aai tujhi jatra aundala bharnar nahi ! आई तुझी जत्रा ! guru madhavi ! ritika koli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • GURU MUSIC PRESENT
    ****
    EKVIRA PALKHI 2020
    आभाळ दाटल, काळीज फाटल
    विपरीत घडल ग आई..
    आभाळ दाटल काळीज फाटल
    विपरीत घडल ग आई..
    या रोग-राई पायी आई तुझी जत्रा
    औंदाला भरणार नाही..
    या रोग राई-पायी आई तुझी जत्रा
    औंदाला भरणार नाही
    भांडलो आई तुझे दाराला
    मान पालखीचा पहिला कोणाला
    त्याचीच शिक्षा दिली का आई
    रागावू नको घे पदराला
    भांडलो आई तुझे दाराला
    मान पालखीचा पहिला कोणाला
    त्याचीच शिक्षा दिली का आई
    रागावू नको घे पदराला
    आगरी,कोळी,कुनबी,मराठी
    तुझीच लेकर ना आई
    आगरी,कोळी,कुनबी,मराठी
    तुझीच लेकर ना आई
    या रोग-राई पायी आई तुझी जत्रा
    औंदाला भरणार नाही
    या रोग राई पायी आई तुझी जत्रा
    औंदाला भरणार नाही
    काय करू मला समजना
    कश्यान मन माझ लागना
    तुझ्या विना नको जीवन असल
    आई हे संकट दूर कर ना...
    काय करू मला समजना
    कश्यान मन माझ लागना
    तुझ्या विना नको जीवन असल
    आई हे संकट दूर कर ना..
    येईल तर येऊदे मरण मला माझ्या
    एकवीरा आईच्या चरणी
    येईल तर येऊदे मरण मला माझ्या
    एकवीरा आईच्या चरणी...
    तरी आय मऊले तूझे भेटीला
    आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी
    अगो आय मऊले तुझे दर्शना
    आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी
    अगो आय मऊले तुझे दर्शना
    आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी
    अगो आय मऊले तुझे भेटीला
    आम्ही येऊ ग कार्ले डोंगरी..
    गुरु मढवी प्रोडक्शन प्रस्तुत
    👇🏼
    या रोगराई पायी आई तुझी जत्रा
    औंदाला भरणार नाहि
    गीतकार-संगीतकार
    गुरु मढवी
    🎧गायक🎤
    गुरु मढवी
    पुजा मेस्त्री
    रेकाँर्डिस्ट
    डिजे अक्षय
    गौरव रेकाँर्डिंग स्टुडिओ
    MUSIC
    PRATHAMESH RANE
    कलाकार
    गुरु मढवी
    रितीका कोळी
    CHOREOGRAPHY
    &
    VIDEO EDITING
    guru madhavi
    सर्व एकवीरा भक्तांना पाठवा
    🙏🏻धन्यवाद🙏🏻
    #ekvirasong #aaiekveera #koligeet #gurumadhavi

Комментарии • 956

  • @pravin_koli
    @pravin_koli 4 года назад +5

    माझी माऊली सत्वाची हाय......काल आखा डोंगर पाऊसानी धुऊन काढला..आई माऊली पुर्ण रोग दुर करेल लवकरच

  • @pravindohole1237
    @pravindohole1237 4 года назад +87

    आरे गुरू दादा केवडा भारी गाणा झाला महीते आगरी कोळी कुणबी मराठी झीथे आसतील हा गाना आयकुन सगले जमतील कारले गावाला

  • @sumitpatilpanvel8161
    @sumitpatilpanvel8161 4 года назад +102

    खरच दादा गाणी एकूण पाणी आलं डोळ्यात आई एकवीरा माउली कडे एकच प्रार्थना या आजारापासून सर्व विश्वाला बर कर तूच आमची विश्व व्यापीनी आहेस जय आई एकवीरा

  • @shubhammhatre999
    @shubhammhatre999 4 года назад +3

    आई यावर्षी नाही यायला भेटला तुझ्या यात्रेला
    पण हा आमचा संकट संपला तर आम्ही आगरी कोळी बंधु आई तुझी पुढच्या वर्षी यात्रा मोठ्या उत्साहाने साजरा करु 🙏
    जय एकविरा 🙏 🌺 🌺 🌺 🌺 🌺

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद
      तुमचा गायक
      गुरु मढवी

  • @janardanbaswat
    @janardanbaswat 4 года назад +39

    *मनाला लागला दादुस गाणा*
    भिवाचा नाय दादुस आई एकवीरा
    आपल्या पाठीशी हाय.
    जय एकवीरा
    जय आगरी-कोळी

  • @nileshbhagat1210
    @nileshbhagat1210 4 года назад +8

    भाऊ गाणं खूप सुरेख आहे हृदयाला स्पर्श केला. आई कोरोनाचा नायनाट कर लवकर आपल्या भारत देशाला कोरोना मुक्त कर माऊली.

  • @pravindohole1237
    @pravindohole1237 4 года назад +80

    या पुढे भांडन तटा नाय भावाला भाऊच चारनार आगरी कोळी कोणबी मराठीच आहे सगले पालखीला नाचनार मान जसा भेटल तसा घेऊ जय ऐकवीरा आई

  • @chandudhumal3401
    @chandudhumal3401 4 года назад +40

    😭🙏रडू आल. मला खुपच आई लक्ष ठेव आमहा आगरी कोळी पोरांवर 😭🙏

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад +3

      धन्यवाद
      तुमचा गायक-: गुरु मढवी

  • @hareshposhe6154
    @hareshposhe6154 4 года назад +4

    खूप सुंदर गाणं गायलात दादा 👌👌
    मनाला लागल😢
    लवकर या कोरोनाचा नायनाट कर आई एकवीरे माऊली हीच एक प्रार्थना
    🙏जय एकवीरा 🙏

  • @bindasladge1354
    @bindasladge1354 4 года назад +2

    गुरू भावा एक नंबर आहे रे गाणं हे ,खरच या रोगराई मुले वाट लावले आपल्या आईच्या जत्रेची,मस्त कल्पना मांडली तू गाण्यातून

  • @nilampawde6864
    @nilampawde6864 4 года назад +3

    खर आहे गुरुव दादा आता एकविरा आईच मराठी अगरी कोळी kunbi याना vachven

  • @prathamtelang4746
    @prathamtelang4746 2 года назад +2

    गुरू दादा no 1

  • @karanpatil3759
    @karanpatil3759 4 года назад +3

    किती काही झाल तरी मी जाणार मेलो तरी आई च्या चरणी मरण येवदे चालेल 🙏🏻🌸🏵🏵

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद
      तुमचा गायक भाऊ
      गुरु मढवी

  • @kunalpatil6195
    @kunalpatil6195 4 года назад +2

    2020 madhla saglyat bhari .song. Jya songne aaj radvl. Aaichi athvan karun dili. Khup dukh vatt Aai tujhi jatra ny ahe .Guru Dada ek number. Tu Sandesh dila sarv Ekveera bhaktana

  • @ganeshkateskar9878
    @ganeshkateskar9878 4 года назад +3

    🙏🙏 एकविरा माऊली सगळं वेवस्तीत कर आई एकविरा माऊलीचा उदो 🙏🙏

  • @samikshapatil6646
    @samikshapatil6646 4 года назад +1

    एकवीरा आई ची नी आमच्या कालंबा देवीची सुद्धा यात्रा भरली नाही खूप वाईट वाटलं.

  • @amitmahtre6807
    @amitmahtre6807 4 года назад +9

    अंगावर शहार आयल रडु आल आई एकवीरा माऊली सगळ्यांन सुखी ठेव हे संकट लवकर दुर होऊदे सगळ्या जगावरच
    भारी गाणी बनवले

  • @trishul406
    @trishul406 4 года назад +3

    दादा ... भारीच गाणं आहे .. अर्थपूर्ण आणि तेवढाच छान आवाज दोन्ही गायकांचा .. खरंच गाणं एकूण रडू येत ..

  • @yogeshmali4943
    @yogeshmali4943 4 года назад +5

    🙏जय एकविरा माऊली 🙏 आई तुच वाट दाखव कसा येऊ मी तुझा भेटीला ,,,, आई ओढ लागली तुझा पालखीची 😓😓😓😭😭😭

  • @rupakale2749
    @rupakale2749 3 года назад +4

    गूरू दादा khupch Chan aahe Gaana mala yevadi aavdla mi roj sakali utleya vela mi he gaana iekto

  • @ajaygambhe244
    @ajaygambhe244 4 года назад +11

    आई एकविरा माते कि जय लवकरच आई तुजा भेटीला येईन ...जय एकविरा .जय कुणबी

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 4 года назад +1

    एकच नंबर Very Very Good Nice
    आईच्या चरनी नतमस्तक होतो आम्ही भक्त
    अगरी कोळी कुणबी मराठी आम्हाला अभिमान आहे आमच्या आईचा .

  • @PriTesHBhoiR
    @PriTesHBhoiR 4 года назад +6

    Mst song dadus Jay ekveera mauli...🙏

  • @Akshay_Patil_Kkc
    @Akshay_Patil_Kkc 4 года назад +3

    Khupach Sundar Song ahe Bhau ...dolyat pani ala 😒

  • @trishulhelpdesk9289
    @trishulhelpdesk9289 3 года назад +5

    खूप छान आणि अर्थपूर्ण गाणं गायलं आहे..

  • @mahimoni6037
    @mahimoni6037 4 года назад +2

    बरेच दिवसानंतर तुझा गाणी ऐकलं खूप छान

  • @omkargurav9977
    @omkargurav9977 4 года назад +10

    गाणे खरंच खूप छान आहे👍
    पण मनात दुःख आहे😢
    🙏जय एकविरा आई🙏

  • @truptimagar9506
    @truptimagar9506 3 года назад +2

    Man barun yet tumche gaane aaykun 😢 aai hamesha sobat rati apla pudcha varshi jorat jatra sajri hoil man naka naraj karu tumcha sagla gurup la maza kadun bless ahet

  • @sushantmhatre7862
    @sushantmhatre7862 4 года назад +5

    दादा मन जिंकलास १ नंबर गाण गायलास असाच गात रहा आई मावुळी तुझ्या पाठीशी आहे दादा

  • @sulunandan2186
    @sulunandan2186 4 года назад +2

    काळजाला भिडणारं गाणं....
    वाईट वाटतं यंदा एकविरा आईची यात्रा भरणार नाही.
    आई माऊली कृपा कर आणि हे संकट लवकरात लवकर टळूदे.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @becreative7443
    @becreative7443 4 года назад +5

    गाणं आयकून रडलो मी
    जय आई एकवीरा ♥️🙏

  • @prakashbhala7908
    @prakashbhala7908 4 года назад +1

    खरच खूप वाईट वाटले आई एकविरा या संकटातून वाचव ग , जय एकविरा आई 👏👏👏

  • @GurunathAnkush
    @GurunathAnkush 4 года назад +41

    Mast song but एकविरा आईची जत्रा रद्द नाही झाली पाहीजे हीच आई एकविरा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @nitinmengal7979
    @nitinmengal7979 4 года назад +2

    दादा हा गाणी मी आतापर्यंत 300 वेळा ऐकला असेल आवाज खुप छान आहे

  • @parmeshmali03
    @parmeshmali03 4 года назад +3

    Khup chhan song guru bhavu

  • @nileshkadu9284
    @nileshkadu9284 4 года назад +1

    Song aikun pani aal dolyat🥺🙏..khup chhan dada...Jay ekveerA aai🙏🙏

  • @sonusathe
    @sonusathe 4 года назад +24

    काळजाला भिडल गाणं दादा मस्त 👍

  • @rohitpatil6227
    @rohitpatil6227 4 года назад +1

    Mast song dada 🙏 jai ekvira aai 🌷. Pudhchy varshi full joraat sajri karu apan sarv aai chi jatra...

  • @pramodk5104
    @pramodk5104 4 года назад +3

    आई तुच या जगाची जननी आहेस सुखानं ठेव आम्हाला jay ekveera Mauli 🙏

  • @jalindarwalunj8945
    @jalindarwalunj8945 4 года назад +1

    आसे पाहून खरोखर वाईट वाटल आई तूझ्या क्रुपेने हे कोरोनाचे संकट टळूदे आणि आम्हाला तूझे नवस फेडता येवूदे अशी आई तूला विनती करतो

  • @kalpeshgawand3432
    @kalpeshgawand3432 4 года назад +7

    खूप सुंदर दादा
    नकळत गाणी बघताना डोळ्यातून पाणी आले
    जय एकविरा आई🙏🙏💗

  • @rupeshgawand7566
    @rupeshgawand7566 4 года назад +1

    अति सुंदर गाणी गुरु.आई माऊलीचा उदो उदो

  • @pappukatkari1413
    @pappukatkari1413 4 года назад +3

    माझे माउली जत्रा भर्नार नाही खुप वाईट वाटत ब्रो

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद
      तुमचा गायक-: गुरु मढवी

  • @सुखकोकणचो31
    @सुखकोकणचो31 4 года назад +1

    आई एकविरा माऊली सर्वांना संभालून घे
    आणी ही रोग राई सगली संपून टाक
    आणि तूझ्या सगल्या भक्तांना सांभाळून घे
    हींच आई तूझ्या चर्नी प्रार्थना
    आगरी कोल्यांची माऊली
    आई हा कोरोला संपून टाक रोग
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद
      तुमचा गायक भाऊ
      गुरु मढवी

    • @prajaktakatkar2569
      @prajaktakatkar2569 4 года назад

      खुप सुंदर गाण आहे मन भरुन आल

  • @nitinmengal7979
    @nitinmengal7979 4 года назад +3

    तुझा आतापर्यंत चा सर्वात best song I love you your song आवाज खुप सुंदर top top

  • @akikoli5624
    @akikoli5624 4 года назад +1

    Kharch yaar maan bharun dole bharun ale Guru Bhaus 😥😭🙏🏻🙏🏻🙏🏻💯💯❤
    आई माऊलीचा उदो उदो 🙏🏻❤

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद
      गायक -: गुरु मढवी

  • @AP-ko5nk
    @AP-ko5nk 4 года назад +4

    Jay ekvira ⛳🙏aai tuzy dari aami lavkarch yeu 🙏🙏💗💗💗

  • @aniketkemble1315
    @aniketkemble1315 4 года назад +1

    खूप भारी गुरू दादा

  • @rajeshkailashghodake7176
    @rajeshkailashghodake7176 4 года назад +3

    भावा तुझे सर्व गाणी माला आवडतात सुपर हिट भावा

  • @mirkarsmohan5675
    @mirkarsmohan5675 4 года назад +2

    लव यू गुरुदादूस .............
    सॉंग एक नंबर झालाय
    काळजाला भिडलं
    जत्रेला येवाचाच आपली आई हाय आपल्या पाठीशी
    जय एकविरा माते

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद भावा

    • @blockbuster-bharat4529
      @blockbuster-bharat4529 4 года назад

      जाऊ नका, उगाच आपल्या समाजाचा नाव खराब होनार... सगळी दुनिया घरात बसलेली आहे... पत्रकार लोक आपली चित्र दुनियेला दाखवणार...
      सहकार्य करा, समुहाने एकत्र येऊ नका...

  • @samarthpawar8359
    @samarthpawar8359 4 года назад +15

    🙏🙏🙏🙏🙏
    लिहिण्यासाठी शब्द कमी पडत आहेत 🙏🙏 *जय एकवीरा आई*

  • @kmlamanojmahale8366
    @kmlamanojmahale8366 2 года назад +1

    आरे दादा गाणं🙏 किती तस्त आहे 👌😍😘

  • @harshalathakur1420
    @harshalathakur1420 4 года назад +7

    Khup man bharun ala mazza radli me song aikun nice 👌 song 👍

  • @sunnykarande6422
    @sunnykarande6422 4 года назад +1

    खूप छान गान...आई एकवीरा वाचवील आपल्याला . संकट मधून निघणार नक्की🙏

  • @SAGARJUMARE
    @SAGARJUMARE 4 года назад +3

    Mast song Bro🙏💐 jay ekvira Aai💐🙏

  • @vickybhoir1166
    @vickybhoir1166 4 года назад +1

    Guru dada ek no. Song aahe पण खूप वाईट वाटते माझे आईची जत्रा रद्द झाली

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद
      तुमचा गायक-: गुरु मढवी

  • @_somnath_k_7912
    @_somnath_k_7912 4 года назад +3

    मरण आल तरी चालेल ,,पण🔥 आई तुझ्या भेटीला 💯 31 तारखेला येनार.....
    आम्ही एकविरा प्रेमी...बेलापुरकर
    💖😢माझा जिव फक्त एकविरा आई साठी💖😢

  • @surajsolkar5283
    @surajsolkar5283 4 года назад +1

    खूप सुंदर दादा

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      धन्यवाद
      तुमचा गायक भाऊ
      गुरु मढवी

  • @swapnilchavan3721
    @swapnilchavan3721 4 года назад +3

    Bhava vait jamm vatla aai chi jatra bharanar nahi aikun pn tuja song aikun dolyan 😔😔😭 pani alay jamm yad yete aai chi aaj 13 days aai chi dar band zalay tari aai aplya pathi aahe sagla nit hoil jay ekvira jay aagri

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад

      आज आईच्या दारात वादळ आणि पाऊस बरसलाय.
      आई नक्किच हे विघ्न लवकर दुर करेल
      होईल सर्व व्यवस्तीत
      धन्यवाद
      तुमचा गायक
      गुरु मढवी

    • @swapnilchavan3721
      @swapnilchavan3721 4 года назад +1

      Hoy dada aai nkki dur hoil me aai chya javal rahto dada kadhi aai kde ale ka mla bhetyach tumhala me lonavala madey rahto

    • @nishanttonde238
      @nishanttonde238 4 года назад +1

      Aakdam bhari

    • @Durgesh41625
      @Durgesh41625 4 года назад +1

      आई

  • @Roshan_Chikankar
    @Roshan_Chikankar 4 года назад

    खूपच छान गुरू दादा.....अंगाला काटे आले..

  • @maheshlahubhagat3677
    @maheshlahubhagat3677 4 года назад +3

    आई हा रोग गेला पाहिजे आम्हाला जत्रा करायची

  • @shreenathnagavkar3646
    @shreenathnagavkar3646 4 года назад +1

    1 नंबर भाऊ.... डोळे भरुन आले तुझ गान ऐकुन

  • @chandrakantharad4436
    @chandrakantharad4436 4 года назад +97

    कुणबी आगरी कोळी व सर्व मराठी समाज आई एकवीरा तुझ्या चरणी लवकरच येतील
    आई एकवीरा

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад +4

      नक्किच

    • @nayansalunkhe7222
      @nayansalunkhe7222 4 года назад +2

      @@nikhilbhamre8623 ata tri eki dakhva

    • @musafironworldtourmission
      @musafironworldtourmission 4 года назад +5

      @@nikhilbhamre8623 java tu janmala navta tava pasun na tava pasun palkhila jatav faltugiri karu nako ani samaj ektra ahe ani tyamche tumchesarkhi fut padnari hayen

    • @dilipshankar7584
      @dilipshankar7584 4 года назад +1

      बरोबर

    • @aniketpatil4260
      @aniketpatil4260 4 года назад

      @@nikhilbhamre8623 sarvanich ahe ekvira aai

  • @varunthale3011
    @varunthale3011 4 года назад +1

    खूपच सुंदर आवाज ,गाणं आणी सादरीकरण👌👌

  • @satyawangaikwad9289
    @satyawangaikwad9289 4 года назад +4

    दादा गाणी मनाला स्पर्श करून गेला
    जय एकवीरा 🙏🚩

  • @ayush496
    @ayush496 4 года назад +4

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭aasa pailanda zala ki aai ekvirechi yatra honar nahi 😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😫😭

  • @shivasuvarnaras1597
    @shivasuvarnaras1597 4 года назад +1

    Lay Bhari gan aai Akvira khup duk hotay jai Akvira aai

  • @kamalakarwaghe2280
    @kamalakarwaghe2280 4 года назад +4

    Mi aadhivashi aai mauli saglyanci aahe jai akvira

  • @yogitakamble8802
    @yogitakamble8802 4 года назад +1

    Bolnyasthi words nahi aahe ....👌👌... Jay ekvira aai...

  • @sonusapra5330
    @sonusapra5330 4 года назад +3

    जय एकविरा आईची माऊली 🙏🙏🙏🙏

  • @Royal_deshmukh_500
    @Royal_deshmukh_500 4 года назад +1

    bahot hard brother 🙏🙏खरच दादा गाणी एकूण पाणी आलं डोळ्यात aani heart touching song 🥰🙏🙏jay ekveera aai 🙏🙏

  • @sailimhatre9097
    @sailimhatre9097 4 года назад +3

    😕🙏आई तुच वाट दाखव😞🙏जय एकविरा आई🙏आई माऊली🙏❤

  • @vandanatembe8716
    @vandanatembe8716 4 года назад +1

    Khup sunder song dada Edam manala bhidnar 👌👌👌👌

  • @rameshulvekar7790
    @rameshulvekar7790 4 года назад +3

    रडवलेस दादा तु ...पण मस्त
    जय एकविरा
    जय आगरी

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад +1

      धन्यवाद
      तुमचा गायक भाऊ
      गुरु मढवी

  • @aniketpatil4260
    @aniketpatil4260 4 года назад +1

    Heart touching song...😍 khup chhan vichr mandle ahet

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 4 года назад +6

    आई चमत्कार नाही करत का..?भक्तांवर अशी कशी आई..हा रोग दूर करू शकत नाही..?

    • @nitinsalkar4877
      @nitinsalkar4877 4 года назад

      Aai Elvira chamtkar kar go...korona padun vachav

  • @SHIVAMGUPTA0084
    @SHIVAMGUPTA0084 4 года назад +2

    Nice song dada.😘
    Aai ekvira mauli...🙏🌺♥️

  • @kapilbhoir3108
    @kapilbhoir3108 4 года назад +3

    मस्त song दादूस 🙏👍👍👍👌

  • @rohankhandagale3718
    @rohankhandagale3718 4 года назад +2

    आई या जगावर आलेलं संकट दुर कर हे एकविरा आईच्या चरणी🙏🙏 प्रार्थना करतो

  • @maduhukarhipparge6356
    @maduhukarhipparge6356 4 года назад +3

    खुप छान सुपर हिट स्वग आहे
    जय एकविरा आई 🙏🙏🙏🙏👌👌👌
    Love you tu

  • @sagarbari2724
    @sagarbari2724 4 года назад +1

    अतिशय सुंदर गाणी गायली आहे दादा आणि वहिणी यांना माझ्या कडून
    हार्दिक शुभेच्छा 🙏 🙏 आई माऊली चा उदो उदो 🙏 🙏

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 4 года назад +3

    NICE DEAR BROTHER, HOPEFULLY ALWAYS CHEAP SUSTENANCE, GIVEN HELTH AND LONG LIFE, THE BEST PRAYER FOR YOU

  • @mayurbhoir9578
    @mayurbhoir9578 4 года назад +3

    Bhau song aaykun aangala kate aale Aai ekvira mauli🙁❤

  • @darshanaMadhavi319
    @darshanaMadhavi319 4 года назад +13

    Heart touching song
    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    जय एकवीरा आई 🙏🙏🙏🙏

  • @ajayaghan694
    @ajayaghan694 4 года назад +1

    🙏🙏 आई एकवीरा तूच आता कर काही तरी ह्या रोगावर 🙏🙏खूप वाईट वाटत 😭😭😭😭

  • @nikhilbhopiofficial7102
    @nikhilbhopiofficial7102 4 года назад +3

    Kadak dadus

  • @vinodbhoir3852
    @vinodbhoir3852 3 года назад +2

    Nice my sis puja

  • @sudhirbhoirmusic
    @sudhirbhoirmusic 4 года назад +5

    Very nice song Guru bhau👌👌👌❤❤❤💓💓💓💕💕💕

  • @nilampawde6864
    @nilampawde6864 4 года назад +2

    Kay video aahe dada jay aagri jay koli video pahun pani aale dolyala tuch vachvshin ekviraaai rograi pasun aamha sarvanna

  • @rupakale2749
    @rupakale2749 3 года назад +3

    ❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️Dada cha gaana la like kar

  • @reshmaghag4891
    @reshmaghag4891 4 года назад +1

    😭😭😭 khup bhari aahe song 👌🔥🔥🔥🔥 जय एकविरा आई 😢🙏🙏🚩🌺🌺🚩

  • @SwarMusicRecordingStudio
    @SwarMusicRecordingStudio 4 года назад +3

    Nice Song👌👍😘

  • @diptijoshi4769
    @diptijoshi4769 4 года назад +1

    खूप छान दादा heart touching video

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 4 года назад +5

    Nice lyrics guru bhai

  • @ravibhagat6878
    @ravibhagat6878 4 года назад +1

    Guru madhvi cha voice madhe improovement ali.......kdkkkkkk😍😍😍😍😍😍

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 4 года назад +5

    आई हींगळादेवि वरगान बनवना आनितूजतेहीगानखूपमसतयेना आजायेन आजा

  • @bipinmhatre9875
    @bipinmhatre9875 4 года назад

    तुमचे जेवढे सॉंग आहेत. त्यातून तुमचा हा बेस्ट सॉंग आहे दादा खूप छान

  • @Kartik_mohite.
    @Kartik_mohite. 3 года назад +3

    Nice song 🙏🙏❤️

  • @kartikraut1583
    @kartikraut1583 3 года назад +1

    खरच दादा गाणी एकुन पाणीआल

  • @ShivaMhatreOfficial
    @ShivaMhatreOfficial 4 года назад +10

    Nice song

    • @SingerGuruMadhavi
      @SingerGuruMadhavi  4 года назад +1

      Thanks dear

    • @ravibagul7030
      @ravibagul7030 4 года назад

      🤝👍👌

    • @rameshhirve6898
      @rameshhirve6898 3 года назад

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏