या हॉटेलमधील दिल्लीतील लोकांना सुद्धा आवडलेल गावरान मटण । Famous Gavran Mutton thali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 23

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 3 месяца назад

    मस्तच

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 4 месяца назад +2

    मी ऐकलं लोकं प्यारिसवरून पण येतात...

  • @bhulgaya334
    @bhulgaya334 4 месяца назад +1

    Saheb video la add nahi yet mg income kasa honar

  • @jeevantaral115
    @jeevantaral115 3 месяца назад +2

    2 माणसं आहेत हे बगून तोंडाला पाणी सुटलं 😅😅😅😅

  • @aabadhadble8176
    @aabadhadble8176 4 месяца назад +2

    तुमचा कॅमेरा सगळ सांगतोय.

  • @DilipMadake-l7y
    @DilipMadake-l7y 5 месяцев назад +2

    location सांगा

  • @bababhambal452
    @bababhambal452 4 месяца назад +2

    पूर्ण पत्ता कळवा हे हॉटेल कोठे आहे

    • @AaplePappuSait
      @AaplePappuSait  4 месяца назад

      कोल्हापूर टोल प्लाझा पासून 1 किलोमीटर अंतरावर आहे

  • @babanraozaware6483
    @babanraozaware6483 5 месяцев назад +4

    या होटेल मध्ये फक्त दिली वरुन लोक जेवायला येतात.नगर येथील लोकांना माहीत आहे. पण ते जेवायला येत नाहीत.

  • @S.S.B.7070
    @S.S.B.7070 4 месяца назад

    रेट काय आहे ते

  • @sambhajisale8448
    @sambhajisale8448 5 месяцев назад +4

    तुम्हाला जेवण फुकट मिळाले असेल.

    • @AaplePappuSait
      @AaplePappuSait  5 месяцев назад

      भाऊ फुकट कोणी देत नाहीये सर्व बिल पे केलेल आहे

    • @kailashnabade4084
      @kailashnabade4084 4 месяца назад

      Adress kay

  • @S.S.B.7070
    @S.S.B.7070 4 месяца назад

    कोल्हापूर तांबडा पांढरा रस्सा मिळेल

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 3 месяца назад

    U tuber free mutan😂

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 4 месяца назад +1

    हॉटेल चां पत्ता संगा.....

    • @SonuBadode
      @SonuBadode 3 месяца назад

      Kanda limbu kuthey tyat

  • @sudarshankhamkar3357
    @sudarshankhamkar3357 4 месяца назад +1

    Bhangar Hotel Ha

  • @sachin55924
    @sachin55924 5 месяцев назад +1

    भाऊ कशाला कॅमेरासमोर खोटं बोलत आहात नगर मधले लोक पण जात नाहीत, तुम्ही दिल्लीची भाषा करत आहेत 😅
    अख्ख हॉटेल रिकामा आहे फक्त तुम्हीच दोघे जेवायला बसले 😂

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 3 месяца назад

    काय पण फेकतात,2/3 माणसं आहेत 🤣🤣

  • @deepaksalokhe12
    @deepaksalokhe12 5 месяцев назад +1

    Address,,phone number for contact ka देत नाही