#Short

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 40

  • @Thoratranjit
    @Thoratranjit Год назад +20

    सुजय स्मार्ट आहे

  • @dhammadeepkhobragade3025
    @dhammadeepkhobragade3025 Год назад +9

    आपचे आरोग्य भरती चे पैसे रिटर्न करा.
    खूप त्रास झालं तुमचा मुळे आम्हाला. मानसिक आणि शारीरिक पण .
    पूर्ण आरोग्य भरती मधे घोटाळा केला, आणि घोटाळा झालं वरही गर्वाने सांगत होत्या पारदर्शक पध्द्तीने झाली मनून परीक्षा. मग कसा घोटाळा समोर येऊन परीक्षा रद्द झाली तर.

  • @poojamunde5835
    @poojamunde5835 Год назад +20

    घोटाळेबाज माणूस आहे आरोग्य भरतीचा

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 Год назад

    Tope kuthe aahe aata ?

  • @ry3130
    @ry3130 Год назад +4

    अहो पण टोपे साहेबाला 2 बायका आहेत नेमका कोणाचा ऐकतात ते नाही सांगितला... आमच्या जालन्यातील नेते 2/2 बायका करतात... जसेकी टोपे,लोणीकर,

  • @Adishree9054
    @Adishree9054 Год назад

    छान

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Год назад

    Nice

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 Год назад +13

    बायकोचं घरचं ऐका.काही हरकत नाही.पण अकारण राज्याच्या कारभारात बायको आणू नका.

    • @ajitmali6446
      @ajitmali6446 Год назад +1

      Gharkombdya cha jwalant udarhan ahe aplysamor..

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q Год назад +2

      ​@@ajitmali6446 , देवेंद्र फडणवीस सारखी बेशरम बायको कोणत्याच राजकारण्याची नाही

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q Год назад

      @Sonal Auti ye ty amruta fadanwees la adi shikaw ks rahaw ks wagav natr dusrya la bol

  • @sharnambansode1836
    @sharnambansode1836 Год назад +14

    Aarogya bhartiche paise return kara...

  • @pn4101
    @pn4101 Год назад +2

    याला पन बोलवतात गेस्ट म्हणून याचे नवल वाटले

  • @komalnta267
    @komalnta267 Год назад

    बाकी टोपे ची मज्जा आहे ऐकावं तर लागेलच की

  • @PA_BHC
    @PA_BHC Год назад +5

    टोप्याने paise खाल्ले...
    #_आरोग्य भरती

  • @ramz456
    @ramz456 Год назад +3

    Konitari hyacha baikola sanga.. jante chi kama karun de mhanun maagach kadachit ha karel jantechi kama...

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 Год назад +9

    आरोग्य भरती घोटाळा प्रकरण मान्य कर

  • @vitthalpuyad5130
    @vitthalpuyad5130 Год назад +1

    He jar majya samor ala tar adhi yachya kanakhali hanto

  • @vishvambharkhaprepatil4405
    @vishvambharkhaprepatil4405 2 года назад

    😍😎

  • @worldsBest121
    @worldsBest121 Год назад +5

    Arogya bharti ghotala kelat tyabddal bola khitr

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Год назад

    😀

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Год назад +2

    कोविड१९- जब जब देश पर खतरा गाढा पानिपत में भगवा गाडे एकला मराठा खडा था 🚩 राजेश टोपे साहेब 🙏कोविड काळात पुर्ण मंत्री मंडळ कोरंटाइन झाले होते.(एकटे टोपे साहेब कार्यरत होते🙏

    • @gajanandaware6009
      @gajanandaware6009 Год назад

      खुप मोठा जोक आहे 😭😭😭

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 Год назад +1

    बायकांना पण नवऱ्याचं ऐकावं लागत, आई वडिलांना पण मुलांचं ऐकावं लागत, त्यात विशेष काय आहे नरसाळ्यानो

  • @pavandongare577
    @pavandongare577 Год назад +1

    Lokapriya ...? 🍌🍌🍌🍌

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Год назад

    बायको चे ऐकलं तर काय चुकीचे आहे

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Год назад

    कोविड मध्ये 5 cr hospital bill चोरल होत पट्ट्या नी

  • @prashant7309
    @prashant7309 2 года назад

    लोकप्रिय ....😀😀😀👎👎👎

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Год назад

    आम्ही बायको ला किंमत देत नाही