कुशल भावा रडवलास खरच तु इतका versatile actor आहेस Please यार हि सिरीज पुन्हा चालू करा हवं तर आम्ही तुमच्या official site वर पैसे Donate करतो ,पण please bhavanno परत हि सिरीज चालू करा तुम्हाला हाथ जोडुन विनंती आहे 😭😭😭 किती तरी कुटुंब जे दुःख मधि होते त्यांच्या चहेऱ्यावर हसु आणलात माझि आई आम्हाला सोडून देवा घरी गेली माझ्यावर जस दुःखाचा डोंगर कोसळला होता जगणं जड जात होतं जिव द्यावसं वाटतं होतं पण तुम्ही जगायला लावलात तुमच्या जगबुडी च्या भागात खरचं माझं जगणं हे तुमच्या मुळे आहे तुमचे जेवढे आभार मानु तेवढे ह्या जन्मात कमिच आहे Please भावानो तुम्हाला कळकळीची विनंती आहे हि सिरीज पुन्हा चालु करा आम्ही पैसे Donate करतो 😭😭😭🙏🙏🙏
मालिका पुन्हा नव्याने सुरू व्हायला हवी ते सर्व पात्र अविस्मरणीय आहे मी आजही ही मालिका बघतो. खूप खूप सुंदर मालिका आहे.
संपूर्ण मालिकेचे भाग कुठे पाहायला मिळतील?
मांगले जबरदस्त आहेत.
अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻😊😊💐💐💐खऱ्या प्रेमाची जित खऱ्या निस्वार्थी प्रियकराने शेवटी करून दिली😊😊👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
vaibhav mangale is best, mi kokan cha , zee marathi ne kokan chya lokanna gift made dili hi serial, aathawani rahilya ya serial chya
गेगण्या चा पात्रात कुशल बद्रिके ने जीव ओतला.. खूप छान डोळ्यात पाणी अण्णारा अभिनय..
🙏
खरा साधुभाऊ एडजावा आसतो हां
कुशल बद्रिके नं. १ कलाकार
Vaibhv mangle sir 1 no
Best serial. God knows why they stopped this serial. Let them start this serial again. Best natural actors. 👌👌
2009 cha episode. ...
Aaj 2019 tari suddha navinach vataty sarv. .🙏
#Wewantagain this serial
Lai bhari. Malvani day's
धन्यवाद सर्वांचे
Kushal tu best actor aahes he siddha keles
Akshyrakshy radu aale kushal dada .. tujhya sundar vicharane.
Kushal Radavlas re.. best acting
कुष्ल्या एक नंबर भावा
कुशाल छान 👌🏼👍😊
Nice acting kushal badreke and all saport stap
Mastch
कडक
1 ch no kushal
Khup sunder
लिखाणातील यमक अगदी सम्यकच्....
Abhinay khup chan hota.
पुन्हा मालिका सुरू झाली पाहिजे
Hi prt chalu kra
7:54 kadak
Kadak
🙏🙏👍👍👌👌⭐🌹
👌👌👌🙏🙏🙏
कुशल कलाकार
रेखाचा खरा प्रेमी गेंगणयाच नाटकात का होईना
Nice
मला असा ऐकायला आल की, नको नको म्हांता, म्हंता चढूंन केला.. दनादना
👌👌👌👌
कुशल भावा रडवलास खरच तु इतका versatile actor आहेस
Please यार हि सिरीज पुन्हा चालू करा
हवं तर आम्ही तुमच्या official site वर पैसे Donate करतो ,पण please bhavanno परत हि सिरीज चालू करा
तुम्हाला हाथ जोडुन विनंती आहे
😭😭😭
किती तरी कुटुंब जे दुःख मधि होते त्यांच्या चहेऱ्यावर हसु आणलात
माझि आई आम्हाला सोडून देवा घरी गेली माझ्यावर जस दुःखाचा डोंगर कोसळला होता जगणं जड जात होतं
जिव द्यावसं वाटतं होतं पण
तुम्ही जगायला लावलात तुमच्या जगबुडी च्या भागात
खरचं माझं जगणं हे तुमच्या मुळे आहे
तुमचे जेवढे आभार मानु तेवढे ह्या जन्मात कमिच आहे
Please भावानो तुम्हाला कळकळीची विनंती आहे हि सिरीज पुन्हा चालु करा
आम्ही पैसे Donate करतो
😭😭😭🙏🙏🙏
Nice I like it
Mst all...And serials
👌👌👌👌👌
Maha haatbreak jhalay.. Maya haatbreak jhalay..:-)
😭😭😭😭👌👌👌👌👌
Gengnurao.... :-)
😢😍😍
Natkantar Roop chaan a
Sagle rajkumar jeans ghalun alet..
👌👌👌👌