिकनिक ला गेलीय फ्रेंडस सोबत
Sanjana la shen vada tathat khayla fukti bhikardi la haath na halawta aythe pahije sagle
i have stopped watching this serial long back
फालतू सिरीयल बंद करा
कुकींग स्पर्धेतून लाखो रूपये मिळणार आहेत का? अनिरूद्धला द्यायला.
Arundhatch marrage parat lavanar karan ti khup navinavi purush lagatat
फालतू सीरियल ऑफ the स्टार प्रवाह