माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यानंतर महिन्यांकरिता करण्यात येत आहे ..तलाठी ऑर्डर
आदिवासींना फसवत आहे सरकार, आदिवासींच्या बाजूने सरकारने अजून पर्यंत एक पण चांगला निर्णय घेतला नाही, मग कोर्ट त्यांचे वकील त्यांचे आदिवासींच्या बाजूने निकाल लागेल का खूप मोठं प्रश्न चिन्ह आहे
पोर्टल मधुन निवड झालेल्या उमेदवारांनी पेसा मध्ये यायचं कि आहे त्या ठिकाणी नोकरी करावी?कारण पेसा क्षेत्रातील उमेदवार काही किलोमीटर अंतरावर नोकरी करावी लागत असुन,सर्व उमेदवार चिंतेत आहेत कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
सुप्रीम कोर्टात असलेल्या केसचा निकाल लवकरात लवकर लागून. पेसा क्षेत्रातील मुलांना न्याय मिळाला पाहिजे. नोकऱ्या देखील कायमस्वरूपी मिळाल्या पाहिजेत.
पवित्र पोर्टल लागलेल्या नी उगीच रिस्क घेऊ नये सरकार भविष्यात काय करेल सांगता येत नाही
Ulgulan jari rohega..... PESA bharti कायमस्वरूपी होईल....
भवि्यकाळात काय होणार ते pn g.r. mdhi liha fasvu nka mg sarkari nokari var कोणाचा विश्वास बसणार नाही ...जाहीर निषेध सरकार
सरकारने कुठल्याही प्रकारची जॉब सिक्युरिटी या ठिकाणी दिलेली नाही
Pesa setratil non pesa var kahi कोर्टाचा परिणाम होणार का ? Nonpesacha pesa keschi कुठेच samdha नाही .
ठाणे पेसा मध्ये बिगर पेसा विध्यार्थ्यांमधून जागा भरल्या contract base वर मग त्यांचं काय होणार....ठाण्याची यादी परत लावली जाणार का पेसा candidate sathi
15 la aplya bajune sunavni hoil ashi apexa ahe sir
Sir pune zp ne form bharaychya last date nantr cha pesa cha dakhla asel tr mulana disqualified kely baki zp ni nahi kel as ky solution ahe
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यानंतर महिन्यांकरिता करण्यात येत आहे ..तलाठी ऑर्डर
सर शिक्षक भरतीत नावं आलें होतें परंतु TET मुळे अपात्र केलें त्यांना शिथीलता विचारात घेऊन त्यांना हि संधी मिळेल का..,?
कायम स्वरुपी नियुक्ती करण्यात येणार की नाही सर
निकालावर आहे सर्व
सर फॉरेस्ट तलाठी....या mdhm नॉन पेस यांना नियुक्ती दिली आहे. तस..पेस वाळण्या का दिली नाय m
आम्हाला आमचं द्या 😢ही विनंती
कायम स्वरुपी नियुक्ती करण्यात येणार आहे की नाही याची खात्री पटली नाही सर
Sir मला पेसा कंत्राटी शिक्षक भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलावले होते या शासन निर्णयामुळे आमचा विचार होणार नाही का मग ?
Pkt talathich ka .
Ka sarv 17 vibhagat asach denar ahet ka.
Shikshak pn asch denar ahet ka.
Andolan karaychi vel yeil tr kru
आदिवासींना फसवत आहे सरकार, आदिवासींच्या बाजूने सरकारने अजून पर्यंत एक पण चांगला निर्णय घेतला नाही, मग कोर्ट त्यांचे वकील त्यांचे आदिवासींच्या बाजूने निकाल लागेल का खूप मोठं प्रश्न चिन्ह आहे
पोर्टल मधुन निवड झालेल्या उमेदवारांनी पेसा मध्ये यायचं कि आहे त्या ठिकाणी नोकरी करावी?कारण पेसा क्षेत्रातील उमेदवार काही किलोमीटर अंतरावर नोकरी करावी लागत असुन,सर्व उमेदवार चिंतेत आहेत कृपया योग्य मार्गदर्शन करावे.
Aaplya hati kotwalasarakhi lahan post asel tar rajinama dila.... future kahi nahi hoil sir
Sir thane vanrakshak walking test sathi list kadhi yetil
निर्णय pesa विरुद्ध गेला तर जागा कमी होणार का?
तर मी दुसरीकडे जॉईन आहे मला काय पर्याय राहील
Sarkar badla manje sarav hoil. Pesa bharti khup fasvanuk ahe.
Baki district che results kadhi yetil sir
अंशकालीन पेसा चे पदे भरेल का
सर कृषी सेवक तर ३ वर्ष कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नियुक्ती असते मग मानधन कस देणार प्लीज सांगा सर
Nandurbar?
Nashik forest list kdhi lagel sir
नाशिकची शिक्षक निवड यादी लावली आहे का