भाग 5,आम्ही इंजिनियर नाही; गवंडी घडवतो,भाग 1 ते 4 च्या लिंक डिस्क्रीप्शनमध्ये_ संजय कळमकर_8888229944
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #sanjay kalamkar
अस्सल मराठी विनोदी कथाकथन_एकदा पहाच.
कथा नारायण गुरुजींची भाग-1
• कथा नारायण गुरुजींची भ...
कथा नारायण गुरुजींची भाग-2
• भाग-२ ..कथा नारायण गुर...
कथा नारायण गुरुजींची भाग-3
• भाग -3 कथा नारायण गुर...
कथा नारायण गुरुजींची भाग-4
• भाग ४ ..कथा नारायण गुर...
यापद्धतीने तुमच्या तोंडून ऐकलेली कथा खूप छान वाटली सरजी... आणखी अश्या ऑडिओ कथा बनवाल हीच विनंती
अप्रतिम कथाकथन
खुप छान, मनोरंजक आणि उद्बोधक 💐💐
सारांश शून्य पुस्तक खूप छान आहे मी वाचले
कथाकथन खुप छान
अप्रतिम अभिवाचन
पुढील भाग पाठवा सर
#सारांश शून्य
How effectively you have portrayed.. Started to look/feel the character.
सर महागाई आणि राजकारण यात भरडत चाललेली जनता, जनतेची चूक आणि उपाययोजना यावर एक व्हिडिओ बनवा.
यावर जालीम उपाय नाही पण चांगल्या लोकांना निवडून दिले तर थोडाफार फरक पडेल ।दारू आणि हाडुक फेकून मतदार विकला जातो ।भुजबळ सारखी माणसे निवडून आली की हे असेच चालणार
नारायण गुरुजी ,,,,
वास्तव 👌👌👌
Very nice dear sir
gurujinvar khup bolata sir
👌👌👌👌👌
सर आपल्या कथेतून समोरच्या व्यक्तीची प्रतिमा हुबेहूब डोळ्यासमोर येते!😅
पुढचा भाग केंव्हा येणार सर
भाग ६ कधी येणार?
Marathi sarkari shala mastar
kharech kahi shikvat nahit