प्रियसीला खुश करण्यासाठी करत होता चोऱ्या - DYSP कृष्णात पिंगळे | Krushnat Pingle
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2024
- तुम्हाला जर या channel वरील videos आवडत असतील तर subscribe करायला विसरु नका
Subscribe करा @startupfoundermarathi
.
.
Website - marathi.startupfounder.in
.
.
आपले आणखी channels,
@startupfounder_in
@startupfounderhindi
.
.
Comment- @startupfoundermarathi
Like @startupfoundermarathi
Mention/Tag - @startupfoundermarathi
.
.
Use hashtag: #marathiudyojak_com #marathiudyojak #udyojak #miudyojak #mimarathiudyojak #mimarathi #finmarathi #gavkatta #startupfounder #startup #founder #startupfoundermarathi
#udyojakmitra #smartudyojak #indianinvestor #marathikatta #startupfounder
#entrepreneurship #entrepreneurmindset #marathientrepreneur #marathimotivation #startupmarathi #startupideas #business #businessgrowth #businessman #financialfreedom #financialeducation #financialiteracy #maratha #chhatrapatishivajimaharaj #moneyideas #startupbusiness #investmentideas #business #DYSP #MPSC #Motivation #Maharashtra #Islampur #marathi_motivation
सर मी एक वेळा psi च्या पूर्व आणि एक वेळा psi च्या मुख्य परिक्षेत फेल झालो ... पण सर मी हार नाही मानणार मी अजून जोरात अभ्यास करून 2023 पर्यंत तुमच्या सारखा DYSP होऊन फुल जोरात काम करेन .... सर मी आशा करतो कि तुमचा आशिर्वाद आमच्या बरोबर असेल
Tula pudhchya vatchali sathi abhinandan Dada 💝
U should become PSI
Dysp sainath wakode ❤️
ARMY 😎
@@naikvlogs1100 ads a
ऐकणाऱ्या व्यक्तीला समजेल असं, रांगड्या भाषेत बोलणारे आमचे साहेब...🙏
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
Right
Yes I can do
Nice
Kupp chan
Absolutely write brother❤
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले सर ग दी माडगूळ कर म्हणतात. कुं भा रा सारखा गुरु नाही या जगात आधी देतो थापा टा आतून आधाराचा हात. आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी ओल्या मातीच्या गोळया ला येई आकृती वेगळी. सर तुमचं भाषण ऐक ताना मला या काव्य पंक्तीचा अर्थ समजला. घरटं सोडल्या शिवाय पक्षाला आकाशाची भाषा समजतं नाही. सर ही गोष्ट तुम्ही साध्य करून दाखवली धन्यवाद सर पुढील वाटचालीस मन पूर्वक शुभेच्छा 💐🌹😊🙏
कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.
सर पण खतरणाकच तुमचे बोलणे 🙏 नक्कीच प्रभाव पडणार
Motivation and reality madhye khup difference asto .
खूप छान अनुभव सांगितला.ही प्रेरणा प्रत्येकाने घेवून वाटचाल करावी,यश आपलच असत.मी सेवानिवृत्त शिक्षिका आहे.आज अपयश मिळवलेले अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत.माझा मुलगा डिप्लोमाला दोन विषयात नापास झाला होता,कारण मराठी माध्यमाच्या,माझ्याच शाळेतून एस.एस.सी.झाला होता पण प्रयत्नांती परमेश्वर,तसा डिप्लोमाला कॉलेजमध्ये ८०%गुण मिळवून दुसरा आला होता.अक्षर मोत्याचे दाणे म्हणतात तसे असल्याने,कॉलेजमधील प्रमाणपत्र देखील त्याला भरायला देत असत.हे असे यश जेंव्हा मिळते तेंव्हा एक आई व एक शिक्षिका म्हणून किती आनंद मला झाला असेल याची कल्पना तुम्ही करु शकता.
खूप प्रेरणादायी speech होत sir मला पण आतापर्यंत अस वाटायचं की माझ्याच जीवनात problems आहेत आणि मी काही नाहीं करू शकत पण आजपासून मी माझा बेस्ट देईल माझ्या जीवनात मला जे करता येईल ते सर्व मी करेल धन्यवाद
Sir kharch khup motivation bhetl ani mla vattat hot me kahich nyy kru shakt khup energy bhetli
Great speech in pandemic situation👌✊
असल्या motivation च्या videos कडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही.
वेळेवरच स्वतः ची औकात ओळखायची.
नुसत hard work करुन काही होत नाही.. family support पन महत्त्वाचा असतो , इतर जबाबदाऱ्या पन खुप impact पाडतात यश/अपयशात..
It's a great achievement sir.....thank u so much sir for ur guidance😘👍
*Dream* *Job* ... 💯❤️🔥
कृष्णांत पिंगळे,
उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर वाळवा
Thank you so much sir very nice lecture 👍👌👌
खरं आहे सर 🙏🙏
आपल्या मनात नेहमीच एक भिती असते.. इंग्रजी च उदाहरण पुरेस आहे.. कसलीही भिती घालवण्यासाठी..
Superb Motivational Speech Sir..😊👍
Snghrshkrayshaplachhoysarabhinnadan
सर तुमचे भाषण पहिले मी ऐकले होते सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे त्याच्यावर आज मी युट्युब वर पाहिले तरी तुमची पहिली घरची परिस्थिती सर्वकाही सांगितली मी सर्व काही ऐकवलं तरी तुमचे भाषण मला ऐकावयास फार आनंद होतो कारण तुमचे जी काही स्मरणशक्ती आहे ती मी सोनहिरा कारखान्यावर भाषण ऐकलं होतं अगोदर तुमच्या भाषण जी झाली होती त्या भाषणांचा आठ ते दहा लोकांचा बिगर चिट्टी चा तुम्ही सर्व काही उल्लेख केला होता तेव्हापासून तुमचे डोके आहे का काम्पुटर हेच मला काही समजत नव्हते असेच तुम्हास अजून मोर्चे दिवस व दीर्घायुष्य मिळो हीच आमच्या विठ्ठल पांडुरंगाला प्रार्थना आपला पोपट माळी रामापुर संचालक सागरेश्वर सूतगिरणी कडेगाव
Jay Hind Sir ji and thanks motivet krnya krita
खूप छान सर खूप अनमोलाच भाषण केले
Sir tumi ethaki najuk parithiti aasatanahi tumi jivanath yeshavi houn dakhavle, great sir, 👌👌👌💐💐💐
One Of the Best...
Shabda n shabda khara nighala saheb 🙏
Sir mi jaysingpur cha aahe aani tumach kam javalun pahilay ......khup chan karata tumhi ideal personality
Sir, well done
Very effective speech sir
Hats off 👌🏻🙏🏻🙏🏻
खूप छान struggle sir
Salute sir🙏🙏
Superb sir...
Thanks sir for motivation.....
Your personality sir🔥👍
Sir your speech is very great.
Thank you sir 👍👌💐
Great sir
Superb sir..
Love You Sir... Thanks For Your Motivational Word's...👍
Inspirational speech sir
सर सध्या इस्लामपूरचे DySp आहेत.🚨
Right 👍
@@sthitpradnya2403 YANCHE GAV KONTE AHE ?
Bar mag??
Nice sir
Correct
Nice motivation sir ,
खूप छान motivation ,सर
really great speech dear sir !!!
Nice👍
Nice speech sir
Very nice day
Great krishnat dada..
खूप छान सर धन्यवाद 🙏😊
Knowable speech💯💯
Thanks sir
मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो, मला पोस्ट मिळणारच.
Sir aapan etaki vaith parisathiti aasatanahi khup jidhine shikalat sir mazi he parithiti Khupch najuk aahe Pn sir me har nahi mannar. Sir Yek divasa me Nakki Tumachya sarkhe honar manaje honarch. Sir maze aai -vadil shetkari aahet sir te khup kashta kartat sir mala tyani kelelya kashyache Yek god fal tyana dayche aahe sir, Sir mala hi mahiti aahe ki tyashathi mala hi khup -khup study karava lagel aani to me Nakki karnar aani Yek divas me tumachyasarkhe Nakki yeshavi honar sir 😊😊
Thanks sir👌👌👌
जय महाराष्ट्र
1नंबर सर
Thank you very mutch ,, sir .........
Thank you 🙏 Sir
तरूणांना काही प्रॉब्लेम नाही.. प्रॉब्लेम तर सरकारचा आहे.. एकतर वेळेवर भरती नाही. आणि जरी झाली तरी टॅलेंटेड विद्यार्थी आहेत. पण मेरीट लिस्ट मध्ये वशीले वाल्यांचे नाव येते.
Khup chan sir ❤️
बस्स नाम ही कपि है कृष्णत पिंगळे सर 💪💪
😝😜 Same sir in English but today i am really good at English speaking.
1 numer sir
Khup chan vatal sir jevha tumhi bolle ki police madhech kam karayachy mhanun ONLY POLICE ☺️
Great sir...🖒
तुमचा शब्द जर खरं असला तर मी जीव देऊन टखील
Konala
तुम्ही तर फक्त पोलिस उपअधीक्षक झालात
मी आयएएस होणार आहे
Super👌👌👌 sir
Sir you are great ❣️❣️
जयहिंद
We proud of you 👑 SIR
Really inspirational 💯🔥🚩😊
Sir kiti Chan speech
Proud of you sir
खूप सुंदर सर
Towards the journey 🚨
Thank you sir for motivate 🙏
Dil se salute
सलाम सर
Sir is great Real hero
Very nice 💯💯✅
Great sir 💝💐💐😊🙏🙏
Thank you🙏🙏
Thanks sir...
Great dada.
Gret sir
Thank u sir
1 no sir
Ek no sir...
Nice
Very very nice sir 👌👌👌👌
Khup chan sir.....
Sir, salute aahe tumhala...
Tumhi 10th mdhe 35 marks milvun interview la purn english bolle.... Tithech tumhi win zale.....
Zidd asavi manat.....
Salute Sir tumhala
सर 1 दिवस मी पण असणार
Yess अभ्यास करणारे कमी असतात 👍
Salute sir tumhala
Great sir 🥰❤️
Sir mi 12th la haye ,mala dysp hoyach haye 😇😍😘
👌🏼👌🏼
Proud of sir🙏
very nice sir
दादा ❤️