सुरेख सादरीकरण सुरेख आवाज थोडी एक खंत मनाला वाटली ती लिहितो एक मंगलाष्टका या मधील "आईच्या मनि दाटल्या आठवणी " आईच्या मनात आठवणी दाटतात, पित्याच्या मणी सुद्धा आठवणी दाटून येतात. जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा आई खूप रडते. पिता त्याक्षणी रडत नसतो ..पित्याचा कंठ दाटून येतो पण आपले अश्रू मुलीला न दाखवता मुलीला आनंदाने निरोप देतो. पण एकांतात मात्र त्याच्या अश्रूचा बांध फुटतो. म्हणून त्या मंगलाष्टका ची सुरुवात माय पित्याच्या मनी दाटल्या आठवणी " अशी असेल तर खूप छान माझी चूक झाल्यास क्षमस्व धन्यवाद
Good One.💖
Thanks bhau 😊
1 नंबर दादा
Nice voice
मंगलाष्टक छान पणलगनाचेवातिवरणवाटतनाही
@@sunilmokashi5036 0yyy
अप्रतिम म्युसिक आणि सुरेख सादरीकरण,
शब्द नाहीत ह्या साठी.... ग्रेट !
खुप पुढे जा यशस्वी भव.. !
Thank you Bhakti Music..
सुरेख सादरीकरण सुरेख आवाज
थोडी एक खंत मनाला वाटली ती लिहितो
एक मंगलाष्टका या मधील
"आईच्या मनि दाटल्या आठवणी "
आईच्या मनात आठवणी दाटतात, पित्याच्या मणी सुद्धा आठवणी दाटून येतात.
जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा आई खूप रडते. पिता त्याक्षणी रडत नसतो ..पित्याचा कंठ दाटून येतो पण आपले अश्रू मुलीला न दाखवता मुलीला आनंदाने निरोप देतो. पण एकांतात मात्र त्याच्या अश्रूचा बांध फुटतो.
म्हणून त्या मंगलाष्टका ची सुरुवात माय पित्याच्या मनी दाटल्या आठवणी " अशी असेल तर खूप छान
माझी चूक झाल्यास क्षमस्व
धन्यवाद
Dada.kup.cahan.lhel.tumi
👌
👌
camant vachun radu al bhau chan comnet kel thumi
Kharch bhau khar ahe tuz 😢
खूप छान मंगलाष्टक खूप छान वाटले.आपले व्हिडिओ छान असतात.
खुप खुप छान आपला व्हिडिओ छान आहे
01 no.( very nice)
सुरेख आवाज....
अप्रतिम...
अतिशय सुंदर गायला साहेब तुम्ही मंगळाषटक
अप्रतिम आवाज़ जितेंद्र भाई
शब्दात , संगितात देखील भाव, माया , करूणा असते हे ऐकल्यावरच समजते. अप्रतिम. खुपच सुंदर. ❤
खूपच छान मंगलाष्ट गायले दादा
खुप भारी आहे ही जोडी.... मी यांना भेटलिये... आणि पूर्ण कुटुंबाला पण भेटली आहे.... सगळे खुप भारी आहेत 👍🏼😎🧑🤝🧑👭👬💃🕺
कुठे राहतात
@@rekhasonar5888 Pune..... check my vlog
Ok madam_❣️
Changl zak
Kuthe rahtat
🌹🌹🌹मंगलाष्टक खूप छान गायले तूम्ही सर्वांनी 👌👌👌
खुप सुंदर आहे मंगलाष्टका मी माझ्या लग्नाला हे नाथ बोलावणार 👌👌👌👌👌👍👍
काय आवाजाची फिनिशिंग आहे नजर लागेल कुणाची दादा ❤❤❤❤❤
मस्त 1नंबर दादा
जुने ते सोने कोणी म्हटले आहे, ते खोटे नाही. उगाच जुन्यात बदल करून नये. ते रुचत नाही.
1नंबर👌👌
Khup chhan aavaj bhau saheb👌🙏
मनाला स्पर्श करनारी आहे खुप छान
ßss
अप्रतिम सुंदर सुरेख आवाज खुप छान
1 no bhau..
Bhau 1 nabar 👌👌👍👍
Bhau 1nabar ❤❤❤❤
छान वर्ग मित्रा.... 👌👌👌
खुपचं छान दादा 👌👌
खुप छान सुर अप्रतिम.
Khup bhari ahet bhau mangalashtak 👌🏻👌🏻
लयच भारी❤❤
Pls मंगलाष्टक चे lyrics पण ठेवा vedio मधे... खुप प्रयत्न करून ही काही शब्द music मुळे कळत नाहीत...
खूप सुंदर जितू.👌👌
जीतेद्र. जोशी. तूमचा. आवाज. खुप. भारी. आहे
खुप छान साहेब ❤
छान मित्रा
खुप छान नियोजन !!!
किती सहज गाता सर तुम्ही?
तोडच नाही तुमच्या गायकीला सर ❤
Khupch chan 👌👌👌
खूप छान भाऊ
जबरदस्त❤
Jashi jodi yek no❤️. Tasa video pn yek no. Aahe🔥🔥🔥
Thank you 😊
सुंदर 👌👌👌👌
खरोखर अप्रतिम 👌👌🙏🙏💐💐
एकदम. भारी. आवाज. आहे. तूमचा
मस्त
जितेंद्र जोशी. तूमचा. आवाज. खुप.छान. आहे
अप्रतिम गायन, सादरीकरण, छान आहे आवाज.........१०/१०
मस्त ❤
Mast jitu...👍👍
खूप छान मंगलाष्टके
Mast Dada
खुप छान दादा
खूपच छान डोळयातून पाणी आले😭👍👌
ka ho
Lai bhari, bhau ase watat ahe punha ekda lagna karave.. 😊😍🥰
😆
😛
कर मी येतो नाचायला
Kar na bhau
Shree RadheKrishna Prasanna
खरच छान दादा
अप्रतिम 👌👌
दादा खर्च खूप सुंदर म्हटले मंगल षटक
Superb👌👌👌
अप्रतिम मंगल अष्टका फारच सुरेल आवाज खूप गोड आहे 👌👌
डोळ्यात पाणी आलं भावा ऐकताना.
अप्रतिम वा भाऊ
Nice Jitu Bhai....
सुपरहिट मंगलाष्टक एकदम छान व्हिडिओ झाला👌👌
धन्यवाद 🙏😊
खूप छान आहे आवाज पण आणी मंगल अष्टका
Man bharun ale manglashtake ikun...mast dada vahini...jodi ek nambar
Outstanding dada ❤❤👍🙏
अति सुन्दर प्रस्तुति दादा, मला हे manglastake आपल्या मुखाने बोलायचे आहे करिता हे मंगलास्तक लिहुन पाठवन्याची कृपा करावी ही विनंती 🙏
Kdk dada miss u jan
एकच नंबर
खुप छान आहेत दादा सर्व मंगलष्टके
किती सुंदर😍👌👌👌
Nice bhau 🥰🥰🥰🥰
एकदम सुरेख 🎉
Superb 👌🙏
खूप छान❤❤❤❤
सुंदर सादरीकरण सुंदर आवाज
आवाज. खुपचं. सूदर. आहे. तूमचा एकदम. भारी
खुप भारी गायक आहे
Khup.chan.raju.ambeka
आमचे प्रकाश दादा and priyanka vahini♥️♥️
Kutle hoit
Hi
U r beautiful❤
Okay
Kuth rahty tu
Khup chan👌👌
Atishay god va sumadhur aavajatil superhit mangalaastika
Khupch chaan
लय भारी कङक आवाज
Very nice singing
खरंच करावं तेवढे कौतुक कमीच दादा आपले...❤
एकदम भारी
खूप छान आवाज भाऊ तुमचा
एक नंबर
अप्रतिम❤🎉❤
जितेंद्र बाळ खुप शुभेच्छा मनःपूर्वक आशिर्वाद
खुप छान अप्रतिम
खूपच छान
,
Very nice 👌👌👌
सुंदर अप्रतिम आवाज आहे ❤❤❤
सुंपर दादा
❤
अप्रतीम गीत
Super sounds sirji
Super
Nice jitu
Super
🎉🎉🎉🎉🎉❤❤
अप्रतिम आतिशय सुंदर आवाज ❤❤👌👌
Khup chan
जितेंद्र दादा खरच प्राण ओतून गात आहात तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे