|| मांडियेला सरी पाटु ग पारंपारिक फेऱ्यांचे गीत || परमेश माळी || २०२० ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu
    @Ranjeet_Thakur_and_Anagha_Kadu 4 года назад +28

    My favorite agri singer 👌👌
    Jabardast parmesh dada 👌

  • @vishwanathbhoir5355
    @vishwanathbhoir5355 4 года назад +34

    परमेश शेट, गौरी गणपती आले की हा सॉंग माझी आई गाणी बोलायची. हा तिचा फेवरेट सॉंग आज माझी आई ह्या जगात नाही.हे गाण ऐकून आईची आठवण आली .
    आपल्या आगरी समाजाची परंपरा अशीच पुढे न्यावी. आगरी परंपरेला तोडच नाही, तुमच्या यशाची कमान अशीच उत्तरोत्तर वाढतच जावो हीच प्रार्थना💐💐👍👍

  • @swaroopmusic9695
    @swaroopmusic9695 4 года назад +13

    Super se bi uper hit song bhau
    गणपती बाप्पा मोरया🌺🌺🌹🌹🙏

  • @ganeshshinde181
    @ganeshshinde181 2 года назад +1

    👌👌🌹🌹🙏🙏 01 no dada👌👌🌹🌹🙏🙏

  • @girishmhatre6228
    @girishmhatre6228 4 года назад +19

    🙏गणपती बाप्पा मोरया🙏
    खूप छान सॉंग दादुस आणि सर्व टीम मस्तच

    • @vishalkeni2656
      @vishalkeni2656 3 года назад

      @꧁༺S N༒꧂
      🍌🏝🏝🙏👭😅💘🏝💘👈👭👭👭😘😘

  • @shubhamkadam1069
    @shubhamkadam1069 3 года назад +2

    Parmesh Dada khup Bari❤🚩form Nashik

  • @vasudevmhatre340
    @vasudevmhatre340 4 года назад +6

    परमेश दादा ...खूप सुंदर फेऱ्यांची गाणी...गणपती special👌👌👌

  • @pravinpartole7870
    @pravinpartole7870 3 года назад +3

    खूपच छान सर्व गाने एकदम सुंदर आहेत,आपली संस्कृती तुमच्या गाण्यानं मुळेच टिकून राहील

  • @nileshtayade3671
    @nileshtayade3671 2 года назад +3

    एकदम बेस्ट आवाज ,,अजूनही ऐकतो ही फेरियाची गाणी

  • @maheshtupe7460
    @maheshtupe7460 4 года назад +1

    Parmesh dada 1no jai aagar jai shivraj jai bhavani

  • @badamchabadshahsujeetpatil6340
    @badamchabadshahsujeetpatil6340 4 года назад +6

    परमेश भाउ मस्त गाण 👌👌

  • @nehalmorenm368
    @nehalmorenm368 4 года назад +1

    जबरदस्त सॉंग...

  • @jkgolden1797
    @jkgolden1797 4 года назад +5

    Super hit all song for parmesh mali sir,अप्रतिम गायन ,

  • @sunilmhatre7973
    @sunilmhatre7973 4 года назад +2

    आगरी कोळ्यांची शान परमेश माळी दादूस

  • @vaibhavthakur8039
    @vaibhavthakur8039 4 года назад +18

    अभिनंदन प्रत्येक गाणी हा मराठी माणसाची नवं चैतन्य भरून येते तुमचे गाणी ऐकल्याने

  • @jayramraut2596
    @jayramraut2596 4 года назад +1

    सादर गाण्यांचा मुखडा शब्द पुढील प्रमाणे हया माळयाचे मळयामधी आला लावला कारल्याच्या वेल उगवला भुपळयाचा भुपळयाचा केला वेणा दिला बुवांचा खांद्यावर बुवा निघाले पंढरपूरा ...

  • @sainathkhedkar
    @sainathkhedkar 4 года назад +40

    मराठी अस्मिता कुठे तरी कमी होताना दिसत आहे पण दादा तू पुन्हा एकदा ह्या गाण्याने मांडण्याचा अप्रतिम भूमिका निभावलीस👌👌👌👌

  • @ankushdurge5512
    @ankushdurge5512 4 года назад +1

    छान परमेशजी

  • @vishukatkar6796
    @vishukatkar6796 4 года назад +19

    आगरी कोळी ...किंग आहेस दादा.
    तुजी सगळी हिट गानी आहेत.👍👌👌👌👌👌.

  • @prakashrane6539
    @prakashrane6539 Месяц назад

    परमेश माळी तुमचा आवाज खरच कितीतरी गोड आहे हो🎉🎉🎉🎉 हे गीत माझ्या फारच आवडीचा आहे

  • @vishalitadkar5207
    @vishalitadkar5207 4 года назад +5

    लय भारी दादा गाणी जय आगरी

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 4 года назад +1

    Mast geet.. गीतकार ताई ना खूप खूप धन्यवाद

  • @Sshsgdgdh5689
    @Sshsgdgdh5689 Год назад +6

    नाद नाय करायचा माझ्या आगरी कोळी बांधवांचा ♥️

  • @shanibhoir1070
    @shanibhoir1070 4 года назад +1

    1 नंबर माऊली
    राम कृष्ण हारी
    🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍💐💐💐

  • @prathibhaagaode1390
    @prathibhaagaode1390 Год назад +3

    दादा तुमचा आवाज खुप छान आहे तुमच्या आवाजा नी खुप प्रसन्न वाटत सगळे दुख विसरायला मदत होते तुमचा आवाज ऐकल्यावर धन्यवाद दादा .

  • @rajmokal6360
    @rajmokal6360 4 года назад +1

    खूप छान... परमेश भाऊ...

  • @aaradhyaproduction1466
    @aaradhyaproduction1466 4 года назад +3

    Nice song no 1 गीतकार.. प्रकाश चौगुले 👌👌

  • @aaimaulimusicalgroupnanosh4277
    @aaimaulimusicalgroupnanosh4277 4 года назад +1

    मराठी माणसाचा सांस्कृतिक वारसा आज दादा तुम्ही सांभाळून ठेवलाय कारण पाहिले प्रत्येक सण वारला आपली आजी आजोबा हे फिरकी नाच बाळा डान्स होयचा पण आता ,सर्व लोक विसरले,😘❤️जय एकविरा 😘❤️खुप म्हणजे खूप छान दादा

  • @hingalaydevi1896
    @hingalaydevi1896 4 года назад +44

    १नंबर गाण ,
    भाई तुम्ही आपल्या संस्कृतीची शान आहात🙏👌

  • @devidasbhagat6791
    @devidasbhagat6791 2 года назад +1

    परमेश दादा तुमच्या श्री मुखातुन जी गाणी गायली गातात तर असा वाटतय माझी आईच गाते.खुप खुप आभारी आहे.आपली संस्कृती आपली ओळख.

  • @parmeshmali03
    @parmeshmali03  4 года назад +353

    सर्वांचे मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏

  • @prasadpatil539
    @prasadpatil539 4 года назад +1

    एक नंबर गाणं आहे परमेश दादा

  • @mangeshborkar2637
    @mangeshborkar2637 2 года назад +3

    खूप कडक आवाज आहे भवा तुझा,,, आई जगदंबा तुला खुओ पुढे नियेल🙏🙏

  • @hemanttandel9195
    @hemanttandel9195 2 года назад +2

    परमेश माळी, भाऊ तुमच्या आवाजात जो गोडवा आहे कि कोणाचाही मन आकर्षित होत गाना ऐकन्यासाठी, तुमचा नविन गाना ऐकन्यासाठी लोक वाट पाहतात. बेस्ट ऑफ लक 👍👍👍

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 года назад +9

    एकच नंबर गाणं आहे😍❤️ काय आवाज आहे दादा तुझा .💞❤️😍खूप भारी😍

  • @ganeshmali2271
    @ganeshmali2271 4 года назад +1

    परमेश भाऊ एक नंबर

  • @KDPatil7014
    @KDPatil7014 4 года назад +4

    खूपच सुंदर गाणी 👌

  • @rameshnaskar4871
    @rameshnaskar4871 4 года назад +1

    खूप खुप छान परमेश दादा

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 4 года назад +36

    ह्यो गाणी पारंपरिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये नेहमी वाजणार... आणि अमर होणार हे मात्र नक्की.... God bless you... Bhai...

  • @payalbankar9117
    @payalbankar9117 3 года назад +1

    Bhari song 👌👌🔥🔥

  • @sachudj9163
    @sachudj9163 4 года назад +8

    Kadak song 😍❤👌👌

  • @Adv.SJMhatre.A_Dombivlikar
    @Adv.SJMhatre.A_Dombivlikar 4 года назад

    सुंदर गाणे❤️❤️❤️❤️
    परमेश माळी साहेब,,,
    वराची झारा टांगल्यान पोरा....
    ये रे ये रानाचे तु शेंडोरी पाखरा...
    ही गाणी खुप जुनी आहेत,,,
    लुप्त झाली आहेत...
    आपले आवाजात पुन्हा ध्वनीमुद्रीत केलेस खुप गाजतील...
    कारण खुपच् सुंदर गाणी होती ती....

  • @somnathsante8220
    @somnathsante8220 4 года назад +9

    Nice song dada😍

  • @nileshwarghade3363
    @nileshwarghade3363 3 года назад +1

    Mast dada

  • @shamlitejaspatil3146
    @shamlitejaspatil3146 4 года назад +3

    खूप छान सुजाता ताई ,अनामिक ताई आणि शर्वरी वाहीन ,,,, डान्स खूप छान ,

  • @darshannaik1596
    @darshannaik1596 4 года назад +1

    Parmesh माळी दादा...एक नंबर... सदैव आशिर्वाद तुम्हाला..hit गाणी देत जा ...

  • @kalpeshkene88
    @kalpeshkene88 4 года назад +4

    💕Pramesh da lovely ganpati bappa 💕

  • @nileshtayade6440
    @nileshtayade6440 2 года назад

    Parmesh mali sir ,big fan from तालुका कारंजा लाड,,, जिल्हा वाशिम महाराष्ट्र

  • @vishalbhoir7260
    @vishalbhoir7260 4 года назад +52

    ❤️आगरी समाजाला लाभलेला तू एक हिरा आहेस दादुस..❤️
    जाम भारी ना...🔥❤️
    ❤️जय आगरी जय कोळी❤️
    जय एकवीरा आई 🙏🔥🔥

  • @AmrutaNivate-tt5oh
    @AmrutaNivate-tt5oh Год назад

    दादा तुझी सर्वच गाणी एक nomber 😊🎉🎉🎉🎉🎉 गणपतीला आम्हालाही बोलता येतील अशी आहेत खूप छान.....

  • @pranitasakpalpranu937
    @pranitasakpalpranu937 4 года назад +10

    एकदम करक दादूस 👌👌🥰😍
    जय एकविरा 🙏🙏
    गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @akshaymhatre9402
    @akshaymhatre9402 3 года назад

    Agari kolyanchi shan shre parmesh dada mali yana pudhil vatchalis hardik shubhecha ...nice voice my bro ❤️🙏😘

  • @sunilpatil4376
    @sunilpatil4376 3 месяца назад +4

    परमेश दादा खूप छान गाणी,,, मराठी परंपरा जतन करण ही आपली संस्कृती आहे....

  • @nileshjuikar2922
    @nileshjuikar2922 2 года назад +1

    तुमची गाणी १ नंबर आहेत

  • @vishwanathrakshe1807
    @vishwanathrakshe1807 4 года назад +12

    परमेश भाई अप्रतिम आवाज आणि सादरीकरण.
    !!!नाद खुळा आवाज!!!

  • @chandrakanttikhande3272
    @chandrakanttikhande3272 3 года назад +8

    आतापर्यंत अनेक गाणी ऐकली आहेत परमेश दादाची पण हे गाणं मी जेव्हा पासून आलं आहे त्या दिवसापासून रोज सकाळी संध्याकाळी ऐकतो

  • @VedikaGavand
    @VedikaGavand Месяц назад +1

    मी फेवरेट सिगार परमेश माळी दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjogpatil2557
    @sanjogpatil2557 4 года назад +3

    दादा एक नंबर गाणं आहे. आवाज पण खूप जबरदस्त आहे👍👌🙏😘❣️😍👑👑

  • @satishpatil1625
    @satishpatil1625 4 года назад +2

    खूपच छान,सुंदर गाणं आहे

  • @akashrautofficial7000
    @akashrautofficial7000 4 года назад +10

    आगरी कोळी यांची शान परमेश माळी दादा खुप छान song 🙏🙏🙏🙏🙏

  • @aagrikoilfunnyvideo2454
    @aagrikoilfunnyvideo2454 3 года назад +2

    😘😘😘😘nice dada🥰🥰🥰🥰

  • @roshanpatil7375
    @roshanpatil7375 4 года назад +148

    परमेश दादा आपण जे सर्व पारंपरिक आपले आगरी लोकांचे गाणी आज गात आहात त्यामूळे आपल्या पिढीला या आपल्या पारंपरिक गाण्याची मजा घेताना पाहून खुप आनंद वाटतो....याचा सर्व श्रेय तुम्हांला जातो

    • @pravinshendre1437
      @pravinshendre1437 4 года назад +4

      १नंबर परमेश दादा आपली पारंपर आहे ती ठोण रायगड ची शेन परमेश दादा माळी जय आगरी जय कोळी

    • @pramodkhandekar6555
      @pramodkhandekar6555 4 года назад +6

      एक नंबर दादा 👌👌👌👌💐💐💐

    • @harshadagaikaer8489
      @harshadagaikaer8489 4 года назад

      🙏ं😁😁😁झ😁

    • @sunilmishragurav1277
      @sunilmishragurav1277 3 года назад

      @@pravinshendre1437 ppppppppppppppppp0pppppppp

    • @pankajtamboli2197
      @pankajtamboli2197 3 года назад

      ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @rohitzore3310
    @rohitzore3310 3 года назад +1

    दादूस तुझा असाच गोड आवाज. जगाच्या काना कोपऱ्या पर्यंत पोहचूदे 🙏🙏खूप छान

  • @aniketthakur411
    @aniketthakur411 4 года назад +31

    जय एकविरा आई🚩
    जय आगरीकोळी🚩
    🚩गणपती बापा मोरया🙏
    🚩गौरी माते की जय🚩
    मस्त गाणी परमेश दादूस♥️

    • @sachintatar7564
      @sachintatar7564 3 года назад

      A few days ago 6 ds is L ,.4luU6ढछूजथथरततज़धझोैो

    • @arunadhonde8037
      @arunadhonde8037 3 года назад +1

      Hii

  • @akashshinge7553
    @akashshinge7553 2 года назад

    पुर्ण रायगड ठाणा मदे ते फेमस आहे परमेश दादा 👌👍

  • @niyatimali4696
    @niyatimali4696 4 года назад +69

    दादा आमच्या पनवेल तालुक्यातील प्रत्येक गावागावात तुमचं गाणी वाजतंय आणि हि तुमच्या गायनाची पोच पावती आहे

  • @sunilphadke3068
    @sunilphadke3068 4 года назад +1

    Kdk song bro . Jay aagri koli

  • @bhaveshshelke8009
    @bhaveshshelke8009 4 года назад +26

    1 नंबर गाणी आहे..दादुस... गाणी कोणता पण असुदेत तुझा आवाज ऐकल्यावरच छान वाटतं... 😊 ( Parmesh Mali Fan )😊❤

  • @rajpatil1997
    @rajpatil1997 2 года назад +1

    जाम भारी गाणी आहे, आवाज superb, गाण्याची रचना पण लय भारी आहे, मस्त✌🏻✌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @yogeshbhoir4938
    @yogeshbhoir4938 4 года назад +6

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज परमेश माळी 👍👌👌

  • @sunybhoir1507
    @sunybhoir1507 4 года назад +1

    Bhari song. Ahe. Parmes bro

  • @ASHISHMHATRE
    @ASHISHMHATRE 4 года назад +37

    मस्त भाई

  • @mohankambari102
    @mohankambari102 4 года назад +1

    खुपच सुंदर सादरीकरण आहे
    आवाज अणि चाल अप्रतिम आहे
    दिवसातून किमान चार वेळा गाणे पाहतो
    खुपच सुंदर आहे

  • @shivatayade9987
    @shivatayade9987 3 года назад +3

    खूप छान आवाज आहे परमेश दादाचा,,,

  • @maheshmhatre9751
    @maheshmhatre9751 3 года назад +2

    दादा अजुन गौरी गणपती गानी रिलीज करा (पारंपारिक फेऱ्यांचे गीत)2021

  • @shamlitejaspatil3146
    @shamlitejaspatil3146 4 года назад +3

    परमेश दादा चे सर्व गाणी खूप छान असतात

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 3 года назад +1

    अप्रतिम गाणे 👌👌👌

  • @KiranPatil-vw7ly
    @KiranPatil-vw7ly 2 года назад +7

    आख्या महाराष्ट्राचा मान आग्र्यांची शान 🙏🙏🙏👍👍

  • @gyaneshwarnathmishra2338
    @gyaneshwarnathmishra2338 3 года назад +2

    Nice voice dada

  • @arunvartha1695
    @arunvartha1695 4 года назад +16

    1no. Avaaz Dada😍❤️....जळणाऱ्यांनी unlike kelay

    • @yogeshbhoir4938
      @yogeshbhoir4938 4 года назад +4

      अगदी बरोबर बोललास भाई

    • @dineshwagh329
      @dineshwagh329 3 года назад +3

      Dinesh wagh

  • @sujal6976
    @sujal6976 3 года назад +1

    1 no. Dada 👍

  • @chandrakantmhatre8171
    @chandrakantmhatre8171 4 года назад +5

    Nice song Parmesh Mali singer,
    From Chandu Dada Mhatre Pimplas bhiwandi.

  • @MBbalyaz.8088
    @MBbalyaz.8088 4 года назад

    Kharach rudhayat basla mazya song....👌🏻😎 #parmesh mali

  • @immaheshjadhav
    @immaheshjadhav 4 года назад +6

    परमेश माळी चा गाणी म्हणजे हिट गाणी हेच समीकरण पाहायला मिळते.
    खूप छान... !!

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 2 года назад +1

    खूप छान दादा गाणं 🙏🙏

  • @harshgharat114
    @harshgharat114 Год назад +4

    Wow very beautiful voice with parmesh mali ❤🎉❤
    Congratulations going 100 million
    Subscribe fans 😎

  • @arjunthakur6230
    @arjunthakur6230 Год назад

    आवाजाचा बादशहा परमेश माळी दादा

  • @yogitasapkale495
    @yogitasapkale495 4 года назад +7

    🚩Khup Chan...👌👌song Bhau🚩pn Mala मांडीयेला सरी पाटुग yacha meaning nahi...kadala

    • @alankar_mhatre
      @alankar_mhatre 4 года назад +6

      मला वाटते की महाभारतात सारीपाट हा खेल
      देवांसोबत महासभेत खेळत असे म्हनुन असा उल्लेख असावा एवढच ,ही माहिती बरोबर आहे की नाही ते आपले घरातील मोठ्या व्यक्ती सांगू शकतील .🙏🙏🙏

    • @siddharthpatil5452
      @siddharthpatil5452 Год назад

      Songtyancha khel jo,Shankar ani Parvati kelaychi

  • @devendragavand964
    @devendragavand964 4 года назад +2

    खुप छान आहे गानी ऐकावसच वाटत खुप छान शब्द रचना अप्रतिम 👌👌

  • @rupchandpatil169
    @rupchandpatil169 4 года назад +6

    खूप छान गाणी हाय दादा👌

  • @manyabhagat9651
    @manyabhagat9651 4 года назад +1

    Ek no voice hy dada tuja

  • @santoshkhade8468
    @santoshkhade8468 4 года назад +3

    अप्रतिम गाणं.. 😍😍

  • @swapnilpatil9744
    @swapnilpatil9744 Год назад

    Khup chan❤

  • @हेमंततांडेल
    @हेमंततांडेल 4 года назад +3

    खुपच छान गाणं आहे.
    अप्रतिम, Superb..

  • @AvinashAmbreBunny
    @AvinashAmbreBunny 4 года назад +1

    भाऊस तुला तोड नाही❤️❤️❤️

  • @trivenidangar1136
    @trivenidangar1136 4 года назад +3

    Khupach chaan aahe song🔥🔥🙏🙏

  • @pankajtamboli2197
    @pankajtamboli2197 3 года назад +2

    खुप खुप सुंदर दादा तुम्ही माझे आवडते गायक आहेत💕💕💕

    • @lahushingve9662
      @lahushingve9662 2 года назад

      माळी सर खूप सुंदर गोड आवाज सर तुम्ही एक नवनाथ बाबा वर एक तुमच्या आवाजात एक गाणं म्हणा

  • @waghkailas202
    @waghkailas202 4 года назад +5

    Super bhau

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 Месяц назад

    खुपच छान गाणी
    सोनाली ताई परमेश्वर दादा
    ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @satyamkachi304
    @satyamkachi304 4 года назад +4

    खूप छान गाणं आहे दादा...✌️