Madhura tujhi hi recipe pahun mala khup craving jhali , Amchya hyderabad madhe "ALMOND HOUSE" khup pratishthit, naamcin sweet house aahe khup kamalchi ani pure ghee sweet tithe miltat miaatach order keli and mi te khat aahe Tujhya recipes karun weight gain hot aahe😊
कम्माल 👌👌 खरच तुमचा हा शब्द perfect 👍 नागपंचमीच्या दुसर्याच दिवशी वास्कोत आमच्या दामोदर देवाचा वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने खूप मोठी फेरी भरते. तेव्हा असे निरनिराळया रंगाचा हलवा विकायला असतो. पण बनवायला एवढा सोपा असतो माहित नव्हते. So thank you for recipe
Maza barach vela recipe fastat tumhi sangitalelya.aaj pan karachi halva jasa dukanat milto tasa perfect zala nahi ,khatana taalu la chitkat hota...chewy zala navata.praman tumhi sangitale tech ghetle aani tasech kele hote..
मधुरा ताई तू सांगतेस तशीच होते वस्तू हुबेहूब.बारकावे पण सांगतेस.खूप आवडतेस मला. मी वैशाली रेसिपी पाहिली करून पण त्याना कळवलं की त्यांचे दाखवायचे व्हिडिओ वेगळे असतात.त्यामुळे स्वतः चं चुकलं समजून गृहिणी नाराज होतात.त्यांना मी हेही कळवलं की मधुराताईंची रेसिपी कधीच चुकत नाही आमच्याकडून.मस्त बनते.असं कां तर त्याना खूप खूप राग आला.
Waw ! मधुरा ताई मस्तच मिठाई चार प्रकार, सणासुदीच्या काळात सांगितलाय.धन्यवाद❤❤❤🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊😊
पुस्तकाचे नाव काय?
रेसिपी नेहमी उत्तम आणि छान सांगता! 🎉
मधुराताई किराणा दुकानांमध्ये हिरवी मिरची लाल मिरची खायच्या अशा लहान मुलांसाठी आवडीचा पदार्थ बनते ते कसा बनवतात रेसिपीएकदा करून दाखवा ताई
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद ताई❤❤
@@MadhurasRecipeMarathi ताई किचन भारी आहे तुमचं 👌
Apratim tumchya sarkha shinee❤👍
Madhura tujhi hi recipe pahun mala khup craving jhali ,
Amchya hyderabad madhe "ALMOND HOUSE" khup pratishthit, naamcin sweet house aahe khup kamalchi ani pure ghee sweet tithe miltat miaatach order keli and mi te khat aahe
Tujhya recipes karun weight gain hot aahe😊
हा हा हा... धन्यवाद 😊😊
Wow खूप छान झाला आहे हलवा आणि रंगही सुरेख आला आहे 😍 धन्यवाद ❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तुमचे पुस्तक मिळाले ,खुप छान आहे .लगेच आले धन्यवाद 🙏 १ किलो प्रमाणात मराठी पदार्थ
Prize kai ahe pustakachi
@@vaishalibadjate1068 १३५ आहे .कुरीयर चे धरुन १८५ रुपये
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊
@@vaishalibadjate1068 १८५
Khup sundar ani kiti soppa ahe ha halwa करणं ❤
मी आजच करून पाहीला खुप छान झाला आहे धन्यवाद❤अचुक माप सांगता म्हणून चुकण्याची शक्यताच नसते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi hi recipe banavali khup chhan jhali mulana khup aavadali.recipe khup easy dakhavta tyabaddal thank you 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा तो ग्रेट आहेस, तु कुठला हि पदार्थ सहजपणे बनवू शकतेस
मनापासून आभार..
ताई खूप धन्यवाद ही रेसिपी तुम्ही दाखवली मला खूप आवडतो कराची हलवा ❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान, मस्त रेसिपी आहे. मला खूप आवडली. 👌👌😋😋 मी करून पाहेन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच आहे रेसिपी 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान रिसिपि
धन्यवाद 😊😊
हलवा खुप खुप छान दिसत आहे धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर झाला आहे आणि चवदार दिसतो
धन्यवाद 😊😊
खूप भारी.... Thank you for this recipe... यावेळी गौरी साठी हा फराळ नक्की करेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
कम्माल 👌👌 खरच तुमचा हा शब्द perfect 👍
नागपंचमीच्या दुसर्याच दिवशी वास्कोत आमच्या दामोदर देवाचा वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने खूप मोठी फेरी भरते. तेव्हा असे निरनिराळया रंगाचा हलवा विकायला असतो.
पण बनवायला एवढा सोपा असतो माहित नव्हते. So thank you for recipe
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
व्वा,खूपच छान, 🎉
खूपच छान आणि सोपी संगीत ली ताई खूप खूप धन्यवाद ❤
Maza barach vela recipe fastat tumhi sangitalelya.aaj pan karachi halva jasa dukanat milto tasa perfect zala nahi ,khatana taalu la chitkat hota...chewy zala navata.praman tumhi sangitale tech ghetle aani tasech kele hote..
🙏👌🌹🌸🍀🌸🍀🌹ताई 👏✊👍अगदीच भन्नाट झालाय हलवा 🎉🎉साडी सुंदर आहे धन्यवाद मी नक्की करून बघेल 💙🇮🇳
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow mast, my favourite sweet. Aaj me tumchya method pramane Sudama Ladoo banavile, Chan zale. All credit goes to you ❤🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तू सांगतेस तशीच होते वस्तू हुबेहूब.बारकावे पण सांगतेस.खूप आवडतेस मला.
मी वैशाली रेसिपी पाहिली करून पण त्याना कळवलं की त्यांचे दाखवायचे व्हिडिओ वेगळे असतात.त्यामुळे स्वतः चं चुकलं समजून गृहिणी नाराज होतात.त्यांना मी हेही कळवलं की मधुराताईंची रेसिपी कधीच चुकत नाही आमच्याकडून.मस्त बनते.असं कां तर त्याना खूप खूप राग आला.
All your receipes look tempting and are easy to make
Glad you like them!
खूप सोपी. रेसीपी ,मस्त मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Tuza awaz khup chhan ahe g madhura. Ani pakvan tr ati uttam astat.very nice aa
धन्यवाद 😊😊
Madhura mam instant gravy premix chya pn recepies share kra
ruclips.net/video/l7jd5zuqi84/видео.html&pp=ygUUaW5zdGFudCBncmF2eSBwcmVtaXg%3D
ताईच कमाल आहात आपण खुप छान 👌🏻
धन्यवाद 😊😊
Wow!मधुरा ताई मस्त मिठाई चार प्रकार सणासुदीच्या काळात सांगितलंय खूप धन्यवाद ❤😂🎉
धन्यवाद 😊😊
थॅक्स ताई आपली रेसिपी मला खूप आवडली
धन्यवाद 😊😊
मस्तच
धन्यवाद 😊😊
खूपच छान दिसतो तो हलवा गौरी गणपतीत नक्की करून बघेन खूप आवडला👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान 👌
धन्यवाद 😊😊
शंकरपाळ्या साठी तुप ऐवजी तेल वापरले तर चालेल का याचा रिप्लाय प्लीज द्या ताई❤❤❤❤❤
डालडा किंवा वनस्पती तूप वापरू शकता पण तेल नको...
खूप छान रेसिपी मी नक्की करून बघेल 11:01
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupach mast tai Kami kharchat wow! Mast😊👌🏼👍🏼
धन्यवाद 😊😊
If we use orange flavour then it definitely be a santra barfi... m i right ? ❤
खुप छान हलवा केला मस्त ताई मी नक्की करुन बघल
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान दिसतोय हलवा मी करून बघेन 👌👌❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूब छान रेसिपी आणि सोपी आहे...🍁☘️🌺🌿🌷🌹🍀
धन्यवाद 😊😊
Khup chan halawa tai. Ani mala khup awdto . Pn tai sakhare avji gul vapru shakto ka
Yekadam mast
धन्यवाद 😊😊
Wow wow madam Kay recipe ahey masth masth madam as usual wow wow recipe madam 👌👌
Thanks a lot!!
खुप छान रेसिपी आहे.
मी प्रयत्न करुन पाहिन.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan reciep tai. ❤️❤️❤️❤️❤️ chan disataye tumi. ❤️❤️❤️❤️💋🌹
धन्यवाद 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊
😋👌
😊😊
Nies recipe
Thanks!!
Mla khup awadto ha halva
Mi banvla mast jhala hota..😊
Thnx Tai..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Superb 🩷🩷🩷 anything you prepare is simply best❤❤❤
Thank you!!
Superb
Thanks 🤗
Wow, mi aajch karun bagte recipe 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मस्तच 😋 मला आवडतो, मी पण try करते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान ताई माझ्या मिस्टररांना खूप आवडतो. मी नक्की ट्राय करेन.👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khubach chhan. Mla tumchya sarv recipe aawadtat.
धन्यवाद 😊😊
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात❤
धन्यवाद 😊😊
Khoopch chhan zala aahe halwa cornflour pasun karrat he aata Kalale great mi karnar nakki
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी केला छान झाला
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wah, sunder
खुप छान रेसिपी आवडली ❤❤❤
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई हलवा खुप छान कलर तर खूप छान मस्त
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई मस्त आहे रेसिपी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन ❤😮
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप मस्त आणि सोपी रेसिपी नक्की करून बघेन.❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
हलवा खुप खुप च सुंदर झाला आहे.
धन्यवाद 😊😊
Tumachya sarv recipe khup chan astat 🎉
धन्यवाद 😊😊
Tai tumhi kattingla kontya surrya vaparta tyachya link dya na ❤❤❤❤
Khup chhan recipe
धन्यवाद 😊😊
ताई खूप छान हलवा मस्त रंग पण सुंदर
धन्यवाद 😊😊
Mast,I like sweets always🎉🎉
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
Nice 👌👌
Mala vatayche ha gavacha asato
धन्यवाद 😊😊
Very nice, Mouth watering recipe 🤤🤤
Thank you!!
खूपच tempting ani mast.
धन्यवाद 😊😊
मस्त ताई हलवाई जसा हलवा बनवतो त्याच पद्धतीचा कराची हलवायची रेसिपी दाखवलीत छान रेसिपी
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
ताई तुम्ही ग्रेट आहात....
मनापासून आभार..
सुंदर ते ध्यान ❤😂
😊😊
Perfect recipe 😋 😊.
Thanks!!
छान आहे रेसिपी,👌👌❤️
धन्यवाद 😊😊
Khup chan mast😊😊😊😊
धन्यवाद 😊😊
Tai churchan vadi resipi pls
धन्यवाद 😊😊
मधुरा बदामचे काप पातळ कसे केले प्लीज रिप्लाय me
खुप खुप छान ताई रक्षाबंधन ला मी आणला होता तसाच आहे 250 रुपये पाव आहे
धन्यवाद 😊😊
Very nice recipe❤
Thanks!!
Wa khupch Chan 👌👌👌👍
धन्यवाद 😊😊
Tai kupch chan mala kup avadto tumi chan banvta ❤
धन्यवाद 😊😊
वा! अप्रतिम हलवा, पण करताना कितपत जमेल सांगता येत नाही, मला खुप आवडतो हा हालवा, धन्यवाद मक्याचे पीठ न !
धन्यवाद 😊😊
@@sureshjoshi7684 मधुराताई तुमचं घर खूप छान आहे कुठेही पसारा नाही 👌👌
Me tumche video pahun cha swaypak shikle Thank you
अरे वा... छानच... मनापासून आभार..
Sundarr
धन्यवाद 😊😊
Khup mast👌👌👌
धन्यवाद 😊😊
Thanks Tai
Welcome!!
Khupach chhan
धन्यवाद 😊😊
Nice रेसिपी 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai ❤
धन्यवाद 😊😊
खूप मस्त ❤ मी पण करून बघेल 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
wawa madhura majhya awdicha halwa ahe.karun baghen mi
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan ❤.
धन्यवाद 😊😊
Chan recepi😂❤❤
धन्यवाद 😊😊
❤❤
😊😊
Khup chan❤❤❤
धन्यवाद 😊😊
Khup sunder
धन्यवाद 😊😊