आज खूप दिवसांनी हे नांव ऐकले माझी आई संकेश्वर ची असल्या मुळे आमच्याकडे ही रेसिपी बनायची आणि विशेष म्हणजे पूर्वी मिक्सर वगैरे काही नव्हते. त्या मुळे हे सर्व पाट्यावर वाटले जायचे शेतातील कामावर असणाऱ्या लोकांना खूप आवडायचं . शेतातील ताज्या मिरच्या असायच्या आणि हे सर्व माझी आई नौकरी करून करायची आज खूपच आठवण झाली. धन्यवाद.
Ho tai mi khala ahe ranjka amhi jeva saundatti la jato teva tya titlya mavshi toplit antat bhakri ranjka ani khup vegveglya bhjya astat tyanchyakde mala khup avdtat ❤❤
मी करते हा रंजका ,पण मी मंडईत ज्या लाल मिरच्या मिळतात त्याचाच तात्पुरता करते पद्धत हीच आहे , साहित्य पण हेच पण मी हिंग खडा वापरतेच असं नाही ,पावडर पण घालते कधीं कधीं ! ताई ,निवेदन खूपच छान . करण्याची पद्धत सुद्धा खूप छान ! खरोखर निगुतीने केली पाककृती . अभिनंदन आणि शुभेच्छा !
रंजका तर चटकदार आहेच.आणि बोलणेही छान आहे तुमचे.मुख्य म्हणजे,लिंबू " चिरुन" घ्यायचे असे म्हटलेत ,ते आवडले.लिंबांना चिरुन घ्यायचे,किंवा,लिंबू कापून घ्यायचे,अशी भाषा न वापरल्याबद्दल अभिनंदन.😅
माझ्या आईची आजी हे असेच बनवत असे पण त्याला रंजका म्हणतात ते आज कळले.... मी आजोळी गेल्यावर आजीच्या म्हणजे आईची आजी...अशा वेगवेगळ्या चटण्या खात असत खूप चवदार लागायच्या... आजही आठवण येते त्या चवीची.... 😊
हो सासूबाई माझ्या गडहिंग्लज च्या त्या रंजक खूप गोष्टीत वापरायच्या नारळ चटणी कैरी चटणी कालवा केले पोहे एका दोन तुमची ही recipe mule त्यांची आठवण आली thank you
रंजका ताज्या लाल मिरचीचा च करतात.हा वर्षभर टिकतो. सुक्या मिरच्या भिजवून थोड्या प्रमाणात ठेचा करू शकता, पण चवीत फरक पडतो व जास्त टिकत नाही. Bedagi Mirchi Chutney ruclips.net/video/zG4wfi5mxEQ/видео.html
Nice recipe
आज खूप दिवसांनी हे नांव ऐकले माझी आई संकेश्वर ची असल्या मुळे आमच्याकडे ही रेसिपी बनायची आणि विशेष म्हणजे पूर्वी मिक्सर वगैरे काही नव्हते. त्या मुळे हे सर्व पाट्यावर वाटले जायचे शेतातील कामावर असणाऱ्या लोकांना खूप आवडायचं . शेतातील ताज्या मिरच्या असायच्या आणि हे सर्व माझी आई नौकरी करून करायची आज खूपच आठवण झाली. धन्यवाद.
अरे वा
माझी आजी पणजी पण हे काम पाट्यावरच करायचे ..तुमच्या आईचे खरच कौतुक आहे नोकरी सांभाळून या सर्व गोष्टी करणे सोपे काम नाही..
धन्यवाद 🙏
ओह संकेश्वर..... मठ आणि नदीतील पोहणे 😊
मी नक्कीच करते, त्यात लसूण नाही म्हणून❤ आम्ही लसूण कंदा खात नाही,😊❤ मस्त आहे, लवकरच करून पाहाते
Khupach chan recipe aahe
Khup Chan
Thank you 🙂
ही रेसिपी माहित नव्हती . पण छान आहे . एकदा करून पाहीन .
Thank you 😊
छान लाल बुंद आहे ठेचा रंजका
Dhanyawad 🙏
खूप छान. पहिल्यांदाच समजले मॅडम. आवाज ही खूप छान 👌
Dhanyawad 🙏
खूप छान ताई रस्ता बनवलेला आहे मस्त
Tasty वाटतेय. नक्कीच करणार
रजकाच रेसिपी खूपच आवडली मी आता र अंजका करून बगेन खूपच छान दाखवली आणि सविस्तृत
@@ShailajaKulkarni-jg4yt खूप खूप धन्यवाद 😊
Wonderful sharing 🎉
Thanks for visiting
छान!
किती सुंदर आहे नाव" रंजका "
टेस्टी पण असणार नक्कीच नावा प्रमाणे 👍👍
खूप छान रेसिपी 🙏 पहील्यानेच बघितली
Thank you 😊
छान रेसिपी आहेत
Thank you 😊
खूप छान
Thank you 🙂
अप्रतिम🎉🎉🎉🎉🎉
@@sadhanamandale924 धन्यवाद 🙂
Mala chav ghyavishi vatte ho!mastach!
😊 Thank you
आम्ही नेहमीच करतो,खूप छान लागतो
सुंदर आम्ही नेहमीच करतो ताई🎉👍
👌👍
Ho mi prvache kela❤❤
पहिल्यांदाच ऐकली आणि पाहिली कांदा लसूण नसलेला पहिला ठेचा
नक्कीच करून बघायला आवडेल ❤
😊
रंजका खुप छान आहे नक्की करायला करेन
Excellent.... aprateem ..madam ..maazi aai same asach karaychi.....
Thank you 😊
Yummy 😋😋😋✌✌✌
Thank you! 🙂
मी या रेसीपी चा बराच वेळा शोध घेतला होता माझी मावशी बनवायची. धन्यवाद आपण ही रेसीपी सांगीतली
Thank you 😊
Yummy yummy 😋😋😋
Thank you 😊
खूप छान आम्ही बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र border वर रहायला होतो तेव्हा आमची आई असा रंजका करायची.
🎉
Super
Thank you 😊
❤
Mast
Thanks 🤗
❤❤❤
😊🙏
Nice
Thanks
Nakki try karen. . Tikhat premi ahot...Ani tyat hi new recipe..❤thank you
👍 Thank you
Ho tai mi khala ahe ranjka amhi jeva saundatti la jato teva tya titlya mavshi toplit antat bhakri ranjka ani khup vegveglya bhjya astat tyanchyakde mala khup avdtat ❤❤
माझी आई करायची,गरम गरम ,कडक भाकरी सोबत छान लागते.👌
खुपच सुंदर माझी आई करतीय
👌
ताई मी करते पण मिरची मीठ लसूण इतकेच घालून आम्ही करतो. आता मी तुमच्या पद्धतीने करील.थँक्यू ताई.जॉइन करते चॅनल.
@@angha2498 thank you 😊
खूपच छान बोलणेही गोड आम्ही पण नेहमी अस्साच रंजका करतो.👌👌
@@shubhangikulkarni8610 thank you 😊
मी करते हा रंजका ,पण मी मंडईत ज्या लाल मिरच्या मिळतात त्याचाच तात्पुरता करते पद्धत हीच आहे , साहित्य पण हेच पण मी हिंग खडा वापरतेच असं नाही ,पावडर पण घालते कधीं कधीं !
ताई ,निवेदन खूपच छान . करण्याची पद्धत सुद्धा खूप छान ! खरोखर निगुतीने केली पाककृती .
अभिनंदन आणि शुभेच्छा !
खूप खूप धन्यवाद 🙂
छान दिसतो मी नाहीं केलेला कधी आता करेन ताई
रंजका तर चटकदार आहेच.आणि बोलणेही छान आहे तुमचे.मुख्य म्हणजे,लिंबू " चिरुन" घ्यायचे असे म्हटलेत ,ते आवडले.लिंबांना चिरुन घ्यायचे,किंवा,लिंबू कापून घ्यायचे,अशी भाषा न वापरल्याबद्दल अभिनंदन.😅
खूप खूप धन्यवाद 🙏
पोळी गोड असते म्हणून छानच लागत असेल
Pahunach ichchha zali karun pahaychi ani chav ghyaychi...
Nakki karun pahin mipan😊
Thank you 😊😊
@@padmajadeshpande6622 👍😊
खूप छान वाटला रांजका ...पहिल्यांदाच नाव ऐकलं ..ठेच आणि लाल मिरचीचा खर्डा नेहमी करते ...आता हा पण करून बागेल...खूप छान सांगितलं ताई... धन्यवाद
Thank you 😊
❤ खुपच छान आहे रंजका रेसिपी.
माझ्या आईची आजी हे असेच बनवत असे पण त्याला रंजका म्हणतात ते आज कळले.... मी आजोळी गेल्यावर आजीच्या म्हणजे आईची आजी...अशा वेगवेगळ्या चटण्या खात असत खूप चवदार लागायच्या... आजही आठवण येते त्या चवीची.... 😊
मी हा रंजका खाल्लाय खूप छान असतो.
@@deepalikulkarni4473 🙏
Mazi aai karayachi ha ranjka.
I am from Dharward so I know and also like Ranjaka
खुपच छान झालंय रंजका. आम्ही खातो नेहमी. परंतु घरी कधी केला नाही. आता करून बघणार आहे. कोल्हापूर. 👌🏼👌🏼
@@ujwalapatil8569 thank you 🙏
Ashya khup divas tikanarya recipes sangavyat.
Ho mazi aayi karat hoti
👌👌
🎉वाह खूपच छान पद्धति लागली। फार आभा
Dhanyawad 😊
Ho na
आमच्याकडे ही चटणी साखर आणि लिंबाचा रस न घालता करतात आणि त्याला "भगवती" म्हणतात... 👍
मी ही करते हे रंजका
Tai vati ch pramanat sanga na khup bhari ahe
Ho amhi pan karto khup avadte mala ,Mazi mavsi kadun hi recipe mala mahit zali Mazi mavsi sadalga yethe aste karnataka
हो मी पण करते रंजका
👍🙂
कृती सविस्तर पणे व योग्य त्या मार्गर्शनाखाली दिल्या बद्दल शतश आभार.
मुंबईत अश्या लाल भडक मिर्च्या भेटणे कठीण आहे. हिरव्या मिरच्या वापरू शकतो का ?
Karnatakat khup popular Ani common ahe
मी अजूनही ही रेसिपी बनवते
@@wrath4283 👌👌
Aamhi nehmi karto mast lagte
👌
लाल मिरचीचा ठेचा
आंबट गोड तिखट
लसूण मीठ हळद हिंग गूळ घातल्यामुळे खूपच छान होतो ठेचा लाल मिरचीचा
Hyala laladi mhanatat.
Asach same pan hirpaya mirachya vaparun jela tar tyala panadi mhanatat.❤🎉
Thank you 🙂🙏
प्रथमच रंजका हे नाव। ऐक ले पन रेसिपी छान झाली शेयर केल्या बद्दल धन्यवाद ❤
Thank you 😊
खुप खुप वर्षांनी ऐकलं माझी आई करायची ती धारवाड ची होती
👌😊
Mi pn khallay, karnatakat Ranjaka mhanatat
Mai to ye recepi Salose banati hu .esme emali Methi Dana aur jeera sekake Dalnese test bahut Acha Tata hai .
मी पण करते, नाव माहीत नव्हतं. छान , बारकाव्यासकट समजावून सांगितलं आहे 😊
Thank you 🙂
Tai mast ranjaka kela ya madhe lasun ghalu shak tat ka ?👌👌👌
Ekdam chatpatit..
Mala lahan panichi athavan aali aai karat hoti aamhi Belgaum la hoto
हो सासूबाई माझ्या गडहिंग्लज च्या त्या रंजक खूप गोष्टीत वापरायच्या नारळ चटणी कैरी चटणी कालवा केले पोहे एका दोन तुमची ही recipe mule त्यांची आठवण आली thank you
Thank you 😊
मी पण करून बघेन. Mala खायला जरा जडच जाईल. तिखट खात नाही म्हणून. 😄
नक्की करून बघा 🙂, नंतर लिंबाच्या रसामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो..
@RadhikaRutuja achha
एक दिवस मुरवत ठेवणे..योग्य वाटले..नवीन माहिती
Dhanyawad 😊
माझी आई कर्नाटकातील होती त्यामुळे आजीकडे कायम रंजका असे.
माझ्या सासूबाई याला लाल मिरचीचा ठेचा म्हणायच्या.. यात फक्त थोडा लसूण आणि चिंच गूळ घालायच्या.. सुंदर लागते 😊
मी पण नेहमीच बनवते ओली मिरची नाही मिळाली तर सुकी मिरची भिजत घालून पण बनवते
Hi Tashi Karnatakatli ahe recipe.. Ani Karnataka seemed lagatlya bhagatli
बरोबर 👍
Khup Sundar....amhi suddha Kanadi ahot...pn sadhy Pune yethe rahato....Punyat hya mirchya milat nahit....tyamule khup miss karto.....Bhakri+Ranjaka+ bharpur Tel.....ahahahaha....
Dhanyawad 😊
Amachyakade Chiccodi, Nipani, Belgaum bhagat haa padarth asatoch.North Karnataka, Kolhapur/Sangli bhagatalya vegetarian especially Jain lokanchi eka vegali khadya sanskruti ahe.
आम्ही ही करतो, फक्त ठेचा मुरवत ठेवत नाही
Kasa khayay cha mam.plese tell
@@Trupti-p2w लोणचे,चटणी जशी पोळी, भाकरी बरोबर खातो तसा हा रंजका खायचा.
दही बरोबर आम्ही छजी रोटी सुकी भाकरी बारीक कांदा वा मस्त😂😝
😋
Vidya kubde Nagpur Me nehme karat aste khup chan lagto.
Are wa👍
Isko Warahadi Thecha 😮 bol le jate😮
Disaila ter mast vat te pan tyat vinegar ghatle ter chalel ka 🪷🌺🪷
नको
Ya Olya mirchya ahe ka te sanga
Ho
मस्त, मी करेन. तोक्का दाखवा.
Thank you
तोक्का दाखवला आहे . लिंक देत आहे, ती रेसिपी पण बघा
ruclips.net/video/Iku9-FgVpV4/видео.html
हो माझी आजी करायची ranjka ch म्हणतात याला ओल्या लाल मिरच्यांचा करतात 😊
@@AnjaliJoshi-b3l thank you 🙂
Sukhya mirchicha bhijavun kela tar chalela ka.
रंजका ताज्या लाल मिरचीचा च करतात.हा वर्षभर टिकतो.
सुक्या मिरच्या भिजवून थोड्या प्रमाणात ठेचा करू शकता, पण चवीत फरक पडतो व जास्त टिकत नाही.
Bedagi Mirchi Chutney
ruclips.net/video/zG4wfi5mxEQ/видео.html
मी पण नेहमी करते त्याला ओल्या मिरचीचा ठेचा म्हणते
🙏🙂
Recipe chhan aahe aani Navin sudha,tumhi ji mirchi getli aahe ti tikhat aahe ka aamcha ithe betat nahi tar mi pickle chi lal mirchi geu sakte ka ?
शक्यतो मिरचीचे साल फार जाड असू नये अशी मिरची घ्यावी
हो माझी आई करायची मीही karate
👌🙏
बापरे... तिखट..😢पण छान distoy
Thank you 😊
Khupach chan recipe aahe
आमच्याकडे लसूण- आलं- फोडणी घालून करतो. आता मेथी- हिंग घालून पाह़ीन.
👍👌
आमच्याकडं मिक्सर नाही पाट्यावर वाटू का
करा,पण काळजी घ्या...