Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट, अटकेच्या भीतीने पूजा खेडकर नॉट रिचेबल?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणात नवा ट्विस्ट, अटकेच्या भीतीने पूजा खेडकर नॉट रिचेबल?
    वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेल्या पूजा खेडकर या आता नॉट रिचेबल झाल्या आहेत. पूजा खेडकर यांना उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पूजा खेडकर यांना मंगळवारपर्यंत चौकशीसाठी येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या चौकशीआधीच पूजा खेडकर गायब झाल्याचं बोललं जात आहे.
    #poojakhedkar #fraudias #news18lokmat #marathinews #marathibatmyanews18 #maharashtranews18 #marathinews18
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Комментарии • 34

  • @ashokkarke1489
    @ashokkarke1489 2 месяца назад +18

    पूजा तू भा. ज. पा. मध्ये प्रवेश कर, तुला फॉरेन सर्विस मध्ये घेऊन परदेशात पाठवतील. भारतीय लोक सर्व विसरून जातील किंवा चरफडत बसतील.
    तू मजा कर. तुझा जन्म मजा आणि रुबाब करण्यासाठी आहे. शुभेच्छा. 🌷

  • @shivrajganachari5304
    @shivrajganachari5304 2 месяца назад +12

    मागचे बाकीचे घोटाळे उघडे पडू नयेत म्हणून ह्यांनीच तिला देशाबाहेर पाठवलं असलं .......
    विजय माल्या सारखं........

  • @SwapneelYedwe
    @SwapneelYedwe 2 месяца назад +14

    वडिलांना शोधा, सापडेल

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 2 месяца назад +2

    मला कोणी प्रोड्युसर भेटल्यास मी हिच्यावर चांगला चित्रपट काढतो. हिची चांगली स्टोरी आहे.

  • @damodarsursure2298
    @damodarsursure2298 2 месяца назад +11

    दिलीप खेडकर =मुन्नाभाई ढाकणे मानोरामा खेडकर = इंदुबाई ढाकणे पूजा खेडकर = मुन्नीबाई ढाकणे (फर्जी IAS)

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤ पुजा खरच तु खुप हुशार आहे ❤❤❤❤❤❤

  • @s.kbakre9115
    @s.kbakre9115 2 месяца назад +3

    हे सर्व खोटनाट कस करायच हयाचि खेडकर कुटुंबाने एक महाविद्यालय काढाव ; आपल IPS ;UPS वगैरेचे हे करप्ट आधिकारी प्रोफेसर, शिक्षक पदांवर नियुक्त करावेत म्हणजे पुढील विद्यार्थ्यांवर छान संस्कार होतील ...

  • @sanjaykadam7778
    @sanjaykadam7778 2 месяца назад +13

    इंदुबाई ढाकणे सारखे नाव बदलून राहत असेल शोधून काढा आणि कारवाई करा

  • @machhindrachavan6372
    @machhindrachavan6372 2 месяца назад +7

    तिला जास्त वेळ दिला पळून जाण्यास घटना घडल्या नंत्तर पोलिसाच्या ताब्यात पाहिजे

  • @mybestsolutions
    @mybestsolutions 2 месяца назад +6

    अशी कशी गायब झाली?
    का गायब केली?

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 месяца назад +3

    पुजा खेडकर प्रकरणात तिचा गाॅडफादर कोण आहे ते शोधून काढा. उत्पन्नाचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्याची कसुन चौकशी करावी तरच सर्व धागे दोरे सापडतील.

  • @krishnasawant1627
    @krishnasawant1627 2 месяца назад +9

    Puja khedkar la motha konitari support karat aahe.

  • @nnnj4679
    @nnnj4679 2 месяца назад +5

    चिञपट पाहुन केलेले प्रताप-चिञपट 3 तासाच असतो त्याच ज्वलंत उधारण

  • @khaireshivaji4437
    @khaireshivaji4437 2 месяца назад +6

    टरबुज आहे पाठी मागे

  • @anandsirurmath1483
    @anandsirurmath1483 2 месяца назад

    Real IAS daring,mam

  • @bharatsawant5050
    @bharatsawant5050 2 месяца назад +5

    भाजप मध्ये प्रवेश करेल.

  • @DilipBhapkar-r6u
    @DilipBhapkar-r6u 2 месяца назад +3

    आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही दुर्दैवाने तसे होऊ नये.

    • @vivekthakur1756
      @vivekthakur1756 2 месяца назад

      Mala hi ti bhiti vatate

    • @Pari17614
      @Pari17614 2 месяца назад

      Don't worry 😊 niggargatt bai aahe ti​@@vivekthakur1756

  • @gargidev9125
    @gargidev9125 2 месяца назад

    Kudos to Mumbai police 👏👏🎉

  • @adityadeshmukh9827
    @adityadeshmukh9827 2 месяца назад +1

    Hichi may jailat bapp farar shame , atta poia Mavshi farar satyanas upsc kela hine

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 2 месяца назад +2

    Agadi BAROBAR aahe palaun lavale

  • @vaibhavanavkar3221
    @vaibhavanavkar3221 2 месяца назад +1

    रोज रोज तीच बातमी, बेरोजगारी बाबतीत बातम्या करा

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 2 месяца назад +2

    Suicide केले का ?

    • @ashishkulkarni2005
      @ashishkulkarni2005 2 месяца назад

      नाही करत भरपूर प्रोपर्टी

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад

    पूजा तू कलेक्टर साहेबांना घेऊन तर गेली नाही पट्टा झाली नाही ना

  • @dilipmudholkar-n6k
    @dilipmudholkar-n6k 2 месяца назад

    नवीन काही सांगा 😅

  • @ajay-jm1ni
    @ajay-jm1ni 2 месяца назад

    Bga bhartat rahun sapadat nhi mane