हम्पी बदामीची माहितीपर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. आम्ही बरेच संदर्भ घेऊनच गेलो होतो. त्यामुळेच प्रत्येक video मध्ये आम्ही सांगितलं आहे माहिती वाचूनच जा त्याने फिरायलाही मजा येते...☺️ माहितीपर प्रवास वर्णने आपल्याला इतिहास सांगतात आणि फिरायला ही मदत करतात
नमस्कार, बदामी लेणी वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० बदामी लेणी, किल्ला, संग्रहालय, भूतनाथ मंदिर हे सगळं बघायला ८-९ तास लागतात. पूर्ण बदामी फिरायला पूर्ण १ दिवस लागतो.
बदामी केव्हस, बदामी किल्ला, भूतनाथ मंदिर ही ठिकाणी तुम्ही चालत फिरू शकता. पण बाकीची मंदिरे, बनशंकरी मंदिर फिरायला तुम्हाला रिक्षा करून फिरावे लागले. खालील व्हिडिओ मध्ये याची माहिती दिली आहे. ruclips.net/video/qzl5kWulDAc/видео.html
ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हा तेथे जाण्याचा बेस्ट season आहे. सुट्ट्यांमुळे गर्दीचे प्रमाण जास्त असेल त्यामुळे आत्ताच सर्व बुकिंग करून घ्यावे. काही मदत लागलीच तर तुम्ही आम्हाला 9922907948 या नंबर वर फोन करून विचारू शकता.
Next episode : Badami Full Information
ruclips.net/video/qzl5kWulDAc/видео.htmlsi=6gMQo31KNvJlpy66
Madam khup Chan Tumi experience share kela aahe ya video madhun
Thank you😊
❤
❤
अगदी सविस्तर , अभ्यासपूर्ण माहिती !! अप्रतिम चित्रीकरण 👌
खूप खूप धन्यवाद😊
खुप छान... माहिती नक्की जाणार
खूप धन्यवाद☺️
अगदी सविस्तर , अभ्यासपूर्ण माहिती !!! खूप खूप धन्यवाद 👍
खूप धन्यवाद सचिनजी.. ☺️
superb information
Thanks a lot😊
अगदी विस्तृत आणि अभ्यासपूर्ण इतिहास सांगून खर्च आणि त्या ठिकाणी कसा पोहचायचे हे चांगल्या पद्धतीने सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद..🎉
खूप खूप धन्यवाद..☺️
Actually in this trip one should plan visit Vijapur also as it is only 121 km away from Badnami
Yes. If time permits we can...
Badnami nahi ti Badami😅
मस्तच
खूप खूप धन्यवाद..☺️
Khup chhan ....detail madhe sagl sangitl ahe... Bhari😊
खूप खूप धन्यवाद..☺️
खूप छान व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद..☺️
छान आहे
खूप खूप धन्यवाद..☺️
सफर हंपी बदामीची.. संपूर्ण पुस्तक वाचून दाखवल्या बद्दल खूप खूप आभार ...😅🙏
हम्पी बदामीची माहितीपर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. आम्ही बरेच संदर्भ घेऊनच गेलो होतो. त्यामुळेच प्रत्येक video मध्ये आम्ही सांगितलं आहे माहिती वाचूनच जा त्याने फिरायलाही मजा येते...☺️
माहितीपर प्रवास वर्णने आपल्याला इतिहास सांगतात आणि फिरायला ही मदत करतात
❤
खूप खूप धन्यवाद..☺️
❤❤
खूप खूप धन्यवाद..☺️
सुंदर लेख. .हंपी बद्दलची माहिती हवी आहे लिंक पाठवा
पुढील काही आठवड्यात हंपी साठीचा व्हिडिओ येथेच पहायला मिळेल.
तोपर्यंत बदामीचा पुढील भाग बघावा.
ruclips.net/video/qzl5kWulDAc/видео.htmlsi=6gMQo31KNvJlpy66
.....Awesome.....❤
खूप धन्यवाद☺️
Agdi Sundar ritya tu varnan kelela ahes.....
खूप खूप धन्यवाद☺️
Khup chan mahiti
Thnamy you
Thank you...
Next episode kuthe milel pahayla @hampi sathi
पुढील काही आठवड्यात हंपी साठीचा व्हिडिओ येथेच पहायला मिळेल.
तोपर्यंत बदामीचा पुढील भाग बघावा.
ruclips.net/video/qzl5kWulDAc/видео.htmlsi=6gMQo31KNvJlpy66
Badami + pattadakal +Aihole can be completed in 2 days?
Yes. Easily.
Best hampi series I watched till date
Badami madhil ekhadi lodge suchavu shakta kaay??
Ho, Hotel Sanman, Badami, near to bus stop, Phone : 9448729741
@@ParmaboliAC room che charges kiti ahet
Badami, padakattal, aihole, humpi हे सर्व फिरायला किती दिवस पाहिजेत ?
Badami leni bgnyasati timing ahe ka aani tithil famous thikane bgayla kiti divs lagtat
नमस्कार,
बदामी लेणी वेळ : सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०
बदामी लेणी, किल्ला, संग्रहालय, भूतनाथ मंदिर हे सगळं बघायला ८-९ तास लागतात.
पूर्ण बदामी फिरायला पूर्ण १ दिवस लागतो.
Thnx taii for useful information
Badami spot firne karita auto chi garaj ahe ka,? tumhi sagitlele spot chalat firu shakto ka
बदामी केव्हस, बदामी किल्ला, भूतनाथ मंदिर ही ठिकाणी तुम्ही चालत फिरू शकता. पण बाकीची मंदिरे, बनशंकरी मंदिर फिरायला तुम्हाला रिक्षा करून फिरावे लागले.
खालील व्हिडिओ मध्ये याची माहिती दिली आहे.
ruclips.net/video/qzl5kWulDAc/видео.html
मी पुढच्या महिन्यात प्लॅनिंग करतो
काय suggestion
ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर हा तेथे जाण्याचा बेस्ट season आहे. सुट्ट्यांमुळे गर्दीचे प्रमाण जास्त असेल त्यामुळे आत्ताच सर्व बुकिंग करून घ्यावे.
काही मदत लागलीच तर तुम्ही आम्हाला 9922907948 या नंबर वर फोन करून विचारू शकता.
बदामी येथे उपलब्ध Hotel ची नावे/contact details दिले तर advance booking करायला मदत होईल.
Hotel Sanman Badami
9448729741
बस स्टँड जवळच आहे.
🙏धन्यवाद. ऐहोळे, पट्टदकल येथे मुक्काम करावा की बदामीला राहून दोन्ही ठिकाणी भेट द्यावी?
Hampi trip plan
ruclips.net/video/SGC_14XV8mo/видео.htmlsi=k9YL2TMroWvxZYlb
. Mahiash aase mhana, mahessh navqe. 😂😂😂😂
Great information
Thank you🙏