अनघा ताई...मी ऍसिडिटी वाढल्या मुळे 4,5 दिवस मुगाची डाळ आणि भात गाईचं तूप टाकून सकाळ संध्याकाळ घेतलं तर त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का मला इंफ्लामेंटरी अर्थयटीस आहे .प्लझ मार्गदर्शन करावे
मला पोटात उष्णता जानवते , मी थंडगार दूध घ्यायला हवे का ? रात्री झोपताना मी गरम दूध घेतले तर ते मला पचत नाही पण गरम दुधात थोडी हळद टाकली तर त्रास होत नाही .
घशात एकदा संसर्ग झाला तर लवकर ठिक होत नाही, तरी हळद आणि मीठ घालुन पाण्याच्या गुळण्या केल्या. पण लवकर फरक पडत नाही. तरी काही उपाय सांगा. का मी घशाचा जास्त विचार करतो म्हणुन पण त्रास होतो का?
मॅडम मी सकाळी कोमट पाण्यात लिबु टाकून दररोज पितो तरी तयार सोबत एक चमचा मध घेतले तर चालेल का ❓ मला लवकरात लवकर कळवा धन्यवाद बाळासाहेब देसाई वाशी नवी मुंबई
मॕडम मला फॕटी लिव्हर आहे. या करिता हळद चांगली का वाईट? जमलं तर आपण यकृतविकार प्रामुख्याने 'NAFLD-Non Alcoholic Fatty Liver Disease' आणि त्याबाबत जिवनशैलीबाबत प्रकाश टाकू शकलात तर आभारी असेन.
मला pcod आहे आणि मी video मधे बघितले कि आठवडयातून दोन दिवस त्यांनी दुधामधे १ चमच हळ द घेण्याकरिता सांगित ले आहे जर् असे केले तर् mc नियमित होते असेही ते म्हणाले , हे अस् केल तर् चालेल का? मला कुठलेच औषध चालू नाहित तर् मी हा उपाय केला तर् चालेल का? कृपया सांगा
ताई मला सिस्टेमिक स्क्लेरोसीस आहे मला माझ्या डॉक्टरांनी रोज हळद खायला सांगितली आहे मी रोज दोन टाईम अर्धा चमचा हळद खाऊन मग गरम पाणी पिते . त्यातच मला ऑसीडी टी चा पण त्रास आहे तर मी हळद घेऊ की नको.
very good information madam thank you 🙏
Thank yu madam chaan information thanks a lot
Thanks GOD BLESS YOU
खूप छान माहिती दिली आपन
Thanks.good information.
Khoop chan mahiti
Very good information.Useful for who takes regular haldimilk.
Dr. please make the video of premenupouse signs and symptoms also treatment for serous conditions.
Thanks mam khup chyan mahtwachi mahiti dilit
Khoop Chan mahiti dili dhanyawad
खूप छान माहिती दिली
धन्यवाद!
मध व हळद एकत्र करून घेतले तर चालेल का ?
Khup chaan mahiti dilit mam thanks
खुपच छान माहिती दिलीत, धन्यवाद।
छान माहिती
अनघा ताई अगदी स्पष्टपणे माहिती सांगता,खूप छान👌मला सुद्धा फिशर चा त्रास असलेने मी दूध हळद घेत नाही
Thanks Madam nice info
Good information.
खुप छान माहिती धन्यवाद
Nice information
Thanks मॅडम चांगली माहिती दिलीत
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤
Thank yoy madam .
Metihela
du. "
Madam , Thyroid patients ne halad ghetli tar chalel ka?
Tond alyas haldicya panyane gulnya kela tar calel ka
अलसर पेशंट घेतली का चालल का
Thanks 👍👍
Thank🙏🙏🙏🙏🙏
Thanks 🙏
Madam maza mulga २१ Varshacha aahe to kahich aikat nahi ho dudhat halad bournvita takato na tashi halad khato
khupch chan madum
Madam, thank you for your informative video
Either Halad or Amba Halad pl clear it
घरात हळद असते
Thanks. Om
छान माहिती दिली कफ दमा यावर दुधहळद घेता येत काय?
त्यासाठी या चॅनेल वर विडिओ आहे
फिशरचा त्रास असेल तर हळद चिमूटभर घेतली तर चालेल का दुधातून टाकून साध्या हळदी ऐवजी आंबेहळद वापरावी का किती प्रमाणात घ्यावी
अनघा ताई...मी ऍसिडिटी वाढल्या मुळे 4,5 दिवस मुगाची डाळ आणि भात गाईचं तूप टाकून सकाळ संध्याकाळ घेतलं तर त्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो का मला इंफ्लामेंटरी अर्थयटीस आहे .प्लझ मार्गदर्शन करावे
छान, पथ्यकर आहे
Dr. Mala asthma cha tras ahe ani weight khup kami ahe...me doodh halaad kashi ghevu? Plz reply mam
अंबे हळदीचे फायदे तोटे काय आहेत याची माहिती करून द्यावी अशी विनंती आहे.
Aambe halad potatun ghetat ka?
Tuhmi detat ti sarv mahiti chan ani upukta aste.. thanks 🙏
हो
माझ्या कडे जुनी आंबे हळद आहे. ती ठेवू का तिचा काही उपयोग होऊ शकतो का
Manevar mass yetat tyavar kahi upay asel tar plz sanga
हळदीचे पाणी पित्ताशयात खडे असणार्या ना उपयोगी आहे का.
Asthma and thyroid patients ghevu Shaktat ka???
Ho
😘😍😍😍
Acidity asel tar thodya pramanat hadal dudh ghetal tar cahlel ka
हो अल्प प्रमाणात
मॅडम मला घशात फोड आले आहेत मॅडम मला खुप त्रास होतो आहे मॅडम उपाय सांगा
Vitamin D kontya vedes suryaprakashatun ghyave timing sanga
सकाळी व संध्याकाळी, कोवळे ऊन
हळद लिव्हर लां गून करी आहे का व कशी घावी
Me majhya adhich varshyachya mulila don time haldal ek cup dudh sakhar detey March pasun .hey yougya ahe ka ..tichya vayanusar
हळद अल्प असावी
मला पोटात उष्णता जानवते , मी थंडगार दूध घ्यायला हवे का ? रात्री झोपताना मी गरम दूध घेतले तर ते मला पचत नाही पण गरम दुधात थोडी हळद टाकली तर त्रास होत नाही .
Pregnancy madhe dudh halad ratri ghrtali tar chalel ka??
अल्प प्रमाण तेही जपून
Thanks madam
ताई मेथी उष्ण आहे डायबिटीस झाल्यामुळे मेथी घेतो रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पाणी घेतो व मेथी ् चावून खातो हे बरोबर आहे का
चालेल, पण जेवणा आधी घ्या
Tai mi 1/2 chamcha teel aani 1/2 chamcha jire nashtyapurvi ghete he nehmisaathi ghrtle tar chalel ka saanga please
मी नेहेमी जेवणानंतर सांगते
गाठी चा कॅन्सर होऊन गेला आहे. ऑपरेशन झाल आहे. भविष्यात होऊ नये म्हणून ओली हळद आणि दूध सकाळी anashipoti घेऊ शकत का? किती दिवस घ्यावा?
त्यासाठी सविस्तर विडिओ आहे या चॅनेल वर
Good evening mem
Blood patalh vhayachi tablet chalu asel tar dudh halhad gheu shakto ka please give me reply
अल्प प्रमाणात
Sakali sandhyakali garam panya made halad takun pani piu shakto ka
Milk is better
Mulvyadh asel tar .dudh ani halad gheta yeil ka
Avoid
घशात एकदा संसर्ग झाला तर लवकर ठिक होत नाही, तरी हळद आणि मीठ घालुन पाण्याच्या गुळण्या केल्या. पण लवकर फरक पडत नाही. तरी काही उपाय सांगा. का मी घशाचा जास्त विचार करतो म्हणुन पण त्रास होतो का?
Mi dibetic aahe.. mi halad, daru halad, aambe halad ani awala che mix 1/2 tea spoon powder ghete .. tar Dibetis ani bp sathi changla aahe ka?
पाव चमचा घ्या
मॅडम मी सकाळी कोमट पाण्यात लिबु टाकून दररोज पितो तरी तयार सोबत एक चमचा मध घेतले तर चालेल का ❓ मला लवकरात लवकर कळवा धन्यवाद बाळासाहेब देसाई वाशी नवी मुंबई
एक दिवस मध घ्या एक दिवस लिंबू घ्या
Very nice information thank you
हळद दूध घेतल्यामुळे प्रोस्टेजवर काही परिणाम होतो काय
Madam mala kapalavar barik pimples alet halat dudh pite tevapasun kahitari upay sanga please
नका घेऊ
Shariramadhe ushnata jast asel tar gheu shakto ka halad dudh
मॕडम मला फॕटी लिव्हर आहे. या करिता हळद चांगली का वाईट?
जमलं तर आपण यकृतविकार प्रामुख्याने 'NAFLD-Non Alcoholic Fatty Liver Disease' आणि त्याबाबत जिवनशैलीबाबत प्रकाश टाकू शकलात तर आभारी असेन.
आहे या चॅनेल वर
मला pcod आहे आणि मी video मधे बघितले कि आठवडयातून दोन दिवस त्यांनी दुधामधे १ चमच हळ द घेण्याकरिता सांगित ले आहे जर् असे केले तर् mc नियमित होते असेही ते म्हणाले , हे अस् केल तर् चालेल का? मला कुठलेच औषध चालू नाहित तर् मी हा उपाय केला तर् चालेल का? कृपया सांगा
हो
Mala thyroid aahe mi halad dudha gheu ka
अल्प प्रमाणात
मँडम मी कोरडी हळद दररोज चिमूटभर घेते.घेऊ का नको .
मॅडम मला कानामध्ये सारखा आवाज येतो. आणि कधी कधी खुप येतो आणि अॅसिडीटी पण आहे चक्कर येतात वांत्या पण होतात उपाय सुचवावा
त्यासाठी विडिओ आहे या चॅनेल वर
Respected Madam ,Some highlights on KADHA /Contenents/Qnty+Ratio.DURATION...Dr KAMALAKAR {Allopathic}
Thanks dr, for comment, video on kadha already uploaded on this channel
ताई मला सिस्टेमिक स्क्लेरोसीस आहे मला माझ्या डॉक्टरांनी रोज हळद खायला सांगितली आहे मी रोज दोन टाईम अर्धा चमचा हळद खाऊन मग गरम पाणी पिते . त्यातच मला ऑसीडी टी चा पण त्रास आहे तर मी हळद घेऊ की नको.
अल्प प्रमाणात
मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकत असते तूम्ही ठाण्यात राहता का मला तुमची टी्टमेंटं घ्यायची आहे पत्ता पाठवा please please
मी ठाण्यात नाही, तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी reply देईन
Khup chhan mahiti dili dhanyawad
Thanks mam
Thank you madam
Thanks mam
Thanks madam
गर्भशयात गाठ असली तर हळदिचे पाणी घ्यायच काय .