रोजचे घरगुती जेवण-1/झटपट मसूरडाळ,बटाट्याची सुकी भाजी,वांग रवा फ्राय/महाराष्ट्रीयन थाळी |कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 29 июл 2023
- नमस्कार,
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना नेहमी एक प्रश्न असतो कि आज काय बनवायचं? स्वयंपाक करायला जितका वेळ लागत नाही तितका वेळ आज जेवण काय बनवायचं हयात जातो.म्हूणनच आम्ही तुम्हाला साधे सोप्पे जेवणाच्या विविध थाळ्या बनवून दाखवणार आहोत,ज्यात कमी वेळात घरगुती साहित्यात मस्त चमचमीत पदार्थ आहेत. आज मी तुम्हाला साधं सोप्प घरगुती जेवणाचे ताट ज्यात झटपट मसूरदाळ, बटाटे न शिजवता सुकी भाजी आणि रवा वांग फ्राय हे पदार्थ आहेत.
नक्की सर्वांनी ही घरगुती जेवणाची सिरीज पहा🤩सर्वांना आवडेलच ❤️
व्हिडीओ दाखवलेले जेवण हे 3 माणसांना सहज पुरेल एवढे पुरेल
झटपट मसूरडाळ
पाऊण कप मसूरडाळ
फोडणीसाठी साहित्य:3 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी,4/5 लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग,10/13 कढीपत्ता पाने,2 माध्यम आकाराचे कांदे, पाव कप ओल खोबरं,कोथिंबीर,अर्ध टोमॅटो,1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद,चविपुरता मीठ, पाणी.
बटाट्याची सुकी भाजी:
3 मध्यम आकाराचे बटाटे, फोडणीसाथ 3 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी,4/5 लसूण पाकळ्या,10/13 कढीपत्ता पाने,2 माध्यम आकाराचे कांदे, पाव कप ओल खोबरं,कोथिंबीर,अर्ध टोमॅटो,1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद,चविपुरता मीठ.
वांग रवा फ्राय:
2 मोठी वांगी,चविपुरता मीठ, मिरची पावडर, हळद, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, अर्धा कप रवा, तेल.
#krushnaigazane #vegthali #घरगुतीजेवण
#kokanirecipe #lunchrecipes
कृष्णाई एक अत्यंत गुणी मुलगी म्हणुन तुला अँवाँर्ड द्यायला पाहिजे.कशाबरोबर काय छान.लागते हे इतके वर्ष संसारात.घालवलेल्या आम्हा मोठ्या वयाच्या बायकाना कळत नाही हे.इतक्या लहान वयात तुला कळते आणि झटपट तू बनवतेस.जेवण बनवताना स्वच्छता जे पाहिजे.ते साहित्य हाताशी ठेवलेले असते त्यामुळे गडबड गोंधळ होत नाही.तुम्ही मायलेकी विचार करुन पूर्ण अभ्यास करुन अवांतर.बडबड न करता छान रेसिपी दाखवता. आणि तुझा आवाज त्या कृष्णाच्या मुरली प्रमाणे गोड आहे त्यामुळे तुला कृष्णाई हे नाव शोभते.
धन्यवाद❤️इतक्या सुंदर कमेंटसाठी🤩
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहूदे.
एवढया लहान वयात कस काय सुचते तुला आमची आता सत्तरी आली तरी तुझ्या रेशीपी बघुन करतो आताची जनरेशन खूप हुशार आहे
धन्यवाद❤️
मी माझ्या आईकडून सर्व जेवण शिकले
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहूदे.
एक नंबर जेवण. कृष्णाई तू अन्नपूर्णा आहेस.
धन्यवाद ❤️
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहूदे.
कृष्णाई तू छानच डाळ,बटाट्याची सुकी भाजी,वांग्याचे काप केलेस.तू तर सुगरण च आहेस.👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊
Wow ek number resipe 👌👌
मस्तच जेवण बघून चतोंडाला पाणी सुटल😋😋👍
फार छान भाजी आहे मस्तच
Khup chhan n tempting 😊
Delicious very very nice thali
Khup chaan 👌👌
Khup chan recipe
खरोखरच खुपच छान जेवण आहे
फार छान जेवण👌👌
Ek no
खूप छान रेसिपी
खूप चांगल जेवण 👌👌👌
Khup chan
जबरदस्त तोंडाला पाणी सुटलं 👌👍😋
खूपच छान जेवन
कृष्णाई नावाप्रमाणेच छान रेसिपीज बनवते
Kharch khup मस्त 🎉
Lovely very blessed yummy yummy yummy 😋😋😋
Mast ch khup chan
👌 👌 👌 अप्रतिम
फार सुंदर
Ati chaan🙏
Super.
खुप छान👌👌
Wow
खुप छान 👌👌
खुपच छान
Mast bhagun bhook lagli
मस्त
Yummy recipe
Khup chan ❤
Sundar khup sundar j1 tumche video ani recipes mast yammy astat ani present karnyachi paddhat pan chhan aste asech recipe video takat ja Gbu n ur family 👩👩👦👦♥️
Delicious
1 number 👍
Delicious......thali
Thalitil sarvach menu .....superb👌👌👌👍❤😘
धन्यवाद
Mast khup sunder recipes tu kiti hushar aahe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mast
एक नंबरच साध रुचकर जेवण छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Your thali layout food looks too yummy. ,
Mast👌😋
Kupp chan 👌👌👌👌👌👌😊😊😊
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
ताई खूप छान जेवणाची थाळी बनवून दाखवीलीस साधी सोपी परंतु छान धन्यवाद
धन्यवाद 🤩
👌👌
कृष्णाई ताई मस्त जेवण
असेच रोज रोज वेगवेगळं स्वैपाक दाखव
Nahi tar je Roz jevan tu ghari banvates te dakhavalas tari chalel
हो नक्की
धन्यवाद ❤️
एकच नंबर मस्त
धन्यवाद
Yummy 😋
Khupach Chhan Jevan zale 👌👌👍👍
धन्यवाद
खुप छान रेसिपी.तुमच्यां रेसिपी बघायला छान वाटतात साध्या सोप्या पद्धतीचे असतात 👌👌
धन्यवाद
रोजचे जेवण, पण तू किती छान बनवलं, आणि सांगितलंस. ताट वाढतेस तेव्हा तोंडाला पाणी सुटतं!
खूपच छान!!!
धन्यवाद ❤️🤩
Ek number 👍😋😋😋
Thank you 🙏 😊 💓
🤩❤️
नमस्कार कृष्णाई
मस्तच थाळी
धन्यवाद
Very nice lunch krushnai tu sugaran ahes god bless you
धन्यवाद ❤️
एक नंबर जेवण कृष्णाई ❤
धन्यवाद
खुप खुप छान, साधं सोपं 👍
धन्यवाद
Tumchi tendalachi resipi mi banvali khupach chan zali bhaji, mazya baykolahi avdali, chan vidio astat
धन्यवाद
no words babe amazing cook u all family too tasty delicious food as always thank you so much u all family
Thank you ❤️😊
❤❤❤❤❤
मस्तच 👌👌
Very yummy lunch👌👌
When are you inviting us for Lunch.😊
Amazing the number of recipes you all know. Thankyou for sharing.
Thank you ❤️
B
J lok onion garlic kht nahi tychya karta option ky aahay
Mast thali recipe pan sagle maslay che nako batata bhaji yellow çhan vatli asti
हो पिवळी बटाटा भाजी बनवली तरी छान लागेल, किंवा मी दाखवलेल्या पद्धतीने भाजी बनवायची फक्त त्यात लाल मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरची आणि हळद वापरायची तरी चालेल 🤩
धन्यवाद ❤️
Super g tai 😊
धन्यवाद
कृष्णाई तुझे बोलणे खूप छान आहे.ऐकत रहावे से वाटते.
❤️🤩धन्यवाद
Rava jad vaparaycha ka barik rava?
खूप छान ताई triply kadai chi link share kar
कढई ऑनलाईन घेतली नव्हती
धन्यवाद
Krushnai Taii Almbhi chi (natural mushroom) chi bhaji Kiva rassa bhaji bnun recipe dakhva
हो लवकरच
धन्यवाद ❤️
Mast😂😢 pune
Tai khup khup khup khup khup khup khup chan bolate
धन्यवाद ❤️
तुझे खूप कौतुक आहे लहान वयात ऐवढे सगळे कसे जमते
धन्यवाद❤️
मी माझ्या आईकडून सर्व जेवण शिकले
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहूदे.
Tomatoes are.Very expensive these days. Is there any alternative for tomato for this potato recipe
टोमॅटो नाही टाकलात तरी चालेल
धन्यवाद
लय भारी व्हिडीओ. इतके सोप्पे असते जेवण करणे हे तु दाखवून दिलेस.आजकालच्या तरुण मुलींनी हा व्हिडीओ पाहीला तर त्या पण जेवण करायला लागतील आणि खाऊ घालतील.घरातल्यांची शाबासकी मिळवतील.बाबे हे सर्व तुझ्यामुळे होऊ शकतं.धन्यवाद. ❤आई आणि दादा कसे आहेत? पाऊसपाण्याचे तुम्ही सर्व साभाळून राव्हा.
धन्यवाद❤️ खूप सुंदर कमेंट साठी
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहूदे.
वांगाचा कापामधे थोडा लिंबाचा रस घालावा छान लागतात
ताई सुरणाच्या रेसिपीस दाखवा pls
हो नक्की
Receips ka yet nahi atta
12:08 12:08 12:08
Khup chan ,beta ,tu kitchen apren vaprat ja ,naji ter dress kharb hoel
धन्यवाद
हो नक्की
Tumhi koknat kontya gavala rahata?
रत्नागिरी
Aise hi thali dikhaiye
Aap reply nahin karti ho
धन्यवाद❤️
Vatap pan lagat NAHI Thank you
Hi
Krushnai kiti chan recipies dakhavtes ga , tuzya almost saglyach recipies mi kelya ahet
Tumcha rojcha chavishta swayampak pan dakhav
धन्यवाद❤️
तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहूदे.
Khup chan
👌👌👌