Very important information, Dr you explained very clearly simple way , your way of saying language very much impressive and attractive thank you very much
छान माहिती दिली.या मागचा एपिसोड मध्ये पण छान माहिती दिली. मॅडम, रजोनिवृत्ती नंतर जर कंडोम न वापरता संबंध ठेवले तर प्रेग्नंटसी राहू शकते का? मॅडम ही माहिती पुढील एपिसोड मध्ये द्या?
डॅाक्टर तुम्ही मनातल्या सगळ्या शंकांच अतिशय ऊत्तम माहिती दिलीत ..! तुमचे खुप खुप आभार 🙏🏻 डॅाक्टर व्हजाईनाच्या ड्रायनेस साठी कोणत ईस्ट्रोजनलोशन आहे ते सांगाल का ?
Kharch khup garjechi mahiti india madhe ya vishayavar eka particular vaya nanatar bolale ki vait samajtat thank u doctor asha mahatvacha subject var bolalat👍
@@drneelimadeshpande डॅाक्टर प्लिज वरती आम्ही बर्याच जणींनी तुम्हाला व्हजायनाच्या ड्रायनेस वरती काही लोशन असेल तर सांगा म्हणुन विचारलय. प्लिज त्याच नाव सांगाल का ?
Mam tumhi khup chan mahiti sangata ahat ,vishayahi khupch changala ahe pan amhala te medical wald samjat nahi tyamule mahiti samjata samajata rahun jate
मॅडम काही कारणांस्तव मागील वर्षी माझी गर्भपिशवी वय ३८ असताना काढून टाकली आहे. आता मला सेक्स करताना खूप आग होते व अजिबात आनंद घेता येत नाही तर यावर काही उपाय सुचवा.🙏
छान भाण्डी घाशायची, धूनी दुवायची मार्किट टिंग करायची sawypaak करायचा, घर dekoretion करायचे नात्वांचा अभ्यास gyaaycha, पोती पुराण वाचायची, पारायने करायची, भजन मंडल ज्वाइन करायचे, देव दर्शन करायचे, तीर्थ यात्रे ला जायचे, अव बाई लय काम पडली आहे कराले. कम्बर मोडन एवढी,.... काय नीरा बुढ़ग्या बादग्याचे तोंडच पाहत बसते.... सांग... मानसाल लें गड्ढेयत जाच्या पहिले जरासा देव धर्म पांळ लेका सुनाची कामात मदद क़र पाय रात दिस कसा जाते त माहीत पड़त नाही नातवाची सेवा क़र म्हणा....
अतिशय गंभीर विषय सोप्या शब्दात मांडला डॉक्टरांनी. अभिनंदन आणि धन्यवाद.
मी अजून पाहिला/ऐकला नाही व्हिडिओ. पण ह्या विषयावर संवाद/चर्चा उपलब्ध आहे हे बघूनच मला खूप समाधान वाटतंय. खूप खूप धन्यवाद
मॅडम खुप छान समजावून सांगितले आणि चांगली माहिती मिळाली
Very important information, Dr you explained very clearly simple way , your way of saying language very much impressive and attractive thank you very much
Nice information मॅडम ❤❤
फार छान बोलता मॅडम तुम्ही..अगदी विस्तृत पणे सांगताय.प्रश्न पण चांगले विचारले.धन्य वाद
Mam sadhya maze menopause stage suru aahe age 51 .khup chan mahiti deli. gharchyani khup samjun ghenevgarjeche aste.. thanks mam..😊
गंभीर विषय सोप्या भाषेत मांडला धन्यवाद
Dr tumhi khup important mahiti sangitali
डॅाक्टर तुम्ही खुप छान समजावलत. पण हे व्हजायना मधील ड्रायनेस घालवण्यासाठीची काही लोशन्स आहेत का ? त्यांची नाव सांगाल का ?
Drinks ghalvniasathi losan name sanga mam
@@PrayagGaikwad-ti4io ha reply kuthe ahe
Khup avaghad watnara vishay agadi sope karun sangitala. Thanks🙏 👌
Dhanyavad. Madam khupach chaan mahiti dilit🙏🙏
Very informative session. thanks Dr .
Khup chhan mahiti dili.
छान माहिती दिली.या मागचा एपिसोड मध्ये पण छान माहिती दिली.
मॅडम, रजोनिवृत्ती नंतर जर कंडोम न वापरता संबंध ठेवले तर प्रेग्नंटसी राहू शकते का?
मॅडम ही माहिती पुढील एपिसोड मध्ये द्या?
Sure. Thank you!
Nice information Dr. Thanks a lot🙏
Very useful information...thanks
खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद.
Thank you!
हा विषय खूप महत्त्वाचा आहे
खूपच छान माहिती दिलीत. सद्या ह्या प्रॉब्लेम मधून जात आहे. मला तुमच्या शी बोलायचं आहे.
मॅडम 🙏 खूप उपयुक्त माहिती मिळाली.मनःपूर्वक धन्यवाद 🙏 वैयक्तिक बोलू शकते का?
हा खुपचं महत्वाचा विषय आहे
Mam tumhi khup chan mahiti sangata ahat thank you
Thanku khup chhan mahiti dilyabaddal
Great information
खूप छान उपयुक्त माहीती मिळाली
Thank you!
Great episode. Valuable information..
Glad you liked it!
Khup Chan mahiti dili Thank you 😊
छान वाटला episode❤❤
❤❤
डॅाक्टर तुम्ही मनातल्या सगळ्या शंकांच अतिशय ऊत्तम माहिती दिलीत ..! तुमचे खुप खुप आभार 🙏🏻
डॅाक्टर व्हजाईनाच्या ड्रायनेस साठी कोणत ईस्ट्रोजनलोशन आहे ते सांगाल का ?
हाय
नंबर
Kharch khup garjechi mahiti india madhe ya vishayavar eka particular vaya nanatar bolale ki vait samajtat thank u doctor asha mahatvacha subject var bolalat👍
Thank you!
Yes,exactly.🙏🏻
@@drneelimadeshpande डॅाक्टर प्लिज वरती आम्ही बर्याच जणींनी तुम्हाला व्हजायनाच्या ड्रायनेस वरती काही लोशन असेल तर सांगा म्हणुन विचारलय. प्लिज त्याच नाव सांगाल का ?
Very nice information hai ji
Very nice information ma'am thanks 😊
Mam tumhi khup chan mahiti sangata ahat ,vishayahi khupch changala ahe pan amhala te medical wald samjat nahi tyamule mahiti samjata samajata rahun jate
Very informative
धन्यवाद मॅडम छान माहिती मिळाली
शास्त्रीय उपयुक्त !
खुप चांगली महिती दिली.
Madam namaskar khup Chan mahiti milale dhanyvad
मॅडम....तुमच्या बरोबर ऑनलाईन किंवा भेटून बोलू शकतो का
खूप छान माहीती दिलीय मॅडम
Khup Chan mahiti dili Madam dhanyavad
Khupach chan
Khupach chan
Great information 👍
Glad you liked it!
मला असं वाटतं साठ वर्षानंतर इनिंग चालू सेकंड
Tq dr neelima mam fr sharing des video
पुरुषांची पण कामेच्छा काही वया नंतर कमी होते का?
Yes may be because amchya khoob varsha adhis sex bandh zale
असे काहीही नाही. खाना पिना बराबर रहे तो घोडा कभी बुढा नहीं होता.
@@archanashetty4945❤
@@archanashetty4945hi
वैयक्तिक माहिती घ्यायची आहे
Vgood
Book name
Mam what can you do if sexual interest is totally lost in men
माझ्याशी एंगेज हो अर्चना
Utar vayamadhye sex chi atut bhavana yene he AROGYACHE changale lakshan ahe ka?
Chhan mahiti dili
Thank you!
Vaginal moisturizer name ?
Doctor I new u u were with me in swaragate Vipassana centre
डॉक्टर आपला पत्ता पाठवा
👍👍🙏
🥀🥀🥀
मॅडम 60 वर्षानंतरचा सेक्स याबाबत आपले मत
लघवी चे जागेवर जळजळ होते, आणि पोट मोठे वाटते
Dr tumcha Adress send kara please mala tumhala bhetaych aahe
मॅडम काही कारणांस्तव मागील वर्षी माझी गर्भपिशवी वय ३८ असताना काढून टाकली आहे. आता मला सेक्स करताना खूप आग होते व अजिबात आनंद घेता येत नाही तर यावर काही उपाय सुचवा.🙏
Hi
फोन नंबर पत्ता पाठवा
Traslet to marathi
छान भाण्डी घाशायची, धूनी दुवायची मार्किट टिंग करायची sawypaak करायचा, घर dekoretion करायचे नात्वांचा अभ्यास gyaaycha, पोती पुराण वाचायची, पारायने करायची, भजन मंडल ज्वाइन करायचे, देव दर्शन करायचे, तीर्थ यात्रे ला जायचे,
अव बाई लय काम पडली आहे कराले. कम्बर मोडन एवढी,....
काय नीरा बुढ़ग्या बादग्याचे तोंडच पाहत बसते.... सांग... मानसाल लें गड्ढेयत जाच्या पहिले जरासा देव धर्म पांळ
लेका सुनाची कामात मदद क़र पाय रात दिस कसा जाते त माहीत पड़त नाही नातवाची सेवा क़र म्हणा....
Great information
Thank you!
👌👍👍
Very good information.